Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Navi Mumbai Crime Case : 14 वर्षांनंतर अखेर आरोपी गजाआड; गुन्हे शाखेची मोठी कारवाई, क्षुल्लक कारणावरुन केली होती हत्या

नवी मुंबईतील खळबळजनक घटना समोर येत आहे. गेल्या 14 वर्षांपूर्वी एरा क्षुल्लक कारणावरुन एका व्यक्तीची धारदार शस्त्राने हत्या करणारा आरोपी आता गजाआड झाला आहे. 

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Jul 01, 2025 | 05:14 PM
Navi Mumbai Crime Case : 14 वर्षांनंतर अखेर आरोपी गजाआड; गुन्हे शाखेची मोठी कारवाई, क्षुल्लक कारणावरुन केली होती हत्या
Follow Us
Close
Follow Us:

नवी मुंबई/सावन वैश्य : नवी मुंबईतील खळबळजनक घटना समोर येत आहे. गेल्या 14 वर्षांपूर्वी एरा क्षुल्लक कारणावरुन एका व्यक्तीची धारदार शस्त्राने हत्या करणारा आरोपी आता गजाआड झाला आहे. आजिनाथ त्र्यंबक दौंड याची 14 वर्षांपूर्वी हत्या केली होती. फक्त एक हजार रुपयांच्या देवाण-घेवाणीच्या वादातून लक्ष्मण गंगाधर काकडे यांनी आजिनाथ दौंड यांची धारदार शस्त्राने गळ्यावर वार करून हत्या केली होती. गुन्हे शाखेने केंद्र शासनाच्या नोटग्रीड पोर्टलच्या मदतीने 14 वर्षांपासून फरार असलेला आरोपी लक्ष्मण गंगाधर काकडे याला अटक केली आहे.

मयत अजिनाथ दौंड व आरोपी लक्ष्मण काकडे 15 वर्षांपूर्वी एका ट्रकवर चालक व क्लीनर चे काम करत होते. त्यावेळी दोघांमध्ये एक हजार रुपयांची देवाण-घेवाण झाली होती. याच देवाणघेवाणीवरून दोघांमध्ये वाद झाला. हा वाद एवढा विकोपाला गेला की, लक्ष्मण काकडे याने आजिनाथ दौंड यांच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून एपीएमसी पोलीस ठाणे हद्दीतील सेक्टर 19 मध्ये हत्या केली होती. याबाबत एपीएमसी पोलिसांनी आरोपी विरोधात सीआरपीसी 299 अन्वये न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.

सदर गुन्ह्याबाबत मध्यवर्ती गुन्हे शाखेने महत्त्वाच्या कागदपत्रांची माहिती प्राप्त केली. केंद्र शासनाने विकसित केलेल्या नेटग्रीड पोर्टलच्या मदतीने व तांत्रिक तसेच कौशल्यपूर्ण तपास करून मध्यवर्ती गुन्हे शाखेने, आरोपी लक्ष्मण गंगाधर काकडे, वय 36 वर्ष, मूळ राहणार पाथर्डी, अहिल्यानगर, याला अटक केली आहे. आरोपीला पुढील तपासासाठी एपीएमसी पोलिसांच्या ताब्यात दिले असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.दरम्यान .या सगळ्या प्रकरणामुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे.

दिवसेंदिवस नवी मुंबई  आणि परिसरात गुन्ह्यांचं सत्र वाढत असल्याचं दिसून येत आहे. नवी मुंबईतील खारघर सेक्टर 8 मधील ‘व्हाईट ऑर्चिड स्पा’ या मसाज पार्लरच्या नावाखाली सुरु असलेल्या देहविक्री रॅकेटचा पर्दाफाश नवी मुंबई पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध पथकाने कारवाई केला आहे. या कारवाईत स्पा मालक, मॅनेजर व मदतनीस अशा तिघांना अटक करण्यात आली असून, तेथे देहव्यापारासाठी जबरदस्तीने ठेवलेल्या सहा महिलांची सुटका करण्यात आली आहे.

अशा प्रकारच्या अनैतिक व्यवसायांना आळा घालण्यासाठी विशेष मोहिम हाती घेण्यात आली असून, कुठेही अशा संशयास्पद हालचाली आढळल्यास नागरिकांनी तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा. असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. तसेच जे नागरिक याबाबतची माहिती पोलिसांना देतील त्यांचे नावं गोपनीय ठेवण्यात येईल असे देखील सांगण्यात आले आहे. सर्वसामान्य नागरिक राहतात अशा या सुरक्षित असलेल्या ठिकाणी अशा घटना घडणं हे धक्कादायक असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे.

Web Title: Navi mumbai crime case accused finally arrested after 14 years crime branch takes major action murder was committed for trivial reasons

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 01, 2025 | 05:14 PM

Topics:  

  • crime
  • Mumbai Police
  • Navi Mumbai

संबंधित बातम्या

Chhatrapati Sambhajinagar लग्नाला नकार देताच प्रेयसीने काढला काटा, आधी प्रियकराला दारू पाजली नंतर गळ्यावरून…
1

Chhatrapati Sambhajinagar लग्नाला नकार देताच प्रेयसीने काढला काटा, आधी प्रियकराला दारू पाजली नंतर गळ्यावरून…

राज्यात पावसाचा धुमाकूळ सुरु; परळीत नदीपात्रात कारसह चौघे वाहून गेले, एकाचा मृत्यू
2

राज्यात पावसाचा धुमाकूळ सुरु; परळीत नदीपात्रात कारसह चौघे वाहून गेले, एकाचा मृत्यू

गडचिरोली : लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक शोषण, अश्लील व्हिडीओ वायरल करण्याची धमकी; दोघांना अटक
3

गडचिरोली : लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक शोषण, अश्लील व्हिडीओ वायरल करण्याची धमकी; दोघांना अटक

Accident News: मध्यरात्री दोन भीषण अपघात; ५ जणांचा मृत्यू, तर अनेक जण जखमी
4

Accident News: मध्यरात्री दोन भीषण अपघात; ५ जणांचा मृत्यू, तर अनेक जण जखमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.