Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Uttar Pradesh Crime: वहिणीने मध्यरात्री दीराला बंद खोलीत बोलावले, नंतर त्याचा प्राइवेट पार्ट कापला अन्…; नेमकं प्रकरण काय?

Uttar Pradesh Crime News : उत्तर प्रदेशातील आग्रा येथे, एका केमिकल इंजिनिअरचे आयुष्य त्याच्याच वहिणीने उद्ध्वस्त केले. तिने दिवाळीच्या रात्री त्याला एका खोलीत बोलावून त्याचा प्राइवेट पार्ट कापला.

  • By श्वेता झगडे
Updated On: Nov 21, 2025 | 07:02 PM
वहिनीने मध्यरात्री दीराला बंद खोलीत बोलावले, नंतर त्याचा प्राइवेट पार्ट कापला अन्...; नेमकं प्रकरण काय?

वहिनीने मध्यरात्री दीराला बंद खोलीत बोलावले, नंतर त्याचा प्राइवेट पार्ट कापला अन्...; नेमकं प्रकरण काय?

Follow Us
Follow Us:
  • वहिणीने मध्यरात्री दीराला बंद खोलीत बोलावले
  • दीराचा प्राइवेट पार्ट कापला
  • बहिणीबरोबर लग्न करण्यासाठी जबरदस्ती
Uttar Pradesh Crime News in Marathi: उत्तर प्रदेशातून धक्कादायक बातमी समोर येत आहे. आग्रातील बर्हान येथे दिवाळीसाठी घरी आलेल्या एका तरुणाला त्याच्या वहिणीने एका खोलीत बोलावले आणि त्याचा गुप्तांग कापला गेला. जखमी योगेशवर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरु आहे. त्याची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. दीराच्या गुप्तांगावर शस्त्रक्रिया झाली असून रुग्णालयातून डिस्चार्ज दिल्यानंतर पोलीसांकडून कारवाई करण्यात येईल, अशी माहिती मिळत आहे.

दुबईतील ‘तेजस’ विमान अपघातात वैमानिकाचा मृत्यू

नेमकं प्रकरण काय?

बर्हान स्टेशन हाऊस ऑफिसर, गुरुविंद्र सिंह यांनी सांगितले की, योगेश सध्या एम्समध्ये उपचार घेत आहे. योगेश कुमार हा हल्द्वानी येथील एका सिमेंट कंपनीत काम करतो. दिवाळी साजरी करण्यासाठी तो रविवारी सुट्टी घेऊन घरी परतला होता. सोमवारी त्याने कुटुंबासह पूजा केली. त्यानंतर तो हॉलमध्ये झोपी गेला. कुटुंबाचा आरोप आहे की, योगेशची वहिणी तिच्या खोलीत तीन मुलांसह झोपली होती. पहाटे २ वाजताच्या सुमारास तिने त्या तरुणाला तिच्या खोलीत बोलावले आणि नंतर त्याचे गुप्तांग कापले.

योगेश ओरडला तेव्हा त्याचे कुटुंब जागे झाले. त्याला ताबडतोब रुग्णालयात नेण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पोलीस पोहोचले. तरुणाला गंभीर अवस्थेत दिल्लीत दाखल करण्यात आले. योगेशवर दिल्लीतील एम्समध्ये उपचार करण्यात आले. त्याची प्रकृती आता स्थिर आहे. वहिणीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

वहिणीने तिच्या दीराला गुप्तांग कापल्याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. दीरीने तक्रारीत लिहिले आहे की, वहिणी अर्चना तिच्या दीराला तिच्या बहिणीशी लग्न करण्यासाठी कुटुंबावर दबाव आणत होती. मात्र दीराकडून कोणताही प्रतिसाद मिळत नाही, म्हणून रागाच्या भरात वहिणीने दीराचा गुप्तांग कापले.

लग्नाच्या एक महिना आधी हे कृत्य

गावकऱ्यांनी सांगितले की योगेश शिक्षित होता आणि एका प्रतिष्ठित कंपनीत काम करत होता. वहिणीला त्याचे लग्न तिच्या धाकट्या बहिणीशी करायचे होते, परंतु कुटुंबाने त्या तरुणाचे लग्न दुसरीकडे ठरवले होते. लग्न नोव्हेंबर २०२५ मध्ये होणार होते. यामुळे संतापलेल्या वहिणीने हा गुन्हा केला.

Nagpur News: नागपुरातील एमएच मोटर्सकडून कोट्यवधींची फसवणूक; ५० हून अधिक पीडितांची पोलीसांकडे धाव

Web Title: Sister in law called brother in law into the room at midnight

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 21, 2025 | 07:02 PM

Topics:  

  • Agra
  • crime
  • police

संबंधित बातम्या

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी
1

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी

Indian Coast Guard: अरबी समुद्रात संशयित इराणी बोटीचा थरारक पाठलाग; 526 किलो हेरॉईन-मेथामफेटामाइनसह 5 पाकिस्तानी ताब्यात
2

Indian Coast Guard: अरबी समुद्रात संशयित इराणी बोटीचा थरारक पाठलाग; 526 किलो हेरॉईन-मेथामफेटामाइनसह 5 पाकिस्तानी ताब्यात

Sachin Waze Bail: मोठी बातमी! अँटिलिया स्फोटक प्रकरणात सचिन वाझेला दिलासा; विशेष NIA कोर्टाकडून जामीन
3

Sachin Waze Bail: मोठी बातमी! अँटिलिया स्फोटक प्रकरणात सचिन वाझेला दिलासा; विशेष NIA कोर्टाकडून जामीन

Ujjain Shahi Masjid: शाही मशिदीच्या कारवाईवरून उज्जैनमध्ये गोंधळ; जमाव-पोलिसांत संघर्ष, दगडफेकीनंतर अश्रुधुराच्या नळकांड्या
4

Ujjain Shahi Masjid: शाही मशिदीच्या कारवाईवरून उज्जैनमध्ये गोंधळ; जमाव-पोलिसांत संघर्ष, दगडफेकीनंतर अश्रुधुराच्या नळकांड्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.