Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रसिद्ध न्यूरॉलॉजिस्ट, मेंदूरोग तज्ञ डॉ. शिरीष वळसंगकर यांची आत्महत्या; डोक्यात झाडल्या दोन गोळ्या

डॉ. शिरीष वळसंगकर यांनी सोलापूरमध्ये मेंदू रोग रुग्णांसाठी मोठं रुग्णालय सुरू केले होते. डॉ.  वळसंगकर हे सोलापुरातील पहिले न्यूरॉलॉजिस्ट होते.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 19, 2025 | 07:08 AM
प्रसिद्ध न्यूरॉलॉजिस्ट, मेंदूरोग तज्ञ डॉ. शिरीष वळसंगकर यांची आत्महत्या; डोक्यात झाडल्या दोन गोळ्या

प्रसिद्ध न्यूरॉलॉजिस्ट, मेंदूरोग तज्ञ डॉ. शिरीष वळसंगकर यांची आत्महत्या; डोक्यात झाडल्या दोन गोळ्या

Follow Us
Close
Follow Us:

सोलापूर : सोलापूरमधील प्रसिद्ध न्यूरॉलॉजिस्ट, मेंदूरोग तज्ञ डॉ. शिरीष वळसंगकर यांनी आत्महत्या करून जीवन संपवलं. डॉ. वळसंगकर यांनी त्यांच्या राहत्या घरी आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. सोलापूरमधील स्वतःच्या निवासस्थानी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी दोन गोळ्या डोक्यात झाडून घेतल्या, असल्याची माहिती आता समोर येत आहे.

डॉ. शिरीष वळसंगकर यांनी सोलापूरमध्ये मेंदू रोग रुग्णांसाठी मोठं रुग्णालय सुरू केले होते. डॉ.  वळसंगकर हे सोलापुरातील पहिले न्यूरॉलॉजिस्ट होते. डॉ. वळसंगकर यांनी मेंदूवर विविध आणि अत्याधुनिक पद्धतीने उपचार करण्यासाठी अत्याधुनिक रुग्णालय सुरू केलं होतं. शहराच्या रामवाडी परिसरात असलेल्या वळसंगकर रुग्णालयाने अनेक मेंदूरोग रुग्णांना जीवनदान दिलं आहे. सोलापूरमध्ये न्यूरॉलॉजी क्षेत्रात क्रांती घडवणारे डॉ. शिरीष वळसंगकर म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या जाण्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.

दरम्यान,  डॉ. वळसंगकर यांनी आत्महत्येसारखे टोकाचं पाऊल का उचललं, याची माहिती अद्याप समोर आली नाही. घरगुती कारणांमुळे डॉ शिरीष वळसंगकर यांनी अनेक दिवसांपासून प्रॅक्टिस कमी केली होती. त्यांची प्रॅक्टिस कमी झाली असतानाच त्यांच्या आत्महत्येची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यामुळे आता पोलिस त्यादृष्टीने तपास करणार असल्याचे म्हटले जात आहे.

स्वत:च्या बंदुकीतून झाडल्या दोन गोळ्या

डॉ. शिरीष वळसंगकर यांनी शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास राहत्या घरी बंदुकीतून दोन गोळ्या स्वत:च्या डोक्यात झाडल्या. याची माहिती मिळताच कुटुंबातील सदस्यांनी ताबडतोब डॉ. शिरीष वळसंगकर यांना जखमी अवस्थेत स्वतःच्या रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केलं. मात्र, उपचार सुरू असताना डॉ. शिरीष वळसंगकर यांचा मृत्यू झाला.

Web Title: Neurologist dr shirish valsangkar commits suicide

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 19, 2025 | 07:02 AM

Topics:  

  • Solapur News
  • Suicide case

संबंधित बातम्या

पंढरपुरात व्हीआयपी दर्शनासाठी वशिलेबाजी सुरूच; अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या मर्जीतील लोकांना उत्तरद्वारमधून प्रवेश
1

पंढरपुरात व्हीआयपी दर्शनासाठी वशिलेबाजी सुरूच; अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या मर्जीतील लोकांना उत्तरद्वारमधून प्रवेश

शिक्षण विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना चौकशीनंतरच अटक; अधिकारी संघाचे आंदोलन अखेर स्थगित
2

शिक्षण विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना चौकशीनंतरच अटक; अधिकारी संघाचे आंदोलन अखेर स्थगित

गर्भवती महिलेची चिमुकलीसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या; सगळं काही सुरळीत होतं अन् अचानक…
3

गर्भवती महिलेची चिमुकलीसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या; सगळं काही सुरळीत होतं अन् अचानक…

अक्कलकोट येथील 28 वर्षीय तरुण शेतकऱ्याची आत्महत्या; धक्कादायक कारण आलं समोर…
4

अक्कलकोट येथील 28 वर्षीय तरुण शेतकऱ्याची आत्महत्या; धक्कादायक कारण आलं समोर…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.