Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

माझा मुलगा तुझ्यासोबत संबंध ठेवत आहे की नाही? नसेल, तर मीच येतो; सासऱ्यांकडून अश्लील कमेंट्स, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

कर्नाटकातील नेलमंगळा येथे निवृत्त डीएसपीच्या मुलीने पती, सासरे आणि सासूवर हुंडा, अश्लील टिप्पणी आणि शारीरिक छळाचे आरोप केले. लग्नानंतर 15 दिवसांतच अत्याचार सुरू झाले. तिने तिघांविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल केला.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Nov 18, 2025 | 02:24 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • लग्नानंतर पतीकडून पैशांची मागणी व मानसिक छळ सुरू.
  • सासऱ्याकडून अश्लील टिप्पणी, शारीरिक त्रास आणि ‘शॉर्ट कपडे’ घालण्याचा दबाव.
  • पीडित अनिताने पती, सासरे आणि सासूविरुद्ध गुन्हा नोंदवला.
 

कर्नाटक: कर्नाटकातील नेलमंगला येथून एक संतापजनक घटना समोर आली आहे. निवृत्त पोलीस उपाधिक्षकाच्या मुलीने हुंडा, आक्षेपार्ह टिपण्णी आणि शारीरिक छळाचे गंभीर आरोप पती आणि सासऱ्यावर केले आहेत. या प्रकरणाने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

Thane Crime: अंबरनाथमध्ये दहशत! फुलेनगरमध्ये 8-9 जणांचा तलवार–कोयत्यांनी तरुणावर प्राणघातक हल्ला; संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद

नेमकं काय प्रकरण?

तक्रार करता अनिताचा विवाह २ नोव्हेंबर २०२१३ रोजी डॉ. गोवर्धन याच्याशी झाला होता.तिच्या वडिलांनी लग्नामध्ये सुमारे २५ लाख रुपये ज्यामध्ये सोने, चांदी आणि इतर खर्च केले होते. अनिताच्या तक्रारीनुसार, लग्नाला केवळ १५ दिवस झाल्यानंतर पती डॉ. गोवर्धन याने तिला मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली. त्याने तिच्या माहेरच्या संपत्तीत आणि भाड्याच्या उत्पन्नात हिस्सेदारीची मागणी सुरु केली. नवऱ्याला नोकरी सोडून स्वतःचा नर्सिंग होम सुरु करायचा होता. यासाठी वडिलांकडून पैसे घेऊन येण्याचा दबाव टाकत असल्याचा आरोप अनिताने केला आहे.

मॉडर्न मुलींसारखे, शॉर्ट कपडे घालून ये

एवढेच नाही तर अनिताने सर्वात गंभीर आरोप तिचे सासरे प्रोफेसर नागराजू यांच्यावर केले आहेत. सासरे केवळ अश्लील टिप्पण्या करत नव्हते, तर शारीरिकरित्याही तिला त्रास देत होते. तिचे सासरे तिच्यावर घाणेरड्या कमेंट्स करत होते. लग्नाला इतके महिने झाले, कोणतीही गुड न्यूज का नाही? किंवा माझा मुलगा तुझ्यासोबत संबंध ठेवत आहे की नाही? नसेल ठेवत तर मीच येतो. ‘मॉडर्न मुलींसारखे, शॉर्ट कपडे घालून माझ्यासमोर यायचे’ असे देखील तिच्या सासऱ्यांनी सांगितले.

घरातला विषय आहे सांभाळून घे

हा सगळा प्रकार अनिताने तिच्या घरात सांगितले त्यावेळी तिचा नवरा डॉ. गोवर्धन आणि सासूने तिलाच उलट समजावले. घरातला विषय आहे, सांभाळून घे असे म्हंटले. अनिताच्या तक्रारीवरून पती, सासरे आणि सासू यांच्याकडून होणाऱ्या सततच्या मानसिक, आर्थिक आणि शारीरिक छळाला कंटाळून अनिताने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी पती, सासरे आणि सासू या तिघांविरुद्ध हुंड्यासाठी छळ आणि इतर संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

Pune Accident : अवजड वाहनांचा कहर! हिंजवडीत डंपरच्या धडकेत २० वर्षीय तरुणीचा मृत्यू, वडील गंभीर जखमी

💡

Frequently Asked Questions

  • Que: अनिताने कोणाविरुद्ध तक्रार केली?

    Ans: तिघांविरुद्ध

  • Que: कोठे घडली घटना?

    Ans: नेलमंगळा

  • Que: लग्नानंतर किती दिवसांत छळ सुरू झाला?

    Ans: 15 दिवस

Web Title: Obscene comments from in laws case registered against three

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 18, 2025 | 02:23 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Kalyan Crime: घरातून सोनेसह दोन बहिणी गायब! लव जिहाद केल्याचा संशय, मात्र सत्य वेगळच; नेमकं प्रकरण काय?
1

Kalyan Crime: घरातून सोनेसह दोन बहिणी गायब! लव जिहाद केल्याचा संशय, मात्र सत्य वेगळच; नेमकं प्रकरण काय?

फलटणमध्ये बनावट इन्स्टाग्राम अकाउंटचा सापळा; तरुणाची हत्या, एकाच कुटुंबातील चौघे अटकेत; नेमकं प्रकरण काय?
2

फलटणमध्ये बनावट इन्स्टाग्राम अकाउंटचा सापळा; तरुणाची हत्या, एकाच कुटुंबातील चौघे अटकेत; नेमकं प्रकरण काय?

Delhi Crime: महिलेने आधी लिव्ह इन पार्टनरला दुधातून गुंगीचे औषध दिलं, नंतर गुप्तांग कापलं…; नेमकं प्रकरण काय?
3

Delhi Crime: महिलेने आधी लिव्ह इन पार्टनरला दुधातून गुंगीचे औषध दिलं, नंतर गुप्तांग कापलं…; नेमकं प्रकरण काय?

Solapur Crime: बापानेच केली १७ वर्षीय मुलीची हत्या, नंतर आत्महत्येचा केला बनाव; कारण काय?
4

Solapur Crime: बापानेच केली १७ वर्षीय मुलीची हत्या, नंतर आत्महत्येचा केला बनाव; कारण काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.