Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Delhi Crime: महिलेने आधी लिव्ह इन पार्टनरला दुधातून गुंगीचे औषध दिलं, नंतर गुप्तांग कापलं…; नेमकं प्रकरण काय?

Delhiतील Wazirabadमध्ये लिव्ह-इन वादातून महिलेने जोडीदाराला गुंगीचे औषध देऊन धारदार शस्त्राने गंभीर जखमी केल्याचा आरोप आहे. जखमी तरुणावर शस्त्रक्रिया करून त्याला Safdarjung Hospitalमध्ये हलवण्यात आले; पोलिस तपास सुरू.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Mar 01, 2026 | 04:48 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • दुसरे लग्न केल्याच्या रागातून हल्ल्याचा आरोप.
  • गुंगीचे औषध देऊन मध्यरात्री धारदार शस्त्राने हल्ला.
  • आरोपी फरार; दिल्ली पोलिसांचे पथक शोधात.
दिल्ली: दिल्ली येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. एका महिलेने आपल्या लिव्ह इन पार्टरनचे गुप्तांग कापल्याची धक्कदायक घटना समोर आली आहे. तिने आधी प्रियकराला दूध दिल. त्या दुधात तिने गुंगीचे औषध दिले. त्यानंतर तो बेशुद्ध झाला आणि रागाच्या भरात तिने त्याचा गुप्तांग कापलं. या हल्य्यात जखमी झालेला तरुण स्वतः रुग्णालयात गेला. त्याच्यावर शास्त्क्रिया करण्यात आली आहे. मात्र प्रेयसीने असे का केले? जाणून घ्या सविस्तर…

Solapur Crime: बापानेच केली १७ वर्षीय मुलीची हत्या, नंतर आत्महत्येचा केला बनाव; कारण काय?

काय घडलं नेमकं?

मिळालेल्या माहितीनुसार, २२ वर्षीय पीडित तरुण डॉक्टर असून तो क्लीनिक चालवतो. त्याची दोन वर्षापूर्वी दोन मुलांची आई असलेल्या शायरासोबत ओळख झाली. त्यांनतर दोघे वझिराबादमध्ये लिव्ह इन पार्टनर म्हणून एकत्र राहू लागले. शायरासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये असताना देखील तरुणाने दुसरीसोबत लग्न केले त्यामुळे शायरा नाराज झाली.

पीडित तरुण बुधवारी तिला भेटायला आला होता. महिलेने दुधामध्ये गुंगीचे औषध मिक्स करून त्याला प्यायला दिलं. तरुण बेशुद्ध झाल्यानंतर मध्यरात्री अडीच वाजताच्या सुमारास महिलेने धारदार शास्त्राच्या साहाय्याने त्याच्या गुप्तांगावर हल्ला करत ते कापले. या हल्ल्यात पीडित तरुण गंभीर जखमी झाला. हल्ल्यानंतर महिला पळून गेली. त्यानंतर जखमी झालेला तरुण स्वतः रुग्णालयात गेला. त्याठिकाणी त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्याला पुढील उपचार करण्यासाठी सफदरजंग रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

गुन्हा दाखल

या प्रकरणी तरुणाने तक्रार दिली आहे. तरुणाने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी महिलेविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी पीडीत तरुणाचा जबाब नोंदवून घेतला. पोलिसांनी पीडित हा तरुण बनावट डॉक्टर असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या दिल्ली पोलिसांनी आरोपी महिलेविरोधात गुन्हा दाखल करत तिचा शोध सुरु केला आहे. आरोपी महिलेच्या शोधासाठी पथकं रवाना करण्यात आले आहे.

अनैतिक संबंधातून दुहेरी हत्याकांड! शेजाऱ्याने केली आई- मुलीची हत्या, नंतर …

दिल्ली येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सरिता विहार परिसरात एका घरात आई आणि तिच्या लहान मुलीचा मृतदेह आढळून आला आहे. मृतदे हा घरातील पलंगात आढळून आला. पोलिसांनी आरोपीला अटक केल्याची माहिती आहे. आरोपी हा शेजारी राहणारा व्यक्ती आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे.

 

Love Jihad: ओळख लपवून जाळ्यात ओढले! ‘करण सिंह’ नावाचा बनाव करून मैत्री, मग अश्लील Video बनवून….

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: दिल्लीतील वजीराबाद परिसरात.

  • Que: जखमीची स्थिती काय आहे?

    Ans: शस्त्रक्रियेनंतर पुढील उपचारासाठी सफदरजंग रुग्णालयात हलवले आहे.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: महिलेविरुद्ध गुन्हा दाखल; शोधासाठी पथके रवाना.

Web Title: Delhi crime woman first gave live in partner a medicine for gout through milk then cut off his genitals what is the real story

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 01, 2026 | 04:48 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी
1

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी

Indian Coast Guard: अरबी समुद्रात संशयित इराणी बोटीचा थरारक पाठलाग; 526 किलो हेरॉईन-मेथामफेटामाइनसह 5 पाकिस्तानी ताब्यात
2

Indian Coast Guard: अरबी समुद्रात संशयित इराणी बोटीचा थरारक पाठलाग; 526 किलो हेरॉईन-मेथामफेटामाइनसह 5 पाकिस्तानी ताब्यात

Sachin Waze Bail: मोठी बातमी! अँटिलिया स्फोटक प्रकरणात सचिन वाझेला दिलासा; विशेष NIA कोर्टाकडून जामीन
3

Sachin Waze Bail: मोठी बातमी! अँटिलिया स्फोटक प्रकरणात सचिन वाझेला दिलासा; विशेष NIA कोर्टाकडून जामीन

Ulhasnagar Crime: 50 लाख उकळले अन् म्हणाला ‘थँक्यू अंकल’! उल्हासनगरमध्ये अपहरण-खंडणी प्रकरणाचा पर्दाफाश
4

Ulhasnagar Crime: 50 लाख उकळले अन् म्हणाला ‘थँक्यू अंकल’! उल्हासनगरमध्ये अपहरण-खंडणी प्रकरणाचा पर्दाफाश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.