Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Solapur Crime: बापानेच केली १७ वर्षीय मुलीची हत्या, नंतर आत्महत्येचा केला बनाव; कारण काय?

Solapur जिल्ह्यातील Barshi तालुक्यात प्रेमसंबंधाच्या संशयातून वडिलांनी 17 वर्षीय मुलीचा गळा आवळून खून केला. आत्महत्येचा बनाव फसला. Vairag पोलिसांच्या तांत्रिक तपासात ऑनर किलिंग उघड झाले.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Mar 01, 2026 | 03:24 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • घरातच गळा आवळून हत्या.
  • कीटकनाशक पाजून आत्महत्येचा बनाव करण्याचा प्रयत्न.
  • सायबर तपासात डिलीट चॅट्स रिकव्हर; आरोपी वडील अटकेत.
सोलापूर: सोलापूर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जन्मदात्या बापानेच १७ वर्षीय मुलीची हत्या केल्याचे समोर आले आहे. हत्येनंतर पुरावे नष्ट करण्यासाठी आत्महत्येचा बनाव केला. पोलिसांनी आरोपी वडिलांना अटक केली असून न्यायालयाने २ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. मात्र त्याने हत्या का केली? सविस्तर वाचा…

काय प्रकरण नेमकं?

श्रावणी राजेंद्र नरसुडे (वय 17) अशी हत्या झालेल्या मुलीचे नाव आहे. ती बार्शी येथे शिक्षण घेत होती. तिचे एका तरुणाशी मैत्रीपूर्ण संबंध असल्याची कुणकुण वडील राजेंद्र लालासाहेब नरसुडे (वय 54) यांना लागताच ते संतापले. राजेंद्रने २७ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी 10:30 ते 12:30 च्या सुमारास घरातच श्रावणीचा तिच्याच ओढणीने गळा आवळून हत्या केला. हत्येनंतर पुरावे लपवण्यासाठी त्याने तिला बळजबरीने कीटकनाशक पाजले, मोबाईलमधील चॅट्स डिलीट केल्या आणि धाराशिव रुग्णालयात नेले. तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

Love Jihad: ओळख लपवून जाळ्यात ओढले! ‘करण सिंह’ नावाचा बनाव करून मैत्री, मग अश्लील Video बनवून….

संशय आल्याने प्रकरण समोर

या प्रकरणाची माहिती वैराग्य पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी सुरुवातीला ‘अकस्मात मृत्यू’ची नोंद केली. मात्र पोलिसांना संशय आला आणि तपासाला सुरुवात केली. शवविच्छेदन अहवाल समोर येताच श्रावणीच्या मृत्यू गळा आवळल्याने झाल्याचे स्पष्ट झाले. सायबर तज्ज्ञांनी डिलीट डेटा रिकव्हर केला तेव्हा संशय अजून वाढला.

पोलिसांनी राजेंद्र याला अटक केली. त्यानंतर पोलिसांनी राजेंद्रला पोलिसी खाक्या दाखवले. पोलिसांनी हवालदार संदेश पवार यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली असून आरोपीवर गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

पती-पत्नीचे संशयास्पद मृत्यू; घरात तोंडातून फेस आलेल्या अवस्थेत सापडले मृतदेह, आत्महत्या की घातपात

सोलापूर येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. राहत्या घरात पती पत्नीचे संशयास्पद मृतदेह आढळून आले आहे. दोघांच्या तोंडातून फेस आल्याने ही घटना आत्महत्या आहे की घातपात याबाबत संशय निर्माण झाला आहे. सोमनाथ धानप्पा पाटील आणि श्रीदेवी सोमनाथ पाटील असे मृतकाचे नाव आहे. ही घटना एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कलावती नगर येथे घडली.

बोलण्यावरून अल्पवयीन मुलीची तरुणाने काढली छेड; सतत मेसेज करायचा अन्…

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील रुई येथे.

  • Que: गुन्हा कसा उघड झाला?

    Ans: शवविच्छेदन अहवाल आणि सायबर तपासात गळा आवळल्याचे स्पष्ट झाले.

  • Que: पोलिसांची कारवाई काय?

    Ans: आरोपी वडिलांना अटक; न्यायालयाने 2 मार्चपर्यंत कोठडी सुनावली.

Web Title: Solapur crime father murdered 17 year old girl then made it look like suicide what is the reason

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 01, 2026 | 03:24 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Chhattisgarh crime: 8 मुली, एजंट अन् मसाज रूम…! ‘वेलनेस स्पा’च्या नावाखाली देहव्यापार; मॅनेजर, महिला दलालासह 7 ग्राहकांना अटक
1

Chhattisgarh crime: 8 मुली, एजंट अन् मसाज रूम…! ‘वेलनेस स्पा’च्या नावाखाली देहव्यापार; मॅनेजर, महिला दलालासह 7 ग्राहकांना अटक

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात
2

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात

Assam Crime: १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कारानंतर चेहरा ठेचून प्राईव्हट पार्टमध्ये रॉड…; अल्पवयीन आरोपीसह पाच जणांना अटक
3

Assam Crime: १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कारानंतर चेहरा ठेचून प्राईव्हट पार्टमध्ये रॉड…; अल्पवयीन आरोपीसह पाच जणांना अटक

Akola Crime: अकोल्यात कौटुंबिक वादाचा थरार; चुलत भावावर ३-४ गोळ्या झाडून हत्या
4

Akola Crime: अकोल्यात कौटुंबिक वादाचा थरार; चुलत भावावर ३-४ गोळ्या झाडून हत्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.