Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kalyan Crime: घरातून सोनेसह दोन बहिणी गायब! लव जिहाद केल्याचा संशय, मात्र सत्य वेगळच; नेमकं प्रकरण काय?

Kalyan पूर्वेतील चिंचपाडा भागातून दोन बहिणी घरातून बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली. एका तरुणावर संशय घेत ‘लव्ह जिहाद’चा अँगल तपासला गेला; मात्र तो घरीच आढळला. चिठ्ठीत सापडलेल्या नंबरवरून तपास सुरू.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Mar 01, 2026 | 05:49 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • दोन बहिणी एकाच वेळी घरातून गायब; सोने नेल्याचा संशय.
  • संशयित अरबाज चौकशीत निर्दोष; ब्रेकअप झाल्याची माहिती.
  • चिठ्ठीत ‘राठोड’चा नंबर; त्या धाग्यावरून तपास सुरू.
कल्याण: पुण्यातील भिगवण जवळ कथित लव जिहाद प्रकरणाने पूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. डोळ्यात मिरचीची पूड टाकून मुलीला पळवल्याचा आरोप करण्यात आला होता. या विरोधात आंदोलन सुद्धा मोठ्या प्रमाणावर करण्यात आल होत. आता अशीच एक घटना ही कल्याण पूर्वच्या चिंचपाडा परिसरात घडल्याचा संशय आहे. या परिसरातून दोन बहिणी एकाच वेळी घरातून गायब झाल्याची घटना घडली आहे. या दोन बहिणीपैकी एकीच एका मुस्लिम तरुणासोबत संबंध होते. याचा संशय मनात ठेवून अरबाजने आमच्या मुलीला लपवण्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणात लव जिहादचा अँगल आहे का? हे तपासण्यात आल मात्र पोलीस तपासात जे समोर ते मात्र धक्कादायक होत.

फलटणमध्ये बनावट इन्स्टाग्राम अकाउंटचा सापळा; तरुणाची हत्या, एकाच कुटुंबातील चौघे अटकेत; नेमकं प्रकरण काय?

ज्यांच्यावर संशय तो अरबाज आपल्याच घरी

दोन बहिणी घरातून निघताना सोने घेवून पसार झाल्या की त्याना कोणी पळवून नेल याचा तपास हा सध्या पोलीस करत आहेत. एकाच्या कपड्यात राठोड नावाच्या व्यक्तीचा नंबर आढळून आला आहे. मात्र ज्या तरुणावर संशय होता ज्या एका मुलीसोबत त्याचे संबंध होते. त्याची पोलीसांनी चौकशी केली मात्र चौकशीमध्ये वेगळ सत्य बाहेर आल. ते म्हणजे अरबाज नावाच्या तरुणावर संशय होता तो तरुण आपल्या घरीच निघाला. या प्रकरणात लव जिहाद काही आहे का? याची चौकशी करण्यात आली मात्र तो घरी होता. त्याने जी माहिती दिली ती म्हणजे त्या मुलीचे आणि माझ ब्रेक अप झाल आहे. तिच्याशी आता माझा कोणताही संबंध नसून माझा तिचा संपर्क नाही अशी माहिती त्याने दिली आहे. मात्र या घटनेचा पोलीस आता कसून तपास करत आहेत. खरच या घटनेत लव जिहाद हा अँगल आहे का हे पहिल जात आहे.

संशय अरबाजवर आणि चिठ्ठीमध्ये निघाला राठोड

घरातून निघताना एक चिठ्ठी मिळाली आहे. त्या चिठ्ठीमध्ये राठोड नावाच्या व्यक्तीचा नंबर आहे. आता हा राठोड कोण आहे? त्याचा यांच्याशी काय संबंध होता? त्या नंबर वरून याचा शोध घेतला जात आहे. मात्र एकाच वेळी घरातून दोन बहिणी पळून गेल्याने खळबळ उडाली आहे. विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिसिंगची तक्रार देण्यात आली होती. या घटनेचा तपास लवकर व्हावा आणि मुली परत मिळाव्यात अशी मागणी कुटुंबियांची आहे. आता पोलीस या घटनेमागील सत्यात तपासत आहेत. खरच लव जिहाद आहे का? या अँगलने चौकशी करण्यात आली आहे. मात्र अरबाज हा आपल्या राहत्या घरात आढळून आला आहे. आता या मुली न सांगता घरातील सोने घेवून कुठे फरार झाल्या याचा शोध घेतला जात आहे.

Nashik News : कथित कंटेनर लुटीचा तपास CIDकडे, ग्रामीण दलालाला बसणार झटका?; पोलिस महासंचालकांचा मोठा निर्णय

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: कल्याण पूर्वेतील चिंचपाडा परिसरात.

  • Que: ‘लव्ह जिहाद’चा अँगल काय?

    Ans: पोलिसांनी तपास केला; संशयित तरुण घरीच आढळला.

  • Que: पुढील तपास काय?

    Ans: चिठ्ठीत मिळालेल्या नंबरच्या आधारे मुलींचा शोध सुरू आहे.

Web Title: Kalyan crime two sisters with gold missing from home suspected of love jihad but the truth is different what is the real case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 01, 2026 | 05:49 PM

Topics:  

  • crime
  • kalyan
  • Kalyan Crime

संबंधित बातम्या

Sachin Waze Bail: मोठी बातमी! अँटिलिया स्फोटक प्रकरणात सचिन वाझेला दिलासा; विशेष NIA कोर्टाकडून जामीन
1

Sachin Waze Bail: मोठी बातमी! अँटिलिया स्फोटक प्रकरणात सचिन वाझेला दिलासा; विशेष NIA कोर्टाकडून जामीन

Video Viral: अवघ्या ३-४ वर्षांच्या मुलांना रंग फासून भीक मागायला लावले? कल्याणमध्ये संतापजनक प्रकार, पोलिसांकडून तपास
2

Video Viral: अवघ्या ३-४ वर्षांच्या मुलांना रंग फासून भीक मागायला लावले? कल्याणमध्ये संतापजनक प्रकार, पोलिसांकडून तपास

KDMC News: केडीएमसीची STP निविदा वादात; नव्या कंत्राटदारांना संधी नसल्याचा नितीन तरे यांचा आरोप
3

KDMC News: केडीएमसीची STP निविदा वादात; नव्या कंत्राटदारांना संधी नसल्याचा नितीन तरे यांचा आरोप

Kalyan News: जागतिक हृदय दिनानिमित्त कल्याणमध्ये ‘हर घर CPR हिरो’ उपक्रम; १५० हून अधिक सहभागी
4

Kalyan News: जागतिक हृदय दिनानिमित्त कल्याणमध्ये ‘हर घर CPR हिरो’ उपक्रम; १५० हून अधिक सहभागी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.