Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शिक्षणाच्या मंदिरात राडा! ‘या’ शैक्षणिक संस्थेत घुसून थेट चेअरमनलाच शिवीगाळ अन्…; चिपळूणमधील धक्कादायक घटना

Crime News: पैशांची मागणी करत आरोपीने चेअरमनच्या अंगावर धाव घेत, मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या दोघांनाही धक्काबुक्की केल्याचा प्रकार घडला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 30, 2025 | 05:23 PM
शिक्षणाच्या मंदिरात राडा! 'या' शैक्षणिक संस्थेत घुसून थेट चेअरमनलाच शिवीगाळ अन्...; चिपळूणमधील धक्कादायक घटना

शिक्षणाच्या मंदिरात राडा! 'या' शैक्षणिक संस्थेत घुसून थेट चेअरमनलाच शिवीगाळ अन्...; चिपळूणमधील धक्कादायक घटना

Follow Us
Close
Follow Us:

चेअरमन मंदार शिंदेंना शिवीगाळ
धक्काबुक्की केल्याप्रकरणी गुन्हा
कामाच्या बिलाच्या पैशांवरून झाला वाद 

चिपळूण: कामाच्या बिलाच्या पैशांवरून एका व्यक्तीने थेट शैक्षणिक संस्थेत घुसून चेअरमनलाच शिवीगाळ करत मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना चिपळूण तालुक्यातील अलोरे-शिरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. पैशांची मागणी करत आरोपीने चेअरमनच्या अंगावर धाव घेत, मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या दोघांनाही धक्काबुक्की केली. याप्रकरणी, मंदार एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन मंदार राजाराम शिंदे (५२, रा. कोळकेवाडी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सतिश बाळकृष्ण शिंदे (रा. कोळकेवाडी, ता. चिपळूण) याच्यावर अलोरे-शिरगाव पोलीस ठाण्यात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मंदार एज्युकेशनच्या आवारात घडली घटना

ही घटना २७ ऑक्टोबर रोजी दुपारी १२:४५ वाजण्याच्या सुमारास शिरगाव येथील मंदार एज्युकेशन सोसायटीच्या आवारात घडली. सतिश शिंदे याला त्याच्या रंगकामाच्या व सिव्हील कामाच्या बिलाचे पैसे फिर्यादी मंदार शिंद यांच्याकडून घ्यायचे होते, असे पोलिसांनी सांगितले.

Chiplun Municipal Council Election: चिपळूणमध्ये काँग्रेसमध्ये नगराध्यक्षपदासाठी पक्षात धुसफूस वाढली, ३३ नगरसेवकपदासाठी इच्छुक

फिर्यादींनी त्यांना समजावण्याचा केला प्रयत्न

यासाठी फिर्यादीनी सतीश शिंदे यांना २५ ऑक्टोबर रोजी बोलावले होते, मात्र त्यावेळी ते आले नाही. दि. २० ऑक्टोबर रोजी सतीश शिंदे यांना बोलावले नसतानाही ते थेट  संस्थेच्या आवारात आले आणि मोठमोठ्याने आरडाओरड करू लागले, आवाज ऐकून चेअरमन मंदार शिंदे हे त्यांच्या केबिनमधून बाहेर आले. त्यावेळी सतीश शिंदे त्यांना माझ्या कामाच्या बिलाचे पैसे कधी देणार?” अशी विचारणा करत आरडाओरड सुरुच्च ठेवली, फियर्यादीनी त्याला शांतपणे समजावण्याचा प्रयत्न केला, तुम्हाला २० तारखेला बोलावले होते तेव्हा तुम्ही आला नाहीचा आज तुम्हाला बोलावले नसतानाही तुम्ही आला आहात. तुम्ही आता १२ नोव्हेंबर रोजी या अस फिर्यादी मंदार शिंदे यांनी आरोपीला सांगितले.

आरोपीने केली मारहाण आणि शिवीगाळ

फिर्यादीचे हे बोलणे ऐकताच सतिश शिंदे याचा राग अनावर झाला. त्याने मंदार शिंदे यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली आणि “तुम्हाला मारतो अशी धमकी देत ती त्यांच्या अंगावर मारण्यासाठी धावून आला. हा गभीर प्रकार पाहून तेथे उपस्थित असलेले अवधूत पाटील आणि विजू केळास्कर हे मध्यस्थी करण्यासाठी पुढे आले. मात्र, संतापलेल्या आरोपीने त्या दोघांनाही हाताने धक्काबुक्की केली.

Web Title: One person beaten to mandar education society chairmen for bill money case file chiplun crime news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 30, 2025 | 05:23 PM

Topics:  

  • Beaten Case
  • Chiplun
  • education

संबंधित बातम्या

Chiplun Municipal Council Election: चिपळूणमध्ये काँग्रेसमध्ये नगराध्यक्षपदासाठी पक्षात धुसफूस वाढली, ३३ नगरसेवकपदासाठी इच्छुक
1

Chiplun Municipal Council Election: चिपळूणमध्ये काँग्रेसमध्ये नगराध्यक्षपदासाठी पक्षात धुसफूस वाढली, ३३ नगरसेवकपदासाठी इच्छुक

Chiplun News: “शुद्ध पाणीपुरवठा, मागण्या मान्य न झाल्यास उग्र आंदोलन”, कोतवली ग्रामस्थांचा इशारा
2

Chiplun News: “शुद्ध पाणीपुरवठा, मागण्या मान्य न झाल्यास उग्र आंदोलन”, कोतवली ग्रामस्थांचा इशारा

Sainik School Admission 2026: सरकारने केल्या 3 नव्या सैनिकी शाळा सुरू, AISSEE प्रवेश अर्जासाठी 30 ऑक्टोबरपर्यंत संधी
3

Sainik School Admission 2026: सरकारने केल्या 3 नव्या सैनिकी शाळा सुरू, AISSEE प्रवेश अर्जासाठी 30 ऑक्टोबरपर्यंत संधी

एफटीआयआय प्रवेश प्रक्रियेत गोंधळ! आरक्षण धोरणाचे उल्लंघन; अपारदर्शकतेविरोधात विद्यार्थ्यांचा संताप
4

एफटीआयआय प्रवेश प्रक्रियेत गोंधळ! आरक्षण धोरणाचे उल्लंघन; अपारदर्शकतेविरोधात विद्यार्थ्यांचा संताप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.