Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 11 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अभ्यासाचे टेबल कसे असावे? एकाग्रता वाढवण्यासाठी फॉलो करा ‘या’ महत्वाच्या टिप्स, यशासाठी महत्त्वाची सवय

आता परीक्षा लवकरच सुरू होणार आहेत. यामुळे विद्यार्थी अभ्यासाला लागले आहेत. अभ्यास करताना स्टडी टेबलचा मनाच्या एकाग्रतेवर परिणाम होतो, वास्तूनुसार स्टडी टेबल कोणत्या प्रकारचे असावे, जाणून घ्या सविस्तर.

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 02, 2026 | 03:40 PM
अभ्यासाचे टेबल कसे असावे? एकाग्रता वाढवण्यासाठी फॉलो करा 'या' महत्वाच्या टिप्स, यशासाठी महत्त्वाची सवय

अभ्यासाचे टेबल कसे असावे? एकाग्रता वाढवण्यासाठी फॉलो करा 'या' महत्वाच्या टिप्स, यशासाठी महत्त्वाची सवय

Follow Us
Follow Us:

राज्यासह संपूर्ण देशभरात लवकर दहावी आणि बारावीच्या परीक्षांना सुरुवात होणार आहे. परीक्षेच्या दोन ते तीन महिने आधीपासूनच मुलं अभ्यासकरण्यास सुरुवात करतात. परीक्षेच्या काळात घरातील वातावरण शांत असण्यासोबतच अभ्यास करण्याचा टेबल सुद्धा स्वच्छ असणे आवश्यक आहे. कारण बऱ्याचदा लहान मुलांसह मोठ्यांच्या टेबलावर खूप जास्त पसारा असतो. कधी पुस्तक मिळत नाहीतर कधी पेन मिळत नाही. अस्वच्छ टेबलामुळे खूप जास्त घाण वाटते आणि अभ्यास करण्याची सकारात्मक ऊर्जा कमी होऊन जाते. त्यामुळे अभ्यास करण्याचा टेबल कायमच स्वच्छ आणि नीटनेटका असणे आवश्यक आहे.

आता परीक्षा लवकरच सुरू होणार आहेत. यामुळे विद्यार्थी अभ्यासाला लागले आहेत. अशातच अभ्यास करताना स्टडी टेबलचा मनाच्या एकाग्रतेवर परिणाम होतो, वास्तूनुसार स्टडी टेबल कोणत्या प्रकारचे असावे, याबाबत आज आपण जाणून घेऊया. परीक्षेच्या दिवसांमध्ये अभ्यासात लक्ष लागावे म्हणून अनेक गोष्टी केल्या जातात. पण अस्वच्छ टेबलाकडे पहिले जात नाही. टेबलवर पडलेल्या पुस्तकांमुळे नेमका कोणत्या विषयाचा अभ्यास करावा, सुचत नाही. त्यामुळे अभ्यास करण्याचे टेबल कायमच स्वच्छ असणे आवश्यक आहे.(फोटो सौजन्य – istock)

आत्मविश्वास आणि कठोर परिश्रम…! जीवनात यश मिळवण्यासाठी Virat Kohli च्या विचारांनी घ्या प्रेरणा

टेबल नेहमी आयताकृती असावे, गोलाकार किंवा अंडाकृती नसावे. टेबल टॉपचा रंग पांढरा, दुधाळ किंवा मलई असेल किंवा इतर रंग फिकट किंवा फिकट रंग असतील तर उत्तम. साधा काच देखील ठेवू शकता.

अभ्यास करताना टेबलावर फक्त विषयाशी संबंधित पुस्तके आणि आवश्यक साधने ठेवा. अभ्यास करताना टेबलावर फक्त विषयाशी संबंधित पुस्तके आणि आवश्यक साधने ठेवा.

थांबलेले घड्याळ, तुटलेले किंवा न उघडलेले पेन, धारदार चाकू, शस्त्रे आणि साधने कधीही ठेवू नका. थां ब लेले घड्याळ, तुटलेले किंवा न उघडलेले पेन, धारदार चाकू, शत्रे आणि साधने कधीही ठेवू नका.

संगणक टेबल पूर्व मध्य किंवा उत्तर मध्य मध्ये ठेवा. ईशानमध्ये ठेवू नका.स्टडी टेबल आणि खुर्चीच्या वर जिने, बीम, कॉलम आणि डक्ट असू नये.स्विच बोर्ड आग्नेय किवा पश्चिम-पश्चिम दिशेला ठेवा. ईशानवर नाही.

Union Budget 2026 : अर्थसंकल्पाचा आपल्या आरोग्याशी काय संबंध आहे? 6 महत्त्वपूर्ण मुद्यांसह जाणून घ्या सविस्तर माहिती

सकाळ संध्याकाळ अभ्यासकक्षाच्या मंदिरात कापूर किंवा शुद्ध तुपाचा दिवा आणि सुगंधी अगरबत्ती लावा.इमारतीचा ईशान्य कोपरा कमी किंवा वाढवू नये आणि तिथे जिने, किचन आणि मास्टर बेडरूम नसावे, तसेच न वापरलेल्या वस्तू, दुकाने आणि झाडे नसावीत.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: How should the study table be follow these important tips to increase concentration a key habit for success

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 02, 2026 | 03:40 PM

Topics:  

  • education
  • lifestlye tips
  • study

संबंधित बातम्या

Study in New Zealand: न्यूझीलंड स्टुडंट व्हिसा नियमांत मोठा बदल; अर्ज करताना ‘ही’ चूक केल्यास विद्यार्थ्यांचे नुकसान शक्य!
1

Study in New Zealand: न्यूझीलंड स्टुडंट व्हिसा नियमांत मोठा बदल; अर्ज करताना ‘ही’ चूक केल्यास विद्यार्थ्यांचे नुकसान शक्य!

Re NEET UG 2026 Cutoff: सरकारी कॉलेजमध्ये MBBS सीटसाठी किती मार्क्स हवेत? पाहा प्रवर्गनिहाय संभाव्य ‘सेफ स्कोर’
2

Re NEET UG 2026 Cutoff: सरकारी कॉलेजमध्ये MBBS सीटसाठी किती मार्क्स हवेत? पाहा प्रवर्गनिहाय संभाव्य ‘सेफ स्कोर’

World Population Day 2026: वाढती लोकसंख्या रोखण्यासाठी कायदे नव्हे, तर ‘हे’ मानवी शस्त्र ठरणार सर्वात प्रभावी!
3

World Population Day 2026: वाढती लोकसंख्या रोखण्यासाठी कायदे नव्हे, तर ‘हे’ मानवी शस्त्र ठरणार सर्वात प्रभावी!

AISHE Report: शिक्षण मंत्रालयाचा अहवाल प्रसिद्ध; भारतात अजूनही ‘या’ शाखेचीच क्रेझ सर्वात जास्त
4

AISHE Report: शिक्षण मंत्रालयाचा अहवाल प्रसिद्ध; भारतात अजूनही ‘या’ शाखेचीच क्रेझ सर्वात जास्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.