Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अनोखा आंदोलन! ‘नटवर सर’ साठी 35 KM पायदळ मार्च; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

मध्यप्रदेशातील खरगोनमध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या लाडक्या शिक्षक नटवर पाटीदार यांच्या बदलीविरोधात तब्बल 35 किमी पायदळ मार्च काढला. 200हून अधिक चिमुकल्यांच्या आंदोलनानंतर प्रशासनाने बदली रद्द करत शिक्षकांची पुन्हा नियुक्ती

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 02, 2026 | 02:26 PM
madhya pradesh

madhya pradesh

Follow Us
Follow Us:
  • खरगोनमधील सांदीपनी शाळेतील विद्यार्थ्यांचा 35 किमी पायदळ मोर्चा
  • शिक्षक नटवर पाटीदार यांच्या बदलीविरोधात 200हून अधिक विद्यार्थी रस्त्यावर
  • जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयानंतर नटवर पाटीदार यांची पुन्हा त्याच शाळेत नियुक्ती
मध्यप्रदेश: मध्यप्रदेशातील खरगोन जिल्ह्यातील एक भावनिक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओत शाळेतील लहानग्या विद्यार्थ्यांनी आपल्या लाडक्या शिक्षकासाठी काढलेला पायदळ मोर्चा दिसून येतो. विशेष म्हणजे, विद्यार्थ्यांनी तब्बल ३५ किलोमीटरचा पायदळ प्रवास करत प्रशासनापर्यंत आपली व्यथा पोहोचवण्याचा प्रयत्न केला. आपल्या शिक्षकाची बदली रद्द व्हावी, ही एकमेव मागणी घेऊन हे चिमुकले ऊन, थकवा आणि अंतराची पर्वा न करता रस्त्यावर उतरले असून, या अनोख्या आंदोलनाने संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेतलं आहे.

Mumbai University Exam: पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या, आता मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा कधी होणार? जाणून घ्या नव्या तारखा

कडक उन्हात रस्त्यावर उतरली चिमुकली पावलं

सेगाव येथील सांदीपनी शाळेत नटवर पाटीदार हे शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी आपल्या कार्यकाळात केवळ अध्यापनच नव्हे, तर शाळेचं संपूर्ण चित्रच बदलून टाकलं. त्यांच्या मेहनतीमुळे शेकडो विद्यार्थी आणि पालकांची मने जिंकली गेली. त्यांच्या बदलीच्या निषेधार्थ लाल पोलो टी-शर्ट आणि चेक शर्ट घातलेली लहान मुले, पालकांचा हात धरून कडक उन्हात रस्त्यावर उतरली. हा दृश्य पाहून प्रत्येकजण थांबून पाहू लागला. या मोर्चात २०० हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते.

प्रशासनाची धावपळ

सकाळी ११ वाजता सुरू झालेला हा मोर्चा जेव्हा खरगोनच्या रस्त्यांवर पोहोचला, तेव्हा प्रशासनाची धावपळ उडाली. सुमारे ३ किलोमीटर अंतर कापल्यानंतर उपजिल्हाधिकारी अनिल जैन यांनी विद्यार्थ्यांना मध्येच थांबवत त्यांच्या मागण्यांवर गांभीर्याने विचार करण्याचे आश्वासन दिले.

पालकांनीही प्रशासनाला स्पष्ट शब्दांत इशारा दिला होता की, जर शिक्षक नटवर पाटीदार यांची बदली रद्द झाली नाही, तर ते आपल्या मुलांचे ‘मास ट्रान्सफर सर्टिफिकेट (TC)’ काढतील. पालकांच्या मते, नटवर सर हे केवळ गणिताचे उत्तम शिक्षक नसून, ते विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठीही मार्गदर्शन करत होते.

एकेकाळी ५४ विद्यार्थी… आज २४६

नटवर पाटीदार ज्या शाळेत कार्यरत होते, त्या शाळेत सुरुवातीला केवळ ५४ विद्यार्थी होते. मात्र त्यांच्या कठोर परिश्रमांमुळे आणि नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धतीमुळे आज त्या शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या २४६ पर्यंत पोहोचली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

जिल्हाधिकारी भाव्या मित्तल यांनी स्पष्ट केले की नटवर पाटीदार यांच्यावर कोणतेही वैयक्तिक आरोप नव्हते. दोन शिक्षकांमधील समन्वयाचा अभाव शाळेच्या वातावरणावर परिणाम करत असल्याने प्रशासकीय कारणास्तव बदली करण्यात आली होती. मात्र, नटवर पाटीदार यांचा उत्कृष्ट ट्रॅक रेकॉर्ड आणि विद्यार्थ्यांप्रती असलेलं समर्पण पाहता प्रशासनाने त्यांची पुन्हा त्याच शाळेत नियुक्ती करण्याचा आदेश दिला आहे.

IGNOU ने वाढवली नोंदणीची तारीख, 15 फेब्रुवारीपर्यंत करू शकता Re-Registration; कसा कराल अर्ज

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: हा पायदळ मार्च कुठे काढण्यात आला?

    Ans: मध्यप्रदेशातील खरगोन जिल्ह्यातील सेगाव येथून जिल्हा मुख्यालयाकडे.

  • Que: विद्यार्थी रस्त्यावर का उतरले?

    Ans: लाडक्या शिक्षक नटवर पाटीदार यांची बदली रद्द व्हावी, यासाठी.

  • Que: प्रशासनाचा अंतिम निर्णय काय झाला?

    Ans: जिल्हाधिकाऱ्यांनी बदली रद्द करून नटवर पाटीदार यांची पुन्हा नियुक्ती केली.

Web Title: Change decision with 35 km walking march young students took to the streets for nutwar sir the transfer was canceled by the collector

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 02, 2026 | 02:26 PM

Topics:  

  • education
  • Madhyapradesh
  • Teacher

संबंधित बातम्या

IIT Student Suicides: IIT मधील विद्यार्थ्यांचे जीवन धोक्यात? १० वर्षांत आत्महत्येच्या घटनांमध्ये वाढ; अहवालातून खळबळजनक खुलासा
1

IIT Student Suicides: IIT मधील विद्यार्थ्यांचे जीवन धोक्यात? १० वर्षांत आत्महत्येच्या घटनांमध्ये वाढ; अहवालातून खळबळजनक खुलासा

Pune Recruitment 2026: शिक्षकांसाठी मोठी संधी! पुण्यातील ‘या’ कॉलेजमध्ये विविध पदांची भरती; २८ सप्टेंबरला थेट मुलाखती
2

Pune Recruitment 2026: शिक्षकांसाठी मोठी संधी! पुण्यातील ‘या’ कॉलेजमध्ये विविध पदांची भरती; २८ सप्टेंबरला थेट मुलाखती

Rayat Shikshan Sanstha: ग्रामीण महाराष्ट्राला शिक्षणाची दिशा देणाऱ्या ‘या’ महानायकाबद्दल एकदा वाचाच
3

Rayat Shikshan Sanstha: ग्रामीण महाराष्ट्राला शिक्षणाची दिशा देणाऱ्या ‘या’ महानायकाबद्दल एकदा वाचाच

Chicken Biryani in Schools: सरकारी शाळांतील विद्यार्थ्यांना मिळणार चिकन बिर्याणी? मुख्यमंत्री नवीन योजनेच्या तयारीत
4

Chicken Biryani in Schools: सरकारी शाळांतील विद्यार्थ्यांना मिळणार चिकन बिर्याणी? मुख्यमंत्री नवीन योजनेच्या तयारीत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.