निहाल तेथे पोहोचल्यावर केशवने त्याला एका मेसेजबद्दल विचारत कानाखाली मारली. त्यावर निहालने प्रतिकार केला असता, दोघांनी मिळून त्याच्यावर हातातील कड्या काढून डोक्यावर व चेहऱ्यावर वार केले.
मुलांमध्ये किरकोळ भांडणावरून वाद झाला. बुधवारी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास मुस्ताक आणि इस्लामुद्दीन यांची लहान मुले एकत्र खेळत होती. त्यावेळी मुलांमध्ये किरकोळ भांडणावरून वाद झाला होता.
बीडमध्ये हाणामारी आणि हत्याच हे कमी होण्याचं नाव घेत नाही आहे. आता आष्टी तालुक्यातील भाजप युवा मोर्चाचा माजी पधाधिकाऱ्याला मारहाण करण्यात आली आहे. बिडमध्ये गेल्या १५ दिवसात ३ हत्या झाले…
कुऱ्हाडे यांना 'माझ्या घराच्या पार्किंगच्या समोरचे पाईपचे काम का केले नाही? असे म्हणून दमदाटी करत जेसीबी चालक नाथा शिंदे व अंकुश कुऱ्हाडे यांना दगडाने मारहाण करत जखमी केले.