Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 10 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Palghar Accident: पोलिसांच्या भीतीने पळाले अन्… रेल्वे रुळावर मालगाडीची धडक; पालघरमध्ये तिघांचा मृत्यू

पालघर येथे जैन मंदिराजवळ मालगाडीच्या धडकेत तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. नातेवाईकांनी पोलिसांच्या भीतीने तरुण पळाले आणि रेल्वे रुळ ओलांडताना हा अपघात झाल्याचा गंभीर आरोप केला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Mar 14, 2026 | 02:09 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • पालघरपूर्वेकडील जैन मंदिराजवळ मालगाडीची धडक.
  • स्वप्निल पालांडे, कुणाल दुबळा आणि अफरोज शेख यांचा मृत्यू.
  • नातेवाईकांचा पोलिसांवर मारहाणीचा आणि भीतीमुळे पळाल्याचा आरोप.
पालघर: पालघर शहरातून एक भीषण अपघाताची घटना घडली आहे. मालगाडीच्या धडकेत तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. ते पोलिसांच्या भीतीने पळत होते त्यावेळी ते हे रेलवे रुळ ओलांडण्याचा प्रयत्न करत असताना मालगाडीच्या धडकेत त्यांचा जीव गेला. या प्रकारामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून नातेवाईकांसह संपूर्ण परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. ही घटना पालघर पूर्वेतील जुना पालघर येथील जैन मंदिराजवळ घडली असल्याचे समोर आले आहे.

स्वप्निल शैलेश पालांडे (23), कुणाल कुमार दुबळा (23) आणि अफरोज खलील शेख (28) असं या घटनेत मृत्यू झालेल्या तरुणांचे नाव आहे. हे तिघेही पालघर पूर्वेतील वीरेंद्र नगर परिसरातील रहिवासी होते.

पिंपरीत पोलिसांची मोठी कारवाई ! पिस्तूल विक्रीसाठी आलेल्या टोळीला अटक; 4 पिस्तुले, 7 जिवंत काडतुसेही जप्त

नातेवाईकांचा पोलिसांवर आरोप

या घटनेनंतर मृतकाच्या नातेवाईकांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार, अपघातापूर्वी काही पोलीस कर्मचारी घटनास्थळी आले होते. पोलिसांनी त्यावेळी त्या तिघांना मारहाण केली. पोलिसांच्या भीतीने तरुण पळू लागले आणि पळताना रेल्वे रुळ ओलांडण्याचा प्रयत्न करत असताना मालगाडीच्या धडकेत त्यांचा जीव गेला. या प्रकारामुळे नातेवाईकांसह संपूर्ण परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.

पोलीस तपास सुरु

या अपघाताची माहिती मिळताच जीआरपी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तिघांचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले. या प्रकरणाचा सध्या तपास सुरु आहे. तपासानंतर या अपघाताचे नेमके कारण समोर येईल. मात्र जर नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार बघितल्यागेले तर पोलीस या तिघांना का मारहाण करत होती? असा देखील एक प्रश्न उपस्थित होत आहे. या अपघाताने तिघांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

डहाणू शहरात गुन्हेगारांचा धुमाकूळ; हातचलाखीने महिलेची १५ हजारांची केली लूट

डहाणू शहरात दिवसाढवळ्या घडणाऱ्या फसवणुकीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बँकेबाहेरच ‘नकली नोटा तपासून देतो’ असा बहाणा करून २ अज्ञात इसमांनी हातचलाखी करत महिलेची १५ हजार रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. भर दिवसा घडलेल्या या प्रकारामुळे डहाणूत गुन्हेगारांना कायद्याचे भय उरले आहे का?, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

Mumbai News: ऑपरेशनची वाट पाहत होते रुग्ण, डॉक्टर मात्र कॅबिनमध्ये मृतावस्थेत; सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: ही घटना पालघर पूर्वेतील जैन मंदिराजवळ घडली.

  • Que: अपघातात किती जणांचा मृत्यू झाला?

    Ans: मालगाडीच्या धडकेत तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला.

  • Que: नातेवाईकांनी काय आरोप केले?

    Ans: नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार, पोलिसांच्या भीतीने तरुण पळाले आणि रेल्वे रुळ ओलांडताना मालगाडीची धडक बसली.

Web Title: Palghar accident fleeing out of fear of the police struck by a goods train on the railway tracks three dead in palghar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 14, 2026 | 02:09 PM

Topics:  

  • crime
  • palghar

संबंधित बातम्या

Assam Crime: १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कारानंतर चेहरा ठेचून प्राईव्हट पार्टमध्ये रॉड…; अल्पवयीन आरोपीसह पाच जणांना अटक
1

Assam Crime: १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कारानंतर चेहरा ठेचून प्राईव्हट पार्टमध्ये रॉड…; अल्पवयीन आरोपीसह पाच जणांना अटक

Palghar Land Records Scam : शासकीय मोजणीचे कोट्यवधी रुपये खासगी खात्यात? भूमी अभिलेख अधिकाऱ्याचा कारनामा; बदलीनंतर भांड फुटलं!
2

Palghar Land Records Scam : शासकीय मोजणीचे कोट्यवधी रुपये खासगी खात्यात? भूमी अभिलेख अधिकाऱ्याचा कारनामा; बदलीनंतर भांड फुटलं!

Akola Crime: अकोल्यात कौटुंबिक वादाचा थरार; चुलत भावावर ३-४ गोळ्या झाडून हत्या
3

Akola Crime: अकोल्यात कौटुंबिक वादाचा थरार; चुलत भावावर ३-४ गोळ्या झाडून हत्या

AHILYANAGAR : सोनईत कॉलेज कॅम्पसबाहेर तरुणाला मारहाण; पोलिसांवरही विनाकारण मारहाणीचा गंभीर आरोप
4

AHILYANAGAR : सोनईत कॉलेज कॅम्पसबाहेर तरुणाला मारहाण; पोलिसांवरही विनाकारण मारहाणीचा गंभीर आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.