Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Palghar Crime: भरदिवसा तरुणीवर हल्ला करून फरार, आरोपीचे आत्महत्येचे दोन प्रयत्न फसले; अखेर पोलिसांच्या ताब्यात

पालघरच्या गोल्ड सिनेमा परिसरात 27 वर्षीय स्नेहल सावंतवर कोयत्याने जीवघेणा हल्ला करून फरार झालेल्या अमोल मुळे याला पोलिसांनी अटक केली. आरोपीने केळवा बीच परिसरात आत्महत्येचे दोन प्रयत्न केले होते. सध्या त्याच्यावर उपचार सुरू असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 15, 2026 | 09:24 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • स्नेहल सावंतवर कोयत्याने हल्ला करणारा आरोपी अमोल मुळे अटकेत.
  • आरोपीने गळफास आणि विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला.
  • पालघर पोलिसांकडून हल्ल्यामागील कारणांचा सखोल तपास सुरू.
पालघर: पालघर शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गोल्ड सिनेमा परिसरात भरदिवसा २७ वर्षीय तरुणीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. यांनतर त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला मात्र त्याचे दोन्ही प्रयत्न फसले. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याच्यावर पोलीस बंदोबस्तात उपचार सुरु आहे.

नेमकं काय प्रकरण?

पालघर शहरातील गोल्ड सिनेमा परिसरात भरदिवसा 27 वर्षीय स्नेहल सावंत नावाच्या तरुणीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याचे समोर आले. या प्रकरणातील आरोपीचे नाव अमोल मुळे असे आहे. हल्ला केल्यानंतर तो तिथून फरार झाला. त्यांनतर अमोल हा केळवा बीच परिसरात गेला होता. तेथे त्याने गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र,गळफासासाठी वापरलेली दोरी तुटल्याने तो बचावला. त्यानंतरही त्याने कथितरित्या विष प्राशन करून आत्महत्येचा दुसरा प्रयत्न केला.

Sangli Crime: माथाडी कामगार नेत्याच्या नातवाची निर्घृण हत्या; चार दिवसांनी मुख्य आरोपी अटकेत

तो वरखुंटी परिसरातील एका वाडीत बसला. पोलिसांना संशयास्पद अवस्थेत एक व्यक्ती बसल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे तात्काळ दखल घेत पालघर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी संबंधित व्यक्तीची चौकशी केली असता तोच कोयता हल्ला प्रकरणातील फरार आरोपी अमोल मुळे असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

आरोपीवर पोलीस बंदोबस्तात उपचार सुरु

विष प्राशन केल्यामुळे आरोपीची प्रकृती खालावली. पोलिसांनी तातडीने पालघर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी प्राथमिक उपचार केल्यांनतर त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती दिली. आरोपीवर वैद्यकीय उपचार सुरू असून पोलिसांच्या बंदोबस्तात त्याला ठेवण्यात आले आहे. पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करत असून या हल्ल्यामागील नेमके कारण काय? याची चौकशी आरोपीची प्रकृती सुधारल्यानंतर करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांकडून करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

Pune Crime : रिक्षाचालक तरुणाला लाथा-बुक्यांनी मारहाण करून लुटले; दुचाकीवरील चौघांवर गुन्हा दाखल

💡

Frequently Asked Questions

  • Que: आरोपी अमोल मुळे कुठे सापडला?

    Ans: तो पालघरच्या वरखुंटी परिसरातील एका वाडीत संशयास्पद अवस्थेत आढळला.

  • Que: आरोपीने आत्महत्येचा प्रयत्न कसा केला?

    Ans: त्याने प्रथम गळफास घेण्याचा आणि नंतर विष प्राशन करण्याचा प्रयत्न केला.

  • Que: हल्ल्यानंतर पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: पोलिसांनी विशेष पथके तयार करून आरोपीचा शोध घेत अखेर त्याला अटक केली.

Web Title: Palghar crime accused flees after attacking a young woman in broad daylight two suicide attempts fail finally taken into police custody

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 15, 2026 | 09:24 AM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Sangli Crime: माथाडी कामगार नेत्याच्या नातवाची निर्घृण हत्या; चार दिवसांनी मुख्य आरोपी अटकेत
1

Sangli Crime: माथाडी कामगार नेत्याच्या नातवाची निर्घृण हत्या; चार दिवसांनी मुख्य आरोपी अटकेत

Beed Crime: अल्पवयीन विवाहितेचा संशयास्पद गर्भपात, अतिरक्तस्रावानंतर तरुणी बेपत्ता; आरोग्य विभागात खळबळ
2

Beed Crime: अल्पवयीन विवाहितेचा संशयास्पद गर्भपात, अतिरक्तस्रावानंतर तरुणी बेपत्ता; आरोग्य विभागात खळबळ

Chhatrapati Sambhajinagar Crime: फॉर्च्युनरची काच फोडून 20 लाखांची रोकड लंपास; चोरटे CCTV मध्ये कैद
3

Chhatrapati Sambhajinagar Crime: फॉर्च्युनरची काच फोडून 20 लाखांची रोकड लंपास; चोरटे CCTV मध्ये कैद

Parbhani News: गोदावरीत बुडून दोन सख्ख्या बहिणींसह चुलत बहिणीचा मृत्यू; सोनपेठ हादरलं
4

Parbhani News: गोदावरीत बुडून दोन सख्ख्या बहिणींसह चुलत बहिणीचा मृत्यू; सोनपेठ हादरलं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.