Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Palghar Crime: 8 महिन्यांच्या बाळाला घेऊन माहेरी निघाली अन् घडलं भयंकर; सासऱ्याच्या धक्क्याने सुनेचा जागीच मृत्यू

पालघरच्या विरार पश्चिमेतील नारंगी गावात आठ महिन्यांच्या बाळाच्या ताब्यावरून सासरे आणि सुनेमध्ये वाद झाला. वादाच्या भरात सासऱ्याने दिलेल्या धक्क्याने प्राची पाटील (28) फरशीवर आपटून गंभीर जखमी झाल्या आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपी सासऱ्याला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Aug 01, 2026 | 11:33 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • आठ महिन्यांच्या बाळाच्या ताब्यावरून सासरे आणि सुनेमध्ये वाद झाला.
  • सासऱ्याच्या धक्क्याने प्राची पाटील फरशीवर आपटून जागीच मृत्युमुखी पडल्या.
  • बोळींज पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून आरोपी सासऱ्याला ताब्यात घेतले.
पालघर: पालघर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. विवाहित महिला सततच्या त्रासाला कंटाळून माहेरी निघत होती. त्यावेळी असं काही घडलं की थेट तिचा जीव गेला. घडलेली घटना पालघर जिल्ह्यातील विरार पश्चिमेकडील नारंगी गावातील घटना आहे. मृत्यू झालेल्या महिलेचे नाव प्राची कल्पेश पाटील (वय 28) असे आहे. काय घडलं तिच्या सोबत? जाणून घ्या…

काय घडलं नेमकं?

गणपत सखाराम पाटील असे प्राचीच्या सासऱ्याचे नाव आहे. सासरा गणपत पाटील हे सतत मानसिक आणि शारीरिक त्रास देत असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. या त्रासाला कंटाळून प्राचीचा भाऊ विशाल पाटील गुरुवारी सकाळी तिला माहेरी घेऊन जाण्यासाठी तिच्या सासरी आला होता. त्यावेळी प्राचीची आठ महिन्यांची मुलगी हीने तिचे आजोबा म्हणजेच गणपत पाटील यांच्या खांद्यावर होती. तेव्हा तिने चिमुकलीला सोबत नेण्याचा प्रयत्न केला. मात्र सासरे गणपत पाटील यांनी मुलीला देण्यास सक्त नकार दिला. यावरून सासरे आणि सुनेमध्ये जोरदार भांडण सुरु झाला. त्यावेळी रागाच्या भरात गणपत पाटील याने प्राचीला जोरात धक्का दिला. या अचानक मिळालेल्या धक्क्यामुळे प्राचीचा तोल गेला आणि त्या थेट फरशीवर जोरात आपटली. यामुळे तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.

सासरा ताब्यात

प्राचीचा भाऊ विशाल पाटील यांनी तात्काळ पोलिसांत धाव घेतली. त्यांच्या फिर्यादीवरून बोळींज पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी सासरे गणपत पाटील यांना तातडीने ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी पोलिसांनी सुरू केली आहे. या प्रकरणाचा सखोल तपास पोलीस करत आहे.

लग्न कर नाहीतर…, तिने लग्नाला नकार दिला, बाॅयफ्रेंडने गर्लफ्रेंडचा गळा आवळत मृतदेहाला जिवंत जाळले; मध्य प्रदेशातील घटना

₹32 कोटींसाठी पार्टनरच्या हत्येची सुपारी; उद्योगपतीवर जीवघेणा हल्ला, 7 आरोपी अटकेत

पालघर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कंपनीवर संपूर्ण ताबा मिळवून तब्बल ₹३२ कोटींचा आर्थिक लाभ मिळवण्यासाठी स्वतःच्या पार्टनरच्या हत्येचा कट रचल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. डायमंड इंडस्ट्रियल इस्टेटमधील जीएसएम फॉइल्स लिमिटेडचे भागीदार मोहनसिंह लक्ष्मणसिंह परमार यांची सुपारी देण्यात आली. त्यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास करताना वालीव पोलिसांनी मोठा खुलासा करत मुख्य सूत्रधार सागर गिरीश भानुशालीसह सात आरोपींना अटक केली असून, आर्थिक व्यवहार आणि कंपनीवरील वर्चस्वासाठी हा संपूर्ण कट रचल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.

मरण स्वस्त होतेय? वाहनचालकांचा बेशिस्तपणा; पुण्यात वेगवेगळ्या अपघातांत पाच जणांचा मृत्यू

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: पालघर जिल्ह्यातील विरार पश्चिमेच्या नारंगी गावात.

  • Que: वाद कशावरून झाला होता?

    Ans: आठ महिन्यांच्या बाळाच्या ताब्यावरून.

  • Que: पोलिसांनी कोणती कारवाई केली?

    Ans: आरोपी सासऱ्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले.

Web Title: Palghar crime tragedy strikes as woman carrying 8 month old baby sets out for her maternal home dies on the spot after being pushed by father in law

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 01, 2026 | 11:33 AM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Kalyan Crime News: भारतीय नागरिक नसतानाही कल्याणमध्ये वास्तव्य कसे? कागदपत्रांच्या सखोल चौकशीची महिलेची मागणी
1

Kalyan Crime News: भारतीय नागरिक नसतानाही कल्याणमध्ये वास्तव्य कसे? कागदपत्रांच्या सखोल चौकशीची महिलेची मागणी

Kalyan News: कल्याण पूर्वेत पुनर्विकासावरून राडा; रहिवासी-बिल्डरमध्ये हाणामारी, परस्परांवर गंभीर आरोप
2

Kalyan News: कल्याण पूर्वेत पुनर्विकासावरून राडा; रहिवासी-बिल्डरमध्ये हाणामारी, परस्परांवर गंभीर आरोप

Navi Mumbai Crime: लोढा लॉजिस्टिक पार्कमध्ये जाणारा 16 टन संशयित मांसाचा कंटेनर रोखला; लॅब रिपोर्टनंतर पोलिसांची कारवाई
3

Navi Mumbai Crime: लोढा लॉजिस्टिक पार्कमध्ये जाणारा 16 टन संशयित मांसाचा कंटेनर रोखला; लॅब रिपोर्टनंतर पोलिसांची कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.