
crime (फोटो सौजन्य: social media)
Latur Crime: पतीचं दुसऱ्या महिलेसोबत लफडं, सततच्या छळाला कंटाळून पत्नीने उचललं टोकाचं पाऊल
काय घडलं नेमकं?
पालघर तालुक्यातील नवापूर ग्रामपंचायत हद्दीत राहणार तक्रारच्या मालकीच्या शेतीमध्ये कृषी पर्यटनासाठी तरंग तलाव, तीन रुम, उपहार सुरु करण्याच्या उद्देशाने ग्रामपंचायतीचा ना हरकत दाखला मिळवण्यासाठी ३० ऑक्टोबर 2025 रोजी ग्रामपंचायत कार्यालयलयात अर्ज केला होता. ना हरकत दाखला देण्यासाठी ग्रामपंचायत अधिकारी राजेश संखे यांनी २० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. याची तक्रार लाचलुचपत विभागाच्या पालघर युनिटकडे केली होती.
त्याप्रमाणे मंगळवारी करण्यात आलेल्या पडताळणीमध्ये ग्रामपंचायत अधिकारी राजेश संखे यांनी तक्रारदारनकडे २० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर सापळा रचला. यावेळी राजेश पंढरीनाथ संखे याला तक्रारदाराकडून पंचासमक्ष 20 हजार रुपये लाच स्वीकारताना रंगेहात ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी सातपाटी पोलीस ठण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कारवाई लाचलुचपत विभागाचे पोलीस उप-अधीक्षक दादाराम करांडे यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई करण्यात आली. पोलीस निरीक्षक राकेश डांगे,पोलीस अंमलदार विलास भोये, आकाश लोहारे, जितेंद्र गवळे यांचा देखील या कारवाईत समावेश होता.
हवालदारानेच केले महिलेवर लैंगिक अत्याचार; चौकशीसाठी महिलेला पोलीस ठाण्यात बोलावलं आणि…
पालघर: पालघर येथून एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. हवालदारानेच महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आली आहे. ही घटना पालघर जिल्ह्यातील कासा पोलीस ठाण्याच्या आवारात घडली. शरद बोगाडे असं या हवालदाराचे नाव आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास करत आहे.
Ans: नवापूर ग्रामपंचायतीचा ग्रामविकास अधिकारी राजेश पंढरीनाथ संखे.
Ans: कृषी पर्यटन केंद्र सुरू करण्यासाठी ना-हरकत दाखल्यासाठी.
Ans: लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) पालघर युनिटने.