Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 28 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिवे घाटात हातात कोयते अन् बुलेटस्वारांचा धुडगूस; पोलिसांनी केली ‘ही’ मोठी कारवाई

१३ मे रोजी रात्री दिवे घाटात हातात नंग्या तलवारी आणि लोखंडी कोयते घेवून भररस्त्यात नंगानाच करणाऱ्या टोळी विरोधात सासवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 17, 2026 | 01:37 PM
दिवे घाटात हातात कोयते अन् बुलेटस्वारांचा धुडगूस; पोलिसांनी केली 'ही' मोठी कारवाई

दिवे घाटात हातात कोयते अन् बुलेटस्वारांचा धुडगूस; पोलिसांनी केली 'ही' मोठी कारवाई

Follow Us
Follow Us:

सासवड : १३ मे रोजी रात्री दिवे घाटात हातात नंग्या तलवारी आणि लोखंडी कोयते घेवून भररस्त्यात नंगानाच करणाऱ्या टोळी विरोधात सासवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ४० ते ५० बुलेटगाड्या आणि त्यावरील चालक आणि त्यांचे सहकारी अशा एकूण १०० व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे आता त्यांच्यावरील कारवाईकडे सर्वांच लक्ष लागले आहे.

 

१३ मे रोजी रात्री ११ वाजलेपासून १४ मे च्या दीड वाजेपर्यंत दिवे घाटात या टोळीचा नंगानाच सुरु होता. रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या वाहन चालकानाही दमदाटी करण्यात येत होती. एवढेच नाही तर घाट परिसरातील छोट्या दुकांदाराना दमदाटी करून त्यांची दुकाने बंद करण्यास भाग पाडले होते. त्याचबरोबर पालखी महामार्ग बायपासवर हे बुलेटस्वार व इतर दुचाकीस्वार गर्दी जमाव जमवुन त्यांच्या हातामध्ये कोयते व दुचाकी गाड्यांचे मोठमोठ्याने कर्कश आवाज करीत दहशत माजवीत होते.

सासवड पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घाटाकडे धाव घेतली. मात्र त्यांना पाहून रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत सर्वजण पळून गेले. त्यानंतर मोबाईल वरील चित्रीकरण पाहून पोलीस कॉन्स्टेबल सागर कोरडे यांनी भारतीय न्याय सहिता (२०२३) कलम १८९(२), १९१(२), १९१ (३), १९०,२८१,२८५, महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १९५१ चे कलम ११०, ११२,११७,१३५, आर्म अॅक्ट कलम ४ (२५), मोटार वाहन कायदा कमल १८४ नुसार गुन्हा दाखल केला आहे.

घटनेच्या दुसऱ्याच दिवशी आमदार रोहित पवार यांनी सदर घटनेचा व्हिडीओ सोशेल मिडीया वर शेअर करीत दहशत माजविणाऱ्या टोळी विरोधात गुन्हे दाखल करून कडक कारवाई करावे अशी मागणी केली होती. दरम्यान आता गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक कुमार कदम यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक अर्चना पाटील संबंधित टोळीचा शोध घेत आहेत. त्यामुळे आता या कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हे सुद्धा वाचा : सुरतमधून लव्ह जिहादचे नवे प्रकरण उघड, रहिम नाही रोहन बनून महिला वकिलाला जाळ्यात ओढले, शारीरिक शोषणाचा आरोप

Web Title: Police have taken major action against those who created chaos with scythes in their hands at dive ghat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 17, 2026 | 01:37 PM

Topics:  

  • crime news
  • pune news
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

ध्वनिप्रदूषणाची मर्यादा देऊनही पालन नाही; न्यायालयाचा आदेश मोडणाऱ्या मंडळांवर गुन्हे दाखल होणार?
1

ध्वनिप्रदूषणाची मर्यादा देऊनही पालन नाही; न्यायालयाचा आदेश मोडणाऱ्या मंडळांवर गुन्हे दाखल होणार?

Accident News:मुंबई-मुरूड बसचे ब्रेक फेल; बेलापूर येथे तीन रिक्षांसह कारला धडक, ६ जण जखमी; तिघे आयसीयूमध्ये
2

Accident News:मुंबई-मुरूड बसचे ब्रेक फेल; बेलापूर येथे तीन रिक्षांसह कारला धडक, ६ जण जखमी; तिघे आयसीयूमध्ये

पुरंदरमध्ये खळबळ! धमकी देत अल्पवयीन तरुणीवर अत्याचार; हॉटेलमध्ये नेले अन्…
3

पुरंदरमध्ये खळबळ! धमकी देत अल्पवयीन तरुणीवर अत्याचार; हॉटेलमध्ये नेले अन्…

रुग्णालयावर कारवाई न करण्यासाठी २० लाखांची मागणी; लाच घेताना महापालिकेचा वैद्यकीय अधिकारी एसीबीच्या जाळ्यात
4

रुग्णालयावर कारवाई न करण्यासाठी २० लाखांची मागणी; लाच घेताना महापालिकेचा वैद्यकीय अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.