Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Crime: 26 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन संपवले जीवन, MPSC ची करत होता तयारी

पुण्यात MPSCची तयारी करणाऱ्या 26 वर्षीय तरुणाने अपयशाच्या तणावामुळे गळफास घेऊन आत्महत्या केली. बुलढाणा जिल्ह्याचा रहिवासी असलेल्या युवकाने खोलीत आतून दरवाजा बंद केला होता. सुसाइड नोट न सापडल्याने पोलिस तपास सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Nov 29, 2025 | 10:39 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणाची आत्महत्या
  • मृतक सागर पवार (वय 26), मूळ बुलढाणा जिल्ह्यातील
  • MPSC परीक्षेतील अपयशामुळे मानसिक ताण असल्याचा संशय
पुणे: पुणे येथून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या एका तरुणाने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. ही घटना विश्रामबाग पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे. पोलिसांना सुसाईड नोट सापडली नसून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षेत आलेल्या अपयशामुळे आत्महत्या केल्याची चर्चा आहे.

राहत्या खोलीत घेतला गळफास

आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव सागर पवार (२६ वर्षीय) असे आहे. सागर हा मूळचा बुलढाणा येथील रहिवासी आहे. तो पुण्यात राहून MPSC परीक्षेची तयारी करत होता. त्याने आपल्या खोलीत गळफास घेत आपले जीवन संपवले. ही घटना शुक्रवार (28 नोव्हेंबर) सकाळी अंदाजे 8 वाजता उघडकीस आली.

Delhi Crime: नराधमाची क्रूरता! 65 वर्षीय वृद्ध महिलेची हत्या, नंतर मृतदेहावर अत्याचार; 24 वर्षीय आरोपी अटकेत

अपयशामुळे घेतला टोकाचा निर्णय

आत्महताय करण्यापूर्वी त्याने आपल्या खोलीचा दरवाजा आतून बंद करून घेतला होता. त्यामुळे, पोलिसांना घटनास्थळी दरवाजा तोडून आत प्रवेश करावा लागला. तेव्हा त्यांना सागर गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडला. पोलिसांना घटनास्थळी कोणतीही सुसाईड नोट आढळली नाही. त्यामुळे, त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या तरुणाने MPSC परीक्षेतील अपयश पचवता न आल्याने हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा प्राथमिक संशय व्यक्त करण्यात येत आहे. विश्रामबाग पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, तरुणाच्या आत्महत्येमागील नेमक्या कारणांचा शोध घेत आहेत.

फॉर्च्युनरमध्ये बसवून मित्राला गोळ्या घातलेल्या आरोपीना अटक! ताम्हिणी घाटात घडला थरार

पिंपरी चिंचवड परिसरात वडमुखवाडी या परिसरात जमिनीच्या वादातून १२ नोव्हेंबरला नितीन गिलबिले याची हत्या करण्यात आली होती. दोन मित्रांनी नितीनला गाडीत बसवलं आणि त्या नंतर जवळून डोक्यात गोळी घातली आणि मृतदेह तसंच फेकून दिला. हत्या केल्यानंतर तीन आरोपी फरार झाले होते. त्यातील एकाला वाघोलीमधून अटक करण्यात आली होती. मात्र दोन आरोपी फरार होते. त्या आरोपींचा ताम्हिणी घाटात वावर असल्याचं समोर आल. एक विना क्रमांक असलेली गाडी उभी होती. ही गाडी हत्येमध्ये वापरण्यात आली होती. या प्रकरणात विक्रांत ठाकूर आणि सुमित पटेल यांना पोलिसांनी ताब्यात घेतल आणि एका अमित पठारे याला अटक करण्यात आली होती. आता पोलिसांनी या प्रकरणात तपासाची चक्र फिरवली आहेत. वेगवेगळ्या दिशेने या प्रकरणात आता तपास केला जात आहे. मात्र आरोपीनी एका माजी नगरसेवकाच नाव घेतलं आहे. या दिशेने सध्या पोलिसांकडून तपास केला जात आहे.

Mumbai Crime News: आधी गुंगीच औषध दिल,बेशुद्ध अवस्थेत केला सामूहिक अत्याचार आणि…; मॉडेल अटकेत

💡

Frequently Asked Questions

  • Que: तरुणाने आत्महत्या का केली?

    Ans: प्राथमिक तपासानुसार, MPSC परीक्षेतील अपयशाचा मानसिक ताण कारणीभूत असल्याचा संशय आहे.

  • Que: घटनास्थळी सुसाइड नोट मिळाली का?

    Ans: नाही, कोणतीही सुसाइड नोट मिळालेली नाही, त्यामुळे कारण स्पष्ट नाही.

  • Que: पोलिसांचा पुढील तपास कोणत्या दिशेने सुरू आहे?

    Ans: पोलिस कुटुंबीय, मित्र व सहाध्यायांची माहिती घेत असून आत्महत्येचे नेमके कारण शोधत आहेत.

Web Title: Pune crime 26 year old youth ends life by hanging was preparing for mpsc

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 29, 2025 | 10:39 AM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Dharashiv Crime : निर्दयी मुलाचे भंयकर कृत्‍य! ‘कुटुंब नियोजन का केलं नाही?’वडिलांची दगडाने ठेचून हत्या
1

Dharashiv Crime : निर्दयी मुलाचे भंयकर कृत्‍य! ‘कुटुंब नियोजन का केलं नाही?’वडिलांची दगडाने ठेचून हत्या

Pune Crime: मालकाच्या विश्वासाला तडा! पुण्यात कामगाराने सोन्याच्या दुकानातून १२ लाखांचं सोने पळवलं
2

Pune Crime: मालकाच्या विश्वासाला तडा! पुण्यात कामगाराने सोन्याच्या दुकानातून १२ लाखांचं सोने पळवलं

Goa Crime: गोव्यात दोन रशियन महिलांची निघृण हत्या; हात-पाय बांधून गळा चिरलेल्या अवस्थेत आढळले मृतदेह
3

Goa Crime: गोव्यात दोन रशियन महिलांची निघृण हत्या; हात-पाय बांधून गळा चिरलेल्या अवस्थेत आढळले मृतदेह

Uttarpradesh Crime: दुहेरी हत्याकांड! वहिनी व तिच्या प्रियकराची गळा चिरून हत्या, बहिणीवरही हल्ला; नंतर पोलीस ठाण्यात…
4

Uttarpradesh Crime: दुहेरी हत्याकांड! वहिनी व तिच्या प्रियकराची गळा चिरून हत्या, बहिणीवरही हल्ला; नंतर पोलीस ठाण्यात…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.