Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 13 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Crime: ‘…माझ्याकडे ये,’ अल्पवयीन मुलीला मांडीवर बसवून…; पुण्यात अंधश्रद्धेच्या नावाखाली संतापजनक प्रकार, भोंदूबाबा फरार

Pune Crime: पुण्यात श्रद्धेच्या नावाखाली अंधश्रद्धेचा गैरफायदा घेत अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याचा गंभीर आरोप स्वयंघोषित ‘गुरुवर्य’ स्वप्नील लांडे याच्यावर करण्यात आला आहे. मुलीला मांडीवर बसवून तिच्या कानात मंत्र फुंकल्याचा आरोप असून, गुन्हा दाखल होण्याची कुणकुण लागताच तो फरार झाल्याचे सांगितले जात आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 14, 2026 | 11:46 AM
'...माझ्याकडे ये,' अल्पवयीन मुलीला मांडीवर बसवून...; पुण्यात अंधश्रद्धेच्या नावाखाली संतापजनक प्रकार, भोंदूबाबा स्वप्नील लांडे फरार

'...माझ्याकडे ये,' अल्पवयीन मुलीला मांडीवर बसवून...; पुण्यात अंधश्रद्धेच्या नावाखाली संतापजनक प्रकार, भोंदूबाबा स्वप्नील लांडे फरार

Follow Us
Follow Us:
  • पुण्यात अंधश्रद्धेच्या नावाखाली संतापजनक प्रकार
  • भोंदूबाबाकडून अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण?
  • पुण्यातील भोंदूबाबा स्वप्नील लांडे फरार
Pune Crime News Marathi: नाशिकमधील भोंदू अशोक खरात प्रकरण चर्चेत असतानाच आणखी एका भोंदूबाबाचा किळसवाण्या कृत्याचा पर्दाफाश करण्यात आला आहे. पुण्यात अंधश्रद्धेच्या नावाखाली अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. स्वतःला ‘गुरुवर्य’ म्हणवून घेणाऱ्या स्वप्नील लांडे याच्यावर हा आरोप करण्यात आला असून, या घटनेमुळे पुण्यात खळबळ उडाली आहे. श्रद्धेच्या नावाखाली सुरू असलेल्या भोंदूगिरीवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. (Swapnil Lande Bhondubaba Pune)

मांडीवर बसवून मंत्र फुंकल्याचा आरोप

तक्रारीनुसार, आरोपीने दैवी शक्ती आणि चमत्कारांचा दावा करत लोकांचा विश्वास संपादन केला होता. याच अंधश्रद्धेचा आधार घेत त्याने एका अल्पवयीन मुलीला कथितपणे स्वतःच्या मांडीवर बसवले आणि तिच्या कानात मंत्र फुंकल्याचा देखावा केला. त्यानंतर, ‘काही अडचण किंवा संकट आले तर माझ्याकडे ये’ असे सांगून मुलीच्या निरागसतेचा गैरफायदा घेतला आहे. या प्रकरणात मुलीचे लैंगिक शोषण झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

Pune Crime: पुण्यात खळबळ! भाचा गेला, सून माहेरी निघून गेली… मामाच्या मनात पेटला संताप, पुढे घडलं धक्कादायक

गुन्हा दाखल होण्याची कुणकुण लागताच आरोपी फरार

आरोपी स्वप्नील लांडे हा पुण्यातील बिबवेवाडी परिसरातील रहिवासी असल्याची माहिती आहे. प्रकरणाची माहिती पोलिसांपर्यंत पोहोचल्यानंतर आणि गुन्हा दाखल होण्याची कुणकुण लागताच तो फरार झाल्याचे सांगितले जात आहे. पुणे पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तपास सुरू केला असून, आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथक रवाना करण्यात आले आहे.

पीडित मुलीचे समुपदेशन सुरू

या घटनेनंतर पीडित अल्पवयीन मुलीला मानसिक आधार मिळावा यासाठी तज्ज्ञांकडून समुपदेशन (कौन्सिलिंग) केले जाते. तसेच आरोपी स्वप्नील लांडे हा पुण्यातील बिबडेवाडी परिसरातील रहिवासी असून, या घटनेची वाच्यता होताच आरोपी फरार झाल्याची माहिती समोर येत आहे.

सदर प्रकरणामुळे पुण्यात मोठी खळबळ उडाली असून श्रद्धेच्या नावाखाली सुरू असलेल्या अशा भोंदूगिरीवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून आरोपीकडून आणखी किती जणांची फसवणूक किंवा शोषण झाले आहे, याचाही शोध घेतला जात आहे.

Baramati Woman Death Case: ‘अथर्व मला गोळी देतोय…’ आईला मुलीचा शेवटचा फोन; काही तासांतच घडलं भयंकर, बारामती हादरलं!

Web Title: Pune crime bibvewadi fake baba swapnil lande girl assault

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 14, 2026 | 11:46 AM

Topics:  

  • police
  • Pune

संबंधित बातम्या

Dharashiv Crime News: मोबाईलसाठी पैसे दिले नाहीत म्हणून मुलानेच केली वडिलांची हत्या; लोखंडी पाइपने बेदम मारहाण
1

Dharashiv Crime News: मोबाईलसाठी पैसे दिले नाहीत म्हणून मुलानेच केली वडिलांची हत्या; लोखंडी पाइपने बेदम मारहाण

Navi Mumbai Crime: लाउंज बारमधील हाणामारीचे सत्र थांबेना! तुर्भेत तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला; सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
2

Navi Mumbai Crime: लाउंज बारमधील हाणामारीचे सत्र थांबेना! तुर्भेत तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला; सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

नेरूळ परिसर पुन्हा चर्चेत; भरदिवसा ६१ वर्षीय वृद्धावर प्राणघातक हल्ला करून लूट,  नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
3

नेरूळ परिसर पुन्हा चर्चेत; भरदिवसा ६१ वर्षीय वृद्धावर प्राणघातक हल्ला करून लूट, नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

Navi Mumbai News: बुलेटच्या फटाक्यांसारख्या आवाजाने नवी मुंबईकर हैराण; बेकायदा सायलेन्सर बसवणाऱ्या गॅरेजवर धाडी टाकण्याची मागणी
4

Navi Mumbai News: बुलेटच्या फटाक्यांसारख्या आवाजाने नवी मुंबईकर हैराण; बेकायदा सायलेन्सर बसवणाऱ्या गॅरेजवर धाडी टाकण्याची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.