Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Crime: 22 वर्षीय अविवाहित तरुणीसह नवजात बाळाचा मृत्यू, मोबाईल डेटा डिलीट; संशय वाढला आणि…

पिंपरी-चिंचवडमध्ये गर्भपाताच्या गोळ्या घेतल्यानंतर 22 वर्षीय तरुणीला प्रचंड रक्तस्त्राव होऊन मृत्यू झाला. मुदतपूर्व जन्मलेल्या 7 महिन्यांच्या बाळाचाही मृत्यू झाला. मोबाईल डेटा डिलीट असल्याने प्रकरण संशयास्पद ठरले आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Mar 28, 2026 | 09:40 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • गर्भपाताच्या गोळ्यांनंतर तरुणीचा रक्तस्त्रावाने मृत्यू
  • 7 महिन्यांचे नवजात बाळही उपचारादरम्यान दगावले
  • मोबाईल डेटा डिलीट; पोलिस तपास अधिक गतीने सुरू
पुणे: पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका २२ वर्षीय अविवाहित तरुणी आणि तिच्या सात महिन्यांच्या नवजात बाळाचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. ही घटना पिंपरी चिंचवड येथे घडली. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांना तपासाला सुरुवात केली तेव्हा धक्कादायक माहिती समोर आली. या घटनेने खळबळ उडाली

काय घडलं नेमकं?

या प्रकरणातील २२ वर्षीय तरुणी ही सात महिन्यांची गरोदर होती. मात्र याबद्दल तिच्या कुटुंबीयांनी कोणतीही कल्पना नव्हती. मंगळवारी सकाळी तरुणीने गर्भपाताच्या गोळ्या खाल्ल्या. त्यानंतर तिची मुदतपूर्व प्रसूती झाली. प्रसूतीनंतर तरुणीला प्रचंड रक्तस्त्राव सुरू झाल्याने तिची प्रकृती खालावली. त्यांनतर तिला पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर नवजात बाळाला पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान काही तासांतच दोघांचाही मृत्यू झाला.

Raigad Crime: खेळता खेळता काळाचा घाला! नदीत गेलेला बॉल आण्यासाठी नदीत उतरला, 20 वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू

तरुणीचा मोबाईल फोन फॉरमॅट

पोलीस तपासात तरुणीचा मोबाईल फोन फॉरमॅट केलेल्या अवस्थेत आढळल्याने संशय बळावला आहे. या तरुणीला गर्भपाताच्या गोळ्या कोणी पुरवल्या? तिच्या मोबाईलमधील डेटा कोणी आणि का नष्ट केला ? यामागे कोणाचे दडपण होते का? या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी चिंचवड पोलिसांनी तपासचक्र फिरवले आहे. मोबाईलचा डेटा रिकव्हर करण्यासाठी सायबर तज्ज्ञांची मदत घेतली जाण्याची शक्यता आहे. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहे.

अध्यात्माच्या नावाखाली पाप! शंकराचा ‘अवतार’ सांगत महिलेवर अत्याचार; व्हिडिओने ब्लॅकमेल आणि…, आरोपी फरार

नाशिकचा अशोक खरात या भोंदू बाबाचे क्रूर कृत्य दररोज समोर येत आहे. भविष्य सांगण्याच्या नावाखाली या भोंदुबाबाने शेकडो महिलांवर अत्याचार केले. या घटनेने संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली असता आता वसईच्या एका भोंदू बाबाने ३५ वर्षीय महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. या स्वयंघोषित धर्मगुरूचे नाव ऋषिकेश वैद्य असे आहे. तो सध्या फरार आहे. याप्रकरणी माणिकपूर पोलीस ठाण्यात बुधवारी झिरो नंबर वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Chandrapur Crime : मिल्कशेकमध्ये 5 हजारांचं विष…! ३ वर्षांनंतर, प्रियकराने रहस्य उघड केलं; मुलगीच निघाली मास्टरमाइंड

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: पिंपरी-चिंचवड परिसरात ही घटना घडली.

  • Que: मृत्यूचे कारण काय?

    Ans: गर्भपाताच्या गोळ्यांनंतर झालेला प्रचंड रक्तस्त्राव.

  • Que: प्रकरण संशयास्पद का मानले जात आहे?

    Ans: तरुणीचा मोबाईल डेटा डिलीट आढळल्याने पोलिसांचा संशय वाढला आहे.

Web Title: Pune crime death of 22 year old unmarried woman and her newborn baby mobile data deletedsuspicion mounts and then

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 28, 2026 | 09:40 AM

Topics:  

  • crime
  • Pune
  • Pune Crime

संबंधित बातम्या

Ketan Agrawal Murder Case: लोहगड हत्याकांडात उज्वल निकमांची एंट्री; जलदगती न्यायालयात खटला चालवण्याची तयारी
1

Ketan Agrawal Murder Case: लोहगड हत्याकांडात उज्वल निकमांची एंट्री; जलदगती न्यायालयात खटला चालवण्याची तयारी

Pune Crime : पुण्यात लुटमार सत्र सुरुच; कात्रज भागात धारदार हत्याराचा धाक दाखवून रोकड पळविली
2

Pune Crime : पुण्यात लुटमार सत्र सुरुच; कात्रज भागात धारदार हत्याराचा धाक दाखवून रोकड पळविली

Nilesh Ghaywal Gang : नीलेश घायवळ टोळीतील फरार गुंडाला अखेर ठोकल्या बेड्या; पोलिसांना माहिती मिळाली अन्…
3

Nilesh Ghaywal Gang : नीलेश घायवळ टोळीतील फरार गुंडाला अखेर ठोकल्या बेड्या; पोलिसांना माहिती मिळाली अन्…

Ketan Agrawal Murder Case: ‘केतनला टक्कल होतं अन् तो विग वापरायचा…’, सिया गोयलचा पोलिसांसमोर धक्कादायक खुलासा, खरं कारण आलं समोर
4

Ketan Agrawal Murder Case: ‘केतनला टक्कल होतं अन् तो विग वापरायचा…’, सिया गोयलचा पोलिसांसमोर धक्कादायक खुलासा, खरं कारण आलं समोर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.