Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 29 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Crime: डीजेचा आवाज ठरला जीवघेणा! पुण्यात 65 वर्षीय महिलेचा मृत्यू; ध्वनीप्रदूषणावर प्रश्नचिन्ह

पुण्यातील ससाणे नगर येथे मिरवणुकीतील डीजेच्या तीव्र आवाजामुळे 65 वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप आहे. छातीत दुखू लागल्यावर मदत न मिळाल्याने आणि ट्रॅफिकमुळे विलंब झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Mar 28, 2026 | 02:47 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • मिरवणुकीतील डीजेच्या आवाजामुळे त्रास झाल्याचा आरोप
  • छातीत वेदना होऊन महिला रस्त्यावर कोसळल्या
  • वाहतूक कोंडीमुळे वेळेत उपचार न मिळाल्याचा आरोप
पुणे: पुणे येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. डीजेच्या तीव्र आवाजाने एका ज्येष्ठ महिलेचा मृत झाल्याची घटना आहे. या घटनेत मृत्यू झालेल्या महिलेचे नाव रंजना रवींद्र जाधव (वय 65) असे आहे. मंगळवारी रात्री सुमारे आठ वाजता ही दुर्दैवी घटना घडली. या घटनेनं परिसर हादरून गेला आहे.

काय घडलं नेमकं?

परिसरात श्रीराम जन्मोत्सवानिमित्त मिरवणुकीचे आयोजन केले होते. या मिरवणुकीत डीजेचा आवाज सुरु होता. हिच मिरवणूक बघण्यासाठी रंजना जाधव घरातील काम आटोपून रस्त्यावर आल्या होत्या. मात्र काही वेळानंतर त्यांच्या छातीत वेदना झाल्या, नंतर त्या अचानकपणे जमिनीवर कोसळल्या. डीजेच्या आवाजाने त्यांनी मदतीसाठी आरोळ्या ठोकल्या पण त्याकडे कोणाचंही लक्ष गेलं नाही. सोबतीला असलेल्या महिलांना संबंधित प्रकरणाची बाब लक्षात आली असता. त्यांनी मदतीसाठी हालचाल केली.

Mumbai Crime: शरीरसुख नाकारलं…आणि थेट हत्या! Mira Road मध्ये अभिनेत्याने मोलकरणीचा जीव घेतला

जाधव यांना तातडीने रुग्णालयात रिक्षातून पाठवण्यात आले होते. मिरवणुकीत मोठी गर्दी झाल्याने वाहतूक कोंडी निर्माण झाली, यामुळे रुग्णालयात जाणं कठीण होऊन बसलं. रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांची तपासणी केली आणि अशातच त्यांचा दुर्दैवी अंत झाला.

घटनास्थळी पोलीस उपस्थित असूनही…

मृत्यू झालेल्या महिलेचा मुलगा सौरभ जाधव यांनी डीजेच्या अति आवाजामुळे आईला मोठा त्रास होऊन तिचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला. त्यांनी सांगितलं की, घटनास्थळी पोलीस असूनही त्यांनी ध्वनीच्या आवाजावर कोणतेही नियंत्रण ठेवले नाही. तसेच वाहतूक कोंडीमुळे वेळतेच उपचार मिळू न शकल्याने हा दुर्दैवी मृत्यू झाल्याचा आरोप आहे. या घटनेनं शहरात असणाऱ्या ध्वनीप्रदूषणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याचे समोर आले आहे.

Pune Crime: संशयातून रक्तरंजित शेवट! पतीच्या हल्ल्यात पत्नीचा मृत्यू; बिबवेवाडी हादरलं!

पुणे येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पतीनेच पत्नीची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. चारित्र्याच्या संशयावरून एका पतीने आपल्या पत्नीवर धारदार शास्त्राने भीषण हल्ला केल्याचे समोर आले आहे. ज्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या पत्नीचा गुरुवारी पहाटे उपचारादरम्यान मृत्यू झाला. सारिका शुभम घोडके असे या २३ वर्षीय मृत विवाहितेचे नाव आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

Nagpur Crime: फ्रॅक्चरनंतर रुग्णालयात भरती; मात्र लोको पायलटने उचललं टोकाचं पाऊल; रेल्वे कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ!

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: पुण्यातील ससाणे नगर परिसरात.

  • Que: मृत्यूचे कारण काय सांगितले जात आहे?

    Ans: डीजेच्या तीव्र आवाजामुळे आणि उशिरा मिळालेल्या उपचारांमुळे मृत्यू झाल्याचा आरोप.

  • Que: या घटनेनंतर कोणता मुद्दा चर्चेत आला?

    Ans: ध्वनीप्रदूषण आणि मिरवणुकीतील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला.

Web Title: Pune crime dj noise proves fatal 65 year old woman dies in pune questions raised over noise pollution

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 28, 2026 | 02:47 PM

Topics:  

  • crime
  • Pune
  • Pune Crime

संबंधित बातम्या

Mumbai Crime: मोबाईलवर अश्लील मेसेज, भेटीसाठी दबाव अन् धमकी; अल्पवयीन दिराने वहिनीविरोधात केली तक्रार
1

Mumbai Crime: मोबाईलवर अश्लील मेसेज, भेटीसाठी दबाव अन् धमकी; अल्पवयीन दिराने वहिनीविरोधात केली तक्रार

Nasarapur Case: चिमुरडीच्या हत्याऱ्याला फाशी मिळताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले- ‘अशा नराधमांना…’
2

Nasarapur Case: चिमुरडीच्या हत्याऱ्याला फाशी मिळताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले- ‘अशा नराधमांना…’

Nasrapur Case: नसरापूर प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा; पीडित चिमुकलीच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया समोर
3

Nasrapur Case: नसरापूर प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा; पीडित चिमुकलीच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया समोर

Ketan Agrawal Case: लग्नाच्या खरेदीसाठी 1 कोटी घेतले; सियाने एवढ्या पैश्यांचा काय केलं?
4

Ketan Agrawal Case: लग्नाच्या खरेदीसाठी 1 कोटी घेतले; सियाने एवढ्या पैश्यांचा काय केलं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.