Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 10 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Crime: ‘मी तिला सून मानलं होतं…’; केतन अग्रवालच्या आईने सांगितली सियासोबतच्या नात्याची कहाणी

पुण्यातील लोहगड किल्ल्यावर झालेल्या केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणानंतर त्याच्या आईने गंभीर आरोप केले आहेत. सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांच्यावर हत्येचा आरोप असून, सियाचे कुटुंबीयही जबाबदार असल्याचा दावा केतनच्या आईने केला आहे. तिने सर्व दोषींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 24, 2026 | 01:57 PM
crime

crime

Follow Us
Follow Us:
  • केतनच्या आईने सिया आणि तिच्या प्रियकरावर गंभीर आरोप केले.
  • सियाच्या कुटुंबीयांनाही माहिती असल्याचा दावा करण्यात आला.
  • आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची केतनच्या आईची मागणी.
पुणे: लोहगडावरून पळून केतन अग्रवाल याचा १८ जून रोजी मृत्यू झाला. हा अपघात नसून हत्या असल्याचे समोर आले. केतनच्या होणाऱ्या पत्नीने म्हणजेच सिया गोयलने आपल्या प्रियकरासोबत मिळून हत्या केली. तपासात होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा मित्र चेतन चौधरी यांच्यावर संशय असून दोघांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सियाच्या मोबाईल तपासात हत्येच्या कटाशी संबंधित काही माहिती मिळाल्याचा पोलिसांचा दावा आहे. आता यासगळ्यांनंतर केतन अग्रवालच्या आईने प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

काय म्हणाली केतन अग्रवालची आई?

आज माझा मुलगा गेला आहे. त्याला सिया गोयल आणि तिचा प्रियकर जबाबदार आहेत. प्रियाची आई पूजा गोयल आणि तिचा भाऊ आणि आत्या हेदेखील तितकेच दोषी आहेत. या सगळ्यांना फाशी व्हावी, अशी मागणी केतन अग्रवालच्या आईने केली. मी पूजाला सून मानलं होतं. ती आमच्या घरीही आली होती. एकदा पूजेला, नंतर वाढदिवसाला आणि एकदा डिनरला सिया आमच्या घरी आली होती. त्यावेळीच मी सियाला सांगितले होते की, आमच्या घरी ड्रिंक घेतलेले (मद्यसेवन) चालत नाही. मी तुला लग्नानंतर कोणत्याही पार्टीलाही पाठवणार नाही. पण तिच्या आई-वडिलांनी सिया ड्रिंक करते, हे आमच्यापासून लपवून ठेवले.

तिची आई पूजा गोयल ही या सगळ्याला तितकीच जबाबदार आहे. 18 जूनलाही पूजा गोयल हिचा फोन आला होता. ती मला विचारत होती की, तुम्ही केतनला सियासोबत फिरायला का पाठवता? मी त्यांना सांगितले की, सिया हिच माझ्या मुलाला खेचून घेऊन गेली आहे. आमचं 20 जणांचं एकत्र कुटुंब आहे. आमच्या घरी सिया आली तेव्हा कोणालाही तिच्या डोक्यात वेगळेच काहीतरी सुरु असेल, याचा जराही अंदाज आला नाही. सिया आणि मी अनेकदा शॉपिंगला एकत्र गेलो आहोत. ती व्हिडीओ कॉलवरही माझ्याशी बोलायची. तेव्हा ती अत्यंत साधेपणाने आणि हसतखेळत बोलायची, असे केतन अग्रवाल याच्या आईने सांगितले.

#WATCH | Pune, Maharashtra | On the death of Ketan Vishal Agarwal, his mother says, “My son is no more. Siya and her boyfriend are entirely responsible for it. She (Siya) betrayed me and lied…There was nothing suspicious; we didn’t have a single doubt. I met her many times, and… pic.twitter.com/HurVu9GSNn — ANI (@ANI) June 23, 2026

💡

Frequently Asked Questions

  • Que: केतन अग्रवालची हत्या कुठे झाली?

    Ans: पुण्यातील लोहगड किल्ल्यावर केतन अग्रवालचा मृत्यू झाला.

  • Que: केतनच्या आईने कोणावर आरोप केले?

    Ans: केतनच्या आईने सिया गोयल, तिचा प्रियकर चेतन चौधरी आणि सियाच्या कुटुंबीयांवर आरोप केले.

  • Que: केतनच्या आईने काय मागणी केली?

    Ans: दोषींना कठोरात कठोर शिक्षा, तसेच फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली.

Web Title: Pune crime i considered her my daughter in law ketan agarwals mother recounts the story of the relationship with siya

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 24, 2026 | 01:57 PM

Topics:  

  • crime
  • Pune
  • Pune Crime

संबंधित बातम्या

Akola Crime: अकोल्यात कौटुंबिक वादाचा थरार; चुलत भावावर ३-४ गोळ्या झाडून हत्या
1

Akola Crime: अकोल्यात कौटुंबिक वादाचा थरार; चुलत भावावर ३-४ गोळ्या झाडून हत्या

AHILYANAGAR : सोनईत कॉलेज कॅम्पसबाहेर तरुणाला मारहाण; पोलिसांवरही विनाकारण मारहाणीचा गंभीर आरोप
2

AHILYANAGAR : सोनईत कॉलेज कॅम्पसबाहेर तरुणाला मारहाण; पोलिसांवरही विनाकारण मारहाणीचा गंभीर आरोप

Pune Crime: दारूसाठी आईकडे पैसे मागितले, नकार मिळताच मुलाने लोखंडी रॉडने आईची हत्या
3

Pune Crime: दारूसाठी आईकडे पैसे मागितले, नकार मिळताच मुलाने लोखंडी रॉडने आईची हत्या

Karnatak crime: ग्लुकोजच्या बाटलीतून विष अन् माजी सैनिकाचा मृत्यू; 3 महिन्यांनी मृतदेह काढला कबरीतून बाहेर…
4

Karnatak crime: ग्लुकोजच्या बाटलीतून विष अन् माजी सैनिकाचा मृत्यू; 3 महिन्यांनी मृतदेह काढला कबरीतून बाहेर…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.