Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Crime: शाळेतून घरी आला, खेळायला गेला आणि…, थेट आढळला मृतदेह; हत्या की अपघात?

पुण्यातील शिरूर तालुक्यात सहावीत शिकणाऱ्या साई मांजरेचा संशयास्पद मृत्यू झाला. शाळेनंतर खेळायला गेलेल्या मुलाचा शेतात मृतदेह सापडला. डोक्यावर जखम आढळल्याने हत्येचा संशय, पोलिस तपास सुरू.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Mar 18, 2026 | 09:15 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • खेळायला गेलेल्या सहावीतील मुलाचा शेतात मृतदेह
  • डोक्यावर गंभीर जखम; हत्येचा संशय
  • ग्रामस्थ आक्रमक; तपास पूर्ण होईपर्यंत मृतदेह न हलवण्याची भूमिका
पुणे: पुणे जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सहावीत शिकणारा मुलगा शाळेतून आला आणि खेळायला गेला मात्र तो घरी परत आला नाही. शोधाशोध केली असता थेट शेतात त्याचा मृतदेह आढळला. त्याच्या डोक्यावर खोल जखम आढळून आली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मृत्य झालेल्या मुलाचे नाव साई मांजरे असे आहे. ही घटना पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील दहिवडी गावातील मांजरे वस्ती येथे घडली.

काय घडलं नेमकं?

साई मांजरे हा तळेगाव ढमढेरे येथील शाळेत शिक्षण घेत होता. साई हा शाळेतून घरी आला त्यांनतर कपडे बदलून खेळायला शेताच्या दिशेने गेला होता. मात्र, बराच वेळ होऊनही तो घरी न परतल्याने शोधाशोध सुरू झाली. तेव्हा त्याचा थेट शेतात मृतदेह आढळून आला. तात्काळ या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. या घटनेची माहिती संपूर्ण गावात वाऱ्यासारखी पसरली. साईचा मृतदेह ज्या अवस्थेत आढळला, त्यावरून अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली अआहे. त्यामुळे ही हत्या असावी, असा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, पोलीस सर्व बाजूंनी तपास करत आहेत.

Ahilyanagar Crime: पत्ता विचारण्याचा बहाणा आणि थेट ॲसिड हल्ला; सहावीतील मुलीचा उजवा डोळा आणि…, मुलगी गंभीर जखमी

पोलीस आणि दहिवडी येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले. या घटनेचा पूर्ण उलगडा होत नाही आणि तपास पूर्ण होत नाही, तोपर्यंत मृतदेह घटनास्थळावरून हलवू देणार नाही, असा आक्रमक पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे. जोपर्यंत दोषींना पकडले जात नाही, तोपर्यंत पोलीस प्रशासनाला सहकार्य करणार नसल्याची भूमिका स्थानिकांनी घेतली आहे.

तपास सुरु

या घटनेचा तपास पोलीस आणि वन विभागाची टीम करत आहे. मुलाचा मृतदेह घटनास्थळावरून हलविण्यात आलेला नसून पंचनामा व पुढील तपास प्रक्रिया सुरु आहे. हत्या आहे की अपघात याचा देखील पोलीस तपास करत आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

भोसरीत पोलिसांची मोठी कारवाई; शस्त्राचा धाक दाखवून लुटणाऱ्यांना ठोकल्या बेड्या

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील दहिवडी गावातील मांजरे वस्ती येथे ही घटना घडली.

  • Que: मुलाचा मृतदेह कसा सापडला?

    Ans: शाळेतून घरी आल्यावर खेळायला गेलेल्या मुलाचा बराच वेळ शोध घेतल्यानंतर शेतात मृतदेह आढळून आला.

  • Que: मृत्यूबाबत काय संशय आहे?

    Ans: मुलाच्या डोक्यावर गंभीर जखम असल्याने हत्येचा संशय व्यक्त केला जात आहे, मात्र पोलिस सर्व बाजूंनी तपास करत आहेत.

Web Title: Pune crime returned home from school went out to playand then found dead murder or accident

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 18, 2026 | 09:15 AM

Topics:  

  • crime
  • Pune
  • Pune Crime

संबंधित बातम्या

Mumbai Crime News : मोहरम मिरवणुकीत खळबळ! ‘पेन किलर’च्या नावाखाली वाटल्या उंदीर मारण्याच्या विषारी गोळ्या
1

Mumbai Crime News : मोहरम मिरवणुकीत खळबळ! ‘पेन किलर’च्या नावाखाली वाटल्या उंदीर मारण्याच्या विषारी गोळ्या

Ketan Agrawal Case: 17 कोटींचा पॅलेस आणि चार्टर्ड विमानांच्या बातम्यांवर सियाच्या वडिलांचा खुलासा; सांगितलं लग्नाचं खरं बजेट
2

Ketan Agrawal Case: 17 कोटींचा पॅलेस आणि चार्टर्ड विमानांच्या बातम्यांवर सियाच्या वडिलांचा खुलासा; सांगितलं लग्नाचं खरं बजेट

Sangli Crime: पत्नीने प्रियकराच्या मदतीने केली पतीची हत्या, पोलिसांनी उघड केला बनाव
3

Sangli Crime: पत्नीने प्रियकराच्या मदतीने केली पतीची हत्या, पोलिसांनी उघड केला बनाव

Jalgaon Crime: उधारीचे पैसे परत न मिळाल्याचा आरोप; आत्महत्येपूर्वीच्या व्हिडिओने वाढली खळबळ
4

Jalgaon Crime: उधारीचे पैसे परत न मिळाल्याचा आरोप; आत्महत्येपूर्वीच्या व्हिडिओने वाढली खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.