Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 15 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Crime: किरकोळ वादाचा थरारक शेवट; तरुणावर कोयत्याने हल्ला, दोन आरोपी अटकेत

पुण्यातील कोथरूड परिसरात भरचौकात एका तरुणावर कोयत्याने हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. आशिष गार्डन चौकात झालेल्या या घटनेत अभिजीत ओव्हाळ गंभीर जखमी झाला. जुन्या वादातून हा हल्ला झाल्याचा प्राथमिक अंदाज असून पोलिसांनी हर्ष नाईक आणि अक्षय मणेरे या दोन आरोपींना अटक केली आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 28, 2026 | 10:13 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • कोथरूडमधील आशिष गार्डन चौकात तरुणावर जीवघेणा हल्ला.
  • कोयत्याने वार केल्याने अभिजीत ओव्हाळ गंभीर जखमी.
  • पोलिसांनी दोन आरोपींना अटक करून तपास सुरू केला.
पुणे: पुण्यातील गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. अशातच आता कोथरूड परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भरचौकात एका तरुणावर कोयत्याने सपासप वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. या थरारक घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोथरूडमधील आशिष गार्डन चौकात हा प्रकार घडला. किरकोळ वादातून झालेल्या भांडणाचे रूपांतर जीवघेण्या हल्ल्यात झाले असून, पोलिसांनी कारवाई करत दोन आरोपींना अटक केली आहे.

काय घडल नेमकं?

दोन आरोपींनी मिळून एका तरुणाला लक्ष्य करत त्याच्यावर कोयत्याने सपासप वार केले. या जीवघेण्या हल्ल्यामध्ये अभिजीत ओव्हाळ असे गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. जुन्या वादातून किंवा किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणातून हा प्रकार घडल्याचे बोलले जात आहे. आरोपींनी पूर्व वैमनस्यातून अभिजीत याच्यावर हा हल्ला केला असावा, अशी प्राथमिक माहिती पोलिसांच्या तपासातून समोर येत आहे.

धक्कादायक ! पत्नीवर कोयत्याने सपासप वार करून हत्या; पंढरपुरातील कोर्टीत खळबळ

पोलिसांनी या प्रकरणी मुख्य दोन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. हर्ष नाईक आणि अक्षय मणेरे अशी अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी त्यांच्या विरोधात विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे.

‘केतनचे डोके होते ठेचलेले, हातापायांवरही जखमा’; गायकवाड यांनी केला धक्कादायक खुला

केतन अग्रवाल हत्याप्रकरणात प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसून पोलिसांकडे ठोस पुरावेही नाहीत, असा दावा आरोपी सिया गोयल आणि तिचा कथित प्रियकर चेतन चौधरी यांच्या वकिलांनी केला आहे. मात्र, पोलिसांनी डिजिटल पुरावे आणि मोबाईल चॅटच्या आधारे दोघांची भूमिकाच स्पष्ट झाल्याचा दावा केला आहे. दरम्यान, या खटल्यासाठी राज्य सरकारने ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली आहे. सिया गोयलची बाजू मांडणारे सर्वोच्च न्यायालयातील वकील आशुतोष श्रीवास्तव यांनी सांगितले की, त्यांच्या अशिलाविरुद्ध कोणताही प्रत्यक्ष पुरावा किंवा स्वतंत्र साक्षीदार नाही. सुरुवातीला हा अपघाती मृत्यूचा गुन्हा होता, नंतर त्याचे हत्येच्या गुन्ह्यात रूपांतर करण्यात आले. फोनवर बोलणे किंवा कॅफेमध्ये भेटणे हे हत्येचे थेट पुरावे ठरत नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले.

Ketan Agrawal Murder Case: केतनचं स्थळ दाखवलं तेव्हा सिया काय म्हणाली? सियाच्या आई-वडिलांच्या जबाबाने नवा ट्विस्ट

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: ही घटना पुण्यातील कोथरूड परिसरातील आशिष गार्डन चौकात घडली.

  • Que: हल्ल्यात कोण जखमी झाला?

    Ans: अभिजीत ओव्हाळ नावाचा तरुण या हल्ल्यात गंभीर जखमी झाला.

  • Que: पोलिसांनी कोणाला अटक केली?

    Ans: हर्ष नाईक आणि अक्षय मणेरे या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

Web Title: Pune crime trivial dispute ends dramatically youth attacked with a sickle two accused arrested

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 28, 2026 | 10:13 AM

Topics:  

  • crime
  • Pune
  • Pune Crime

संबंधित बातम्या

महाविद्यालयीन तरुणावर शस्त्राने वार, मित्रांनाही मारहाण; नेमकं काय घडलं?
1

महाविद्यालयीन तरुणावर शस्त्राने वार, मित्रांनाही मारहाण; नेमकं काय घडलं?

Pune Crime: ‘…माझ्याकडे ये,’ अल्पवयीन मुलीला मांडीवर बसवून…; पुण्यात अंधश्रद्धेच्या नावाखाली संतापजनक प्रकार, भोंदूबाबा फरार
2

Pune Crime: ‘…माझ्याकडे ये,’ अल्पवयीन मुलीला मांडीवर बसवून…; पुण्यात अंधश्रद्धेच्या नावाखाली संतापजनक प्रकार, भोंदूबाबा फरार

Maharashtra Weather Forecast Today: कोकण आणि घाटमाथ्यावर मुसळधार!; विदर्भाला विजांच्या कडकडाटासह यलो अलर्ट
3

Maharashtra Weather Forecast Today: कोकण आणि घाटमाथ्यावर मुसळधार!; विदर्भाला विजांच्या कडकडाटासह यलो अलर्ट

दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याचा राग अनावर; तरुणाच्या डोक्यात दगड घातला अन्…
4

दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याचा राग अनावर; तरुणाच्या डोक्यात दगड घातला अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.