Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कॅबिनेट मंत्र्याच्या खासगी स्विय सहाय्यक फरार; शोधासाठी पोलिसांची दोन पथके नियुक्त

राज्य सरकारमधील कॅबिनेट मंत्र्याच्या खासगी स्वीय सहाय्यकाने पत्नीच्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा नोंद झाल्यानंतर दोन्ही मोबाईल घरी ठेवून तो फरार झाला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 08, 2026 | 11:52 AM
खंडणी मागणारे 'ते' पाच पोलिस अटकेत; फरार पोलिस नाईकाचा शोध सुरू

खंडणी मागणारे 'ते' पाच पोलिस अटकेत; फरार पोलिस नाईकाचा शोध सुरू

Follow Us
Follow Us:
  • कॅबिनेट मंत्र्याच्या खासगी स्विय सहाय्यक फरार
  • मोबाईल घरी सोडून पळून गेला
  • शोधासाठी पोलिसांची दोन पथके नियुक्त
पुणे : राज्य सरकारमधील कॅबिनेट मंत्र्याच्या खासगी स्वीय सहाय्यक पत्नीच्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा नोंद झाल्यानंतर दोन्ही मोबाईल घरी ठेवून फरार झाला आहे. दरम्यान महिला अत्याचार, मारहाण तसेच छळ अश्या घटना वाढत असताना एका मंत्र्याच्याच स्विय सहाय्यकाने आपल्या पत्नीला जावे मारण्याचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे. दुसरीकडे मात्र पोलिस यंत्रणेला हा स्विय सहाय्यक सापडत नसल्याने प्रश्न निर्माण केले आहेत. तर, तक्रारदार महिलेचे जखमी अवस्थेतील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

 

विजय धुलचंद कारंडे (वय ४०) असे फरार आरोपीचे नाव असून, त्याच्या ३० वर्षीय पत्नीने याप्रकरणी तक्रार दिली आहे. ही घटना ३० एप्रिल रोजी रात्री आठच्या सुमारास पुण्यातील क्वीन्स गार्डन परिसरातील त्यांच्या राहत्या घरी घडली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, मोबाइलमधील चॅटिंगवरून दोघांमध्ये वाद झाला होता. या वादानंतर संतापलेल्या कारंडे याने पत्नीचा गळा दाबून तिला ठार मारण्याचा प्रयत्न केला. मारहाणीत महिला जखमी झाली आहे. या प्रकरणात सुरुवातीला अहिल्यानगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर झिरो एफआयआरद्वारे प्रकरण कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आले आहे.

कोरेगाव पार्क पोलिसांनी आरोपीच्या शोधासाठी दोन पथके नियुक्त केली आहेत. एक पथक आरोपीच्या श्रीगोंदा येथील मुळगावी जाऊन आले, तर दुसरे पथक मुंबईतील त्याच्या कामाच्या ठिकाणी चौकशीसाठी गेले होते. तपासादरम्यान आरोपीने त्याचे दोन्ही मोबाइल श्रीगोंदा येथील घरीच ठेवून फरार झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे तांत्रिक तपासाद्वारे त्याचे लोकेशन मिळवण्यात पोलिसांना अडचणी येत आहेत. पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू असून, विविध ठिकाणी चौकशी आणि तपास सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.

हे सुद्धा वाचा : दारू पितानाच दोन मित्रांमध्ये वाद; एकाने थेट डोक्यात दगडच घातला अन् काही क्षणांतच…

Web Title: Pune police searching for cabinet ministers personal assistant

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 08, 2026 | 11:45 AM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Pune Crime
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

दिवसाढवळ्या व्यापाऱ्यावर वार, स्वारगेटमधील सॅलसबरी पार्कजवळ लुटीचा प्रयत्न; नेमकं काय घडलं?
1

दिवसाढवळ्या व्यापाऱ्यावर वार, स्वारगेटमधील सॅलसबरी पार्कजवळ लुटीचा प्रयत्न; नेमकं काय घडलं?

Bhiwandi News : ‘माझ्या मुलाला फाशी झाली पाहिजे’; भिवंडी प्रकरणातील आरोपी बडतर्फ पोलीस कर्मचारी शैलेश पाटीलच्या आईचा गंभीर आरोप
2

Bhiwandi News : ‘माझ्या मुलाला फाशी झाली पाहिजे’; भिवंडी प्रकरणातील आरोपी बडतर्फ पोलीस कर्मचारी शैलेश पाटीलच्या आईचा गंभीर आरोप

गाडीवर आमदाराचा लोगो लावून फिरणं पडलं महागात! पोलिसांनी कार जप्त करून मालकावर केला गुन्हा दाखल
3

गाडीवर आमदाराचा लोगो लावून फिरणं पडलं महागात! पोलिसांनी कार जप्त करून मालकावर केला गुन्हा दाखल

मोबाइलच्या वादातून तरुणाची दगडाने ठेचून हत्या, दारूच्या नशेत हल्ला; यवतमाळमधील घटनेनं खळबळ
4

मोबाइलच्या वादातून तरुणाची दगडाने ठेचून हत्या, दारूच्या नशेत हल्ला; यवतमाळमधील घटनेनं खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.