Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ketan Agrawal Muder : केतनच्या हत्येच्या कटाची माहिती चेतनच्या मित्राला? पोलिसांकडून कसून चौकशी सुरू

केतन अगरवाल हत्या प्रकरणात दररोज नवीन माहिती समोर येत असून, आरोपी चेतन चौधरी व सिया गोयल यांच्या संपर्कातील मित्र तसेच ओळखीतल्या काही तरुणांचे जबाब पुणे ग्रामीण पोलिसांकडून नोंदवले जात आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jul 04, 2026 | 12:26 PM
केतन अग्रवाल हत्येप्रकरणी मोठी माहिती समोर; सिया आणि चेतन निर्दोष सुटणार?

केतन अग्रवाल हत्येप्रकरणी मोठी माहिती समोर; सिया आणि चेतन निर्दोष सुटणार?

Follow Us
Follow Us:

पुणे : केतन अगरवाल हत्या प्रकरणात दररोज नवीन माहिती समोर येत असून, आरोपी चेतन चौधरी व सिया गोयल यांच्या संपर्कातील मित्र तसेच ओळखीतल्या काही तरुणांचे जबाब पुणे ग्रामीण पोलिसांकडून नोंदवले जात आहेत. तपासादरम्यान चेतन याच्या एका मित्राला या हत्येसंदर्भात माहिती होती, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्या मित्राकडे पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे. दरम्यान दोघांच्या संपर्कातील व्यक्तींकडून महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

 

हत्येच्या नियोजनाबाबत मित्राबरोबर केली होती चर्चा

केतन अग्रवाल हत्याप्रकरणात शुक्रवारी सिया गोयल व चेतन चौधरी यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे; मात्र पोलिसांनी आपल्या तपासाची दिशा कायम ठेवत आता सिया आणि केतनच्या संपर्कातील व्यक्तींची चौकशी सुरू केली आहे. तपासातील माहितीनुसार, केतन अगरवालच्या हत्येच्या कटाची माहिती चेतन चौधरीच्या एका महाविद्यालयिन वर्ग मित्राला होती, असे समोर आले आहे. हा मित्र चेतनच्या संपर्कात होता. त्यावेळी चेतन याने केतनच्या हत्येच्या नियोजनाबाबत त्याच्याशी चर्चा केली. मात्र नंतर मात्र इतर काही माहिती त्या मित्राला नव्हती.

घटनेतील महत्त्वाच्या साक्षीदारांचे जबाब नोंदवले

केतन अग्रवाल प्रकरणातील घटनाक्रमाशी संबंधित काही महत्त्वाचे साक्षीदार पोलिसांसमोर आले आहेत. साक्षीदारांचे जबाब नोंदविण्यात आले असून, त्यांच्या माहितीतून तपासाला आणखी महत्त्वाचे धागेदोरे मिळण्याची अपेक्षा पोलिसांनी व्यक्त केली आहे. तसेच सिया आणि चेतनच्या संपर्कातील इतर व्यक्तींची चौकशीही सुरू आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल यांनी दिली.

हे सुद्धा वाचा : फरार गुंडाच्या बेकायदा हॉटेलवर चालवला बुलढोझर; भारती विद्यापीठ पोलिसांची मोठी कारवाई

पोलिसांकडून दिवसभर सुरू होती मित्राची चौकशी !

दरम्यान, हा मित्र घटनेच्या दिवशी (दि. १८ जून) लोहगडावर गेला नव्हता. त्याला घटनेबाबत काहीही माहिती नव्हते. मात्र, चेतनच घटनेनंतर त्याला भेटला. तसेच त्याला या घटनेची माहिती दिली. हा प्रकार समोर येताच पोलिसांनी त्याच्याकडे दिवसभर चौकशी केली. पोलिसांनी संबंधित तरुणाचा जबाब नोंदवला आहे. दरम्यान या मित्राने चेतनला असे काही करू नका, असा सल्ला दिल्याचीही माहिती समोर आली आहे. या कटाची माहिती आणखी कोणाला होती का, याचाही शोध घेतला जात आहे.\

हे सुद्धा वाचा : महाराष्ट्र पोलिसांचा बिहारमध्ये छापा; टीईटी पेपरफुटी प्रकरणी तिघांना ठोकल्या बेड्या

Web Title: Pune rural police are questioning chetan chaudharys friend

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 04, 2026 | 12:26 PM

Topics:  

  • Ketan Agrawal
  • Pune Police Action
  • Siya Goyal

संबंधित बातम्या

हत्येपूर्वी दोन हॉटेलमध्ये मुक्काम; सियाच्या गुगल सर्च हिस्ट्रीमध्ये लोहगड, ट्रेकिंग अपघातांसह विविध कीवर्ड
1

हत्येपूर्वी दोन हॉटेलमध्ये मुक्काम; सियाच्या गुगल सर्च हिस्ट्रीमध्ये लोहगड, ट्रेकिंग अपघातांसह विविध कीवर्ड

केतन हत्या प्रकरणात ५५०० पानी आरोपपत्र; सियाच्या जुन्या प्रेमप्रकरणापासून कोट्यवधींच्या लग्नाच्या तयारीपर्यंत धक्कादायक माहिती
2

केतन हत्या प्रकरणात ५५०० पानी आरोपपत्र; सियाच्या जुन्या प्रेमप्रकरणापासून कोट्यवधींच्या लग्नाच्या तयारीपर्यंत धक्कादायक माहिती

केतन अग्रवाल हत्येप्रकरणी धक्कादायक माहिती समोर; सिया-चेतनचा डाव उघड, केतनला परराज्यात नेऊन…
3

केतन अग्रवाल हत्येप्रकरणी धक्कादायक माहिती समोर; सिया-चेतनचा डाव उघड, केतनला परराज्यात नेऊन…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.