Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune : एक्स्ट्रा क्लासच्या नावाखाली दोन मुलींना बोलावलं आणि…, शिक्षकानेच अल्पवयीन विद्यार्थिनीचा केला विनयभंग

पिंपरी-चिंचवडमध्ये एक्स्ट्रा क्लासच्या बहाण्याने शिक्षकाने १७ वर्षीय विद्यार्थिनीचा लिफ्टमध्ये विनयभंग केला. पीडितेच्या तक्रारीवरून आरोपी चेतन चव्हाणविरुद्ध गुन्हा दाखल.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Nov 04, 2025 | 11:42 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • एक्स्ट्रा क्लासचा बहाणा

  • लिफ्टमध्ये विनयभंग

  • शिक्षकावर गुन्हा दाखल

पुणे : पिंपरी-चिंचवड येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शिक्षकानेच अलपवयीन विद्यार्थिनीचा विनभंग केल्याचे समोर आले आहे. पूर्व परीक्षांच्या तयारीसाठी घेतल्या जाणाऱ्या क्लासेसमध्ये हा प्रकार घडला आहे. एक्स्ट्रा क्लासेसच्या नावाखाली बोलावलं आणि मग मुलींचा विनयभंग करण्यात आला आल्याची माहिती समोर आली आहे. ही माहिती समोर येताच शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चेतन चव्हाण असं गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींचा नाव आहे.

Amravati Crime: चांदुररेल्वे कोठडी मृत्यू प्रकरणात आठ पोलिसांवर खुनाचा गुन्हा दाखल, अमरावती एसपींकडून निलंबनाची कारवाई

काय घडलं नेमकं?

आरोपी शिक्षकाने १७ वर्षीय अल्पवयीन पीडित मुलगी आणि तिच्या मैत्रिणीला एक्स्ट्रा क्लासेसच्या नावाखाली बोलावलं त्यानंतर आरोपीने शनिवारी दुपारी दीड वाजता पीडित मुलीला बोलावलं आणि तिच्या मैत्रिणीला रसायनशास्‍त्राचा पेपर सोडविण्‍यासाठी देऊन चौथ्‍या मजल्‍यावर पाठवलं. त्यात ती काय करते हे पाहणायसाठी आरोपी अल्पवयीन मुलीला लिफ्टमध्ये घेऊन गेला आणि तिचा विनयभंग केला. त्यानंतर मुलगी आपल्या मैत्रिणीसोबत बसली. तेव्हा शिक्षक ऑफीस बंद करण्यासाठी खाली चल म्‍हणून तिच्‍या मागे लागला. तिने विरोध केला असता डोळे मोठे करून तिला दम देत पुन्‍हा लिफ्ट मधून खाली येत असताना पुन्‍हा तिचा विनयभंग केला.

तुला सोडण्यासाठी घरी येतो म्हणत…

एवढेच नाही तर आरोपी शिक्षकाने तुला सोडवण्यासाठी घरी येतो असे म्हंटले. तेव्हा मुलीने मावशीकडे जायचे आहे असे सांगितले आणि सुटका करून घेतली. नराधम शिक्षकाच्या तावडीतून स्वतःची सुटका केल्यानंतर पीडित मुलीने वडिलांना घडलेला सर्व प्रकार सांगितलं. त्यांनतर पीडित मुलीच्या वडिलांनी निगडी पोलीस ठाणे गाठत याप्रकरणी गुन्हा दाखल केला.

Pune Crime: चिकन सेंटरच्या आडून गांजाची विक्री; पुणे ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई, एक जण अटकेत

चिकन सेंटरच्या आडून गांजाची विक्री; पुणे ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई, एक जण अटकेत

पुणे ग्रामीण पोलीस दलाने दौंड तालुक्यातील कुरकुंभ गावात अवैध धंद्यांविरोधात मोठी कारवाई केली आहे. एक चिकन सेंटरच्या नावाखाली अवैधरित्या गांजाची विक्री सुरु होती. याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकला. त्यानंतर एका आरोपीला अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव सलीम आदम शेख असे आहे.

पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई केली असून पोलिसांना तब्बल 1 किलो 383 ग्रॅम वजनाचा विक्रीस बंदी असलेला गांजा आढळून आला आहे. बाजारभावानुसार जप्त करण्यात आलेल्या या गांजाची अंदाजित किंमत २० हजार 745 रुपये इतकी आहे. पोलिसांनी हा संपूर्ण गांजाचा साठा जप्त केला आहे. या कारवाईमुळे परिसरात अवैध धंदे चालवत मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांना संबंधित व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरु केली आहे.

Web Title: Pune the teacher himself molested the minor student

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 04, 2025 | 11:42 AM

Topics:  

  • crime
  • Pimpri Chinchwad
  • Pune

संबंधित बातम्या

Raigad: बैलाचा जन्मदाखला आणा! चोरीची तक्रार देण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याला पोलिसांचा विचित्र सवाल; चोरीचा CCTV समोर
1

Raigad: बैलाचा जन्मदाखला आणा! चोरीची तक्रार देण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याला पोलिसांचा विचित्र सवाल; चोरीचा CCTV समोर

Amravati Crime: चांदुररेल्वे कोठडी मृत्यू प्रकरणात आठ पोलिसांवर खुनाचा गुन्हा दाखल, अमरावती एसपींकडून निलंबनाची कारवाई
2

Amravati Crime: चांदुररेल्वे कोठडी मृत्यू प्रकरणात आठ पोलिसांवर खुनाचा गुन्हा दाखल, अमरावती एसपींकडून निलंबनाची कारवाई

बाई आहे की सैतान! लिफ्टमध्ये मोलकरणीने केली श्वानाची हत्या, पकडून असं आपटलं… पाहून सर्वांचे हृदय हेलावले; Video Viral
3

बाई आहे की सैतान! लिफ्टमध्ये मोलकरणीने केली श्वानाची हत्या, पकडून असं आपटलं… पाहून सर्वांचे हृदय हेलावले; Video Viral

Pune Crime: चिकन सेंटरच्या आडून गांजाची विक्री; पुणे ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई, एक जण अटकेत
4

Pune Crime: चिकन सेंटरच्या आडून गांजाची विक्री; पुणे ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई, एक जण अटकेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.