Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Punjab Crime: हिमाचलच्या तरुणीवर लैंगिक अत्याचार करत अश्लील व्हिडीओ केले व्हायरल… आरोपी फरार

पंजाब मधील खरार येथे 23 वर्षीय महिलेवर लैंगिक अत्याचार करून अश्लील व्हिडिओ तयार केल्याचा आरोप. सोशल मीडियावर व्हायरल करून ब्लॅकमेल केल्याची तक्रार; आरोपी फरार असून पोलिसांचा शोध सुरू.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 24, 2026 | 08:31 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • लैंगिक अत्याचार व अश्लील व्हिडिओ चित्रीकरण
  • सोशल मीडियावर व्हायरल केल्याचा दावा
  • व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल केल्याची तक्रार
पंजाब: पंजाब येथून एक धक्कदायक माहिती समोर आली आहे. हिमाचलच्या एका २३ वर्षीय महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. एवढेच नाही तर तिचे अश्लील व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले. या प्रकरणी महिलेने खरार शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

काय घडल नेमकं?

या प्रकरणातील आरोपीचे नाव नरेंद्र कुमार असे आहे. तो हिमाचलचा रहिवासी आहे. नरेंद्र हा पिडीतेसोबत बऱ्याच दिवसांपासून तिच्या संपर्कात होता. तिला अज्ञातस्थळी नेऊन तिचे अश्लील व्हिडीओ बनवले आणि तेच व्हिडीओ त्याने सोशल मीडियावर व्हायरल केल्याची धमकी देखील दिली आणि ब्लॅकमेल केले असे तक्रारीत आरोप करण्यात आले आहे.

पोलिसांनी पीडित मुलीच्या तारकारीवरून गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आरोपी नरेंद्र कुमार हा सध्या फरार आहे. पोलीस आरोपीचा शोध घेत आहे. या घटनेने पुन्हा एकदा महिलांची कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित केले जात आहे.

‘अल्पवयीन मुलीला आंब्याच्या बागेत नेले अन्…’; कोर्टाने आरोपीला सुनावला 20 वर्षांच्या सश्रम कारावास

अनैतिक संबंधांसाठी आईच बनली जल्लाद! पोटच्या दोन मुलांना विष देऊन केली हत्या; आईसह मावशीला अटक

पंजाब येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एक आईने पोटच्या दोन मुल्लांचा जीव घेतल्याचे समोर आले आहे. हत्या करण्यामागचे कारण अनैतिक संबंध असल्याचे समोर आले आहे. आरोपी महिलेने आपल्या दोन मुलांना उंदीर मारण्याचे औषध दिले आणि त्यांचा जीव घेतला. संशय येऊ नये म्हणून दोन्ही मुलांना १५ दिवसांचे अंतर ठेवून मारण्यात आले. दरम्यान हे प्रकरण सामोर आल्यानंतर आरोपी महिलेला आणि मुलांच्या मावशीला अटक करण्यात आली. घडलेली घटना भटिंडा पोलीस ठाणे अंतर्गत घडली आहे.

काय घडलं नेमकं?

पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका गावात सुखप्रीत कौर (वय 8) या चिमुकलीचा मृत्यू झाला. नंतर पंधरा दिवसांनंतर शुक्रवारी ६ वर्षीय फतेहवीरचाही मृत्यू झाला. दोन्ही मुलांच्या अचानक मृत्यूने गावकऱ्यांना मोठा धक्का बसला होता. दोन्ही मुलांचे मृत्यू आजारपणामुळे झाल्याचे आईने सांगितले. या दोन्ही मुलांच्या संशयास्पद मृत्यूमुळे गावकऱ्यांना संशय आला. त्यांनी शनिवारी सकाळी फुल पोलीस ठाण्यात जाऊन चौकशीची मागणी केली. त्यांनतर पोलिसांचे एक पथक गावात आले आणि त्यांनी आरोपी आई जस्सी गौरला चौकशीसाठी ताब्यात घेतले.

पोलिसांनी आरोपी महिलेची चौकशी केली असता सुरुवातीला तिने पोलिसांना दिशाभूल करण्यासाठी उडवाउडवीची उत्तरे दिले. मात्र जेव्हा पोलिसांनी कसून चौकशी केली तेव्हा तिने केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली.

या कटात जस्सी कौरची बहीण मोटो कौर आणि एक पुरुष लक्खी सिंग हे देखील सहभागी होते. मुलांच्या हत्येमागे विवाहबाह्य संबंध असल्याचे सांगितले गेले. या प्रकरणात आईसह मावशीला देखील अटक करण्यात आली आहे. तर दुसऱ्या संशयितांचा शोध पोलीस घेत आहेत. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहे.

Amravati News: बँकेतून १३ लाखांचे सोने गायब!, निर्मल उज्ज्वल सोसायटीत मोठी खळबळ

💡

Frequently Asked Questions

  • Que: आरोपी कोण आहे?

    Ans: नरेंद्र कुमार, हिमाचल प्रदेशचा रहिवासी.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला आहे.

  • Que: प्रकरणाचा सध्याचा स्थिती काय?

    Ans: आरोपी फरार; तपास सुरू आहे.

Web Title: Punjab crime obscene video of himachal girl sexually assaulted goes viral accused absconding

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 24, 2026 | 08:31 AM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Thane Crime: OTT सिरीज पाहून रचला खुनाचा कट; विवाहित प्रेयसीच्या पतीची हत्या, प्रियकर अटकेत
1

Thane Crime: OTT सिरीज पाहून रचला खुनाचा कट; विवाहित प्रेयसीच्या पतीची हत्या, प्रियकर अटकेत

Amravati Double Murder: कबूतर चोरीच्या वादातून दोन जणांची हत्या; अमरावतीत सरपंचासह सात जणांना बेड्या
2

Amravati Double Murder: कबूतर चोरीच्या वादातून दोन जणांची हत्या; अमरावतीत सरपंचासह सात जणांना बेड्या

Nashik Crime: पतीने पत्नी आणि मुलाची केली निर्घृण हत्या; विष पिऊन आत्महत्येचाही प्रयत्न; कारण काय?
3

Nashik Crime: पतीने पत्नी आणि मुलाची केली निर्घृण हत्या; विष पिऊन आत्महत्येचाही प्रयत्न; कारण काय?

Mumbai Crime: पहिल्या पतीशी फोनवर बोलत असल्याच्या संशयातून पत्नीची हत्या; ओशिवरा येथील धक्कादायक घटना
4

Mumbai Crime: पहिल्या पतीशी फोनवर बोलत असल्याच्या संशयातून पत्नीची हत्या; ओशिवरा येथील धक्कादायक घटना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.