Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Punjab Crime: धक्कादायक! ‘काळ्या जादू’च्या संशयातून पुतण्याने काकीची गोळ्या झाडून केली हत्या

पंजाब मधील महिंदवाणी येथे निवृत्त एएसआयच्या 60 वर्षीय पत्नीची गोळ्या झाडून हत्या. ‘काळ्या जादू’च्या संशयातून पुतण्या राकेश कुमार अटकेत. पोलिसांनी पिस्तूल व काडतुसे जप्त केली; आरोपीला कोठडी.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 24, 2026 | 01:30 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • सकाळी धार्मिक स्थळावरून परतताना गोळीबार
  • तीन गोळ्या झाडल्याची कबुली
  • ‘काळ्या जादू’च्या संशयातून हत्या
पंजाब: पंजाब येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. काळ्या जादूच्या संशयातून पुतण्यानेच आपल्या काकीची गोळ्या झाडून हत्या केल्याचे समोर आली आहे. या प्रकरणातील पीडित काकी ही एका निवृत्त एएसआयची पत्नी आहे. आरोपीचे नाव राकेश कुमार असे आहे. तर निवृत्त एएसआयचे नाव शाम लाल असे आहे. ही घटना पंजाबच्या महिंदवाणीमध्ये घडली.

काय घडलं नेमकं?

7 फेब्रुवारी रोजी, सकाळी 5:30 वाजता निवृत्त एएसआय शाम लाल यांच्या पत्नी रचना देवी (वय ६० वर्ष) या धार्मिक स्थळावरून परतत होते. त्यावेळी एका बाइकस्वाराने त्यांच्यावर गोळी झाडून त्यांची हत्या केली. याप्रकरणी, गडशंकर पोलिस ठाण्यात तपास सुरू करण्यात आला आणि पोलिसांच्या विविध पथकांनी हत्येचं गूढ उकललं.

धक्कादायक ! अल्पवयीन मुलीवर 17 वर्षांच्या मुलाचा अत्याचार; मुलगी घरात एकटी असतानाच आत शिरला अन्…

हत्येचं कारण काय?

पोलिसांना राकेश कुमारला अटक केली तेव्हा त्याने हत्येची कबुली दिली. तो हिमाचल प्रदेशातील गोंदपूर गावात रेडीमेड कपड्यांचे दुकान चालवतो. त्याच्या वडिलांचे काही काळापूर्वी निधन झाले होते. त्याला संशय होता की त्याची काकी रचना हिने त्याच्या घरावर काळी जादू केली होती. त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला आणि त्याचे दुकान बंद पडले. यामुळेच त्याने त्याच्या काकीवर तीन गोळ्या झाडून तिची हत्या केली.

पोलिसांनी आरोपींकडून हत्येत वापरलेले पिस्तूल, तीन काडतुसे आणि एका दुचाकीसह महत्त्वाचे पुरावे जप्त केले आहेत. पोलीस या घटनेचा तपास करत असून पुढील कारवाई करत आहे.

हिमाचलच्या तरुणीवर लैंगिक अत्याचार करत अश्लील व्हिडीओ केले व्हायरल… आरोपी फरार

पंजाब येथून एक धक्कदायक माहिती समोर आली आहे. हिमाचलच्या एका २३ वर्षीय महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. एवढेच नाही तर तिचे अश्लील व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले. या प्रकरणी महिलेने खरार शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Beed Crime: बीडमध्ये संतापजनक प्रकार! फूस लावून शेतात नेले, तिथे नेऊन अत्याचार केला आणि…

💡

Frequently Asked Questions

  • Que: आरोपी कोण आहे?

    Ans: तिचा पुतण्या राकेश कुमार.

  • Que: हत्येचे कारण काय सांगितले?

    Ans: ‘काळ्या जादू’च्या संशयातून व वैयक्तिक रागातून.

  • Que: पोलिसांची कारवाई काय?

    Ans: आरोपी अटकेत; शस्त्र जप्त; पुढील तपास सुरू.

Web Title: Punjab crime shocking nephew shoots aunt dead on suspicion of black magic

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 24, 2026 | 01:30 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.