Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आधी सलमानला मारण्याची दिली धमकी; आता यू टर्न घेत माफीचा मेसेज, नक्की प्रकरण काय?

Salman Khan Death Threat: सलमान खानला जीवे मारण्याची धमकी देणारा मेसेज याआधी आल्याचे सांगण्यात येत होते तर आता त्याच क्रमांकावर माफीचा मेसेज आला असून मुंबई पोलीस लोकेशन ट्रेस करत आहेत.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Oct 21, 2024 | 08:38 PM
सलमान खानची मागितली माफी

सलमान खानची मागितली माफी

Follow Us
Close
Follow Us:

माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर मुंबई वाहतूक पोलिसांना धमकीचा मेसेज आला होता. ज्यामध्ये बिश्नोई गँगच्या एका सदस्याने लॉरेन्स बिश्नोईशी वैर संपवण्यासाठी सलमानकडे 5 कोटी रुपये मागितले होते. या व्यक्तीने सदर दिलेली धमकी हलक्यात घेतली तर सलमानची अवस्था बाबा सिद्दीकीपेक्षाही वाईट होईल, असे म्हटले होते. आता त्याच व्हॉट्सॲप नंबरवरून मुंबई वाहतूक पोलिसांचा आणखी एक मेसेज आला आहे, ज्यामध्ये याच व्यक्तीने माफी मागितली आहे.

मुंबई पोलिसांना आता आलेल्या या मेसेजबाबत खुलासा झाला आहे आणि त्यानुसार त्यांनी शोधायला सुरूवात केली आहे. तर या व्यक्तीचे सध्याचे नक्की राहण्याचे ठिकाणी कुठे आहे याचाही पोलिसांनी खुलासा केलाय असे ANI वरून सांगण्यात आले आहे. (फोटो सौजन्य – Instagram/iStock) 

झारखंडमध्ये सापडला धागा 

मुंबई वाहतूक पोलिसांना आणखी एक संदेश मिळाला आहे. हा मेसेज त्याच व्हॉट्सॲप नंबरचा आहे ज्याने यापूर्वी सलमान खानला धमकीचा मेसेज लिहिला होता. या मेसेजिंग नंबरवरून आलेल्या नव्या मेसेजमध्ये माफी मागण्यात आली आहे. सध्या पोलीस लोकेशन ट्रेस करत आहेत. हा संदेश झारखंडमधून आला आहे. मात्र, उर्वरित तपासाची प्रक्रिया सुरू आहे असे सांगण्यात आले आहे. 

हेदेखील वाचा – ‘सलमान खानला मारण्यासाठी गार्डशी केली मैत्री अन् …’, अटक करण्यात आलेला बिश्नोई गँगच्या शूटरचा खुलासा

ANI ने केलेले ट्वीट

Mumbai Traffic Police received another message from the same WhatsApp number a few days later in which the person who threatened apologized, the message sender said that this message was sent by mistake and he apologised for it. The police have found the location of the person… https://t.co/0OX5keQQrH

— ANI (@ANI) October 21, 2024

18 ऑक्टोबरला दिली होती धमकी 

खरे तर मुंबई ट्रॅफिक पोलिसांना याच नंबरवरून 18 ऑक्टोबरला मेसेज आला होता, त्यावेळी त्यांनी हे शत्रुत्व संपवण्याचा दावा केला होता, त्या मेसेजमध्ये असे लिहिले होते की, जर हा मेसेज दुर्लक्षित केला गेला तर सलमान खानची अवस्था होईल त्याचा जवळचा मित्र बाबा सिद्दीकी यापेक्षा वाईट करण्यात येईल. मात्र आता त्याच नंबरवरून पुन्हा मेसेज पाठविण्यात आला असून त्याने हा मेसेज चुकून पाठवला होता आणि आता त्याबद्दल माफी मागितली असे लिहिण्यात आले आहे. 

तपास सुरू 

या मेसेजनंतर मुंबई पोलिसांनी तपास सुरू केला आहे. सध्या हा मेसेज ज्या ठिकाणाहून आला आहे ते झारखंडचे आहे असे सांगण्यात येत आहे. बाबा सिद्दीकी यांच्या निधनानंतर पहिला मेसेज करण्यात आला होता. त्यानंतर सलमान खानची सुरक्षा आणखी वाढविण्यात आली. ‘बिग बॉस 18’ च्या ‘वीकेंड का वार’चे शूटिंगही सलमान खानने 60 सुरक्षा दलांच्या उपस्थितीत केले होते. दरम्यान यावेळी सलमानला आपल्याला यायची इच्छा नसल्याचेही त्याने सांगितले होते. 

हेदेखील वाचा – ‘सलमान माफी मागणार नाही’, लॉरेन्स बिश्नोई गॅंगकडून मुलाला मिळालेल्या धमकीवर सलीम खान संतापले!

Web Title: Salman khan death threat person apologized in message connection with lawrence bishnoi gang mumbai police explained

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 21, 2024 | 08:37 PM

Topics:  

  • baba Siddique
  • crime news mumbai
  • Lawrence Bishnoi
  • Salman Khan

संबंधित बातम्या

Bigg Boss 19 :  सलमानचा नवा शो बिग बाॅस 19 च्या सर्व स्पर्धेकांची वाचा यादी! झीशान कादरी होणार एंन्ट्री
1

Bigg Boss 19 : सलमानचा नवा शो बिग बाॅस 19 च्या सर्व स्पर्धेकांची वाचा यादी! झीशान कादरी होणार एंन्ट्री

‘सारे जहां से अच्छा’ गात Salman Khan ने दिल्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा, व्हिडिओ पाहून चाहते झाले खुश
2

‘सारे जहां से अच्छा’ गात Salman Khan ने दिल्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा, व्हिडिओ पाहून चाहते झाले खुश

Mumbai Crime : जे जे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेली गरोदर महिला आरोपी पसार; पोलिसांचा शोध सुरु
3

Mumbai Crime : जे जे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेली गरोदर महिला आरोपी पसार; पोलिसांचा शोध सुरु

शहनाज गिलच्या भावाची होणार बिग बॉसच्या घरात एन्ट्री? स्वत: अभिनेत्रीने कंमेंट करत दिली खात्री, म्हणाली – भावाला वोट…
4

शहनाज गिलच्या भावाची होणार बिग बॉसच्या घरात एन्ट्री? स्वत: अभिनेत्रीने कंमेंट करत दिली खात्री, म्हणाली – भावाला वोट…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.