मुंबईतील जे जे रुग्णालयातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. उपचारासाठी आणलेल्या एका महिला आरोपीने गर्दीचा फायदा घेत रुग्णालयातून पलायन केल्याचे समोर आले आहे.
मुंबईतील एका तरुणीने ८ मार्च रोजी आत्महत्या केली. तिच्या आत्महत्येचा गूढ आता उघडला आहे. तिच्या प्रियकराच्या दबावामुळे तिने आत्महत्या केल्याचं समोर आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
हे प्रकरण आरे पोलीस स्टेशन परिसरातील ओबेरॉय इंटरनॅशनल कॉलेजशी संबंधित आहे. मृत विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली, त्यानंतर पोलिस पथकाने गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.
दोन दिवसांपूर्वीच राजगुरूनगर येथे वाडा रोडवर दोन लहान मुलींवर अत्याचार करुन त्यांची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला राजगुरुनगर येथील धनराज बारमधील वेटरने या मुलींची हत्या केल्याचे समोर आले
Salman Khan Death Threat: सलमान खानला जीवे मारण्याची धमकी देणारा मेसेज याआधी आल्याचे सांगण्यात येत होते तर आता त्याच क्रमांकावर माफीचा मेसेज आला असून मुंबई पोलीस लोकेशन ट्रेस करत आहेत.
अंधेरी पश्चिम येथील रेड रोड इमारतीच्या सातव्या मजल्यावरील गच्चीतून त्यांनी उडी मारून आत्महत्या केली. या घटनेनंतर त्यांना तात्काळ कुपर रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.