Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sangli Crime: किरकोळ वादातून बाप-लेकावर हल्ला; मुलाच्या डोळ्यादेखत वडिलांची निर्घृण हत्या, मुलगा जखमी

सांगली शहरातील इनाम धामणी रोडवर किरकोळ वादातून बाप-लेकावर हल्ला करण्यात आला. मुलाच्या डोळ्यादेखत दगडाने ठेचून वडिलांची निर्घृण हत्या करण्यात आली असून मुलगा गंभीर जखमी आहे. पोलिस तपास सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 01, 2026 | 08:57 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • इनाम धामणी रोडवर किरकोळ वादाचे रुपांतर हिंसक हल्ल्यात
  • मुलाच्या समोरच पित्याचा दगडाने ठेचून खून, मुलगा जखमी
  • संतप्त जमावाने संशयितांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले
सांगली: सांगली जिल्ह्यातून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. किरकोळ वादातून बाप लेकावर हल्ला करण्यात आला. एवढेच नाही तर मुलाच्या डोळ्यादेखत वडिलांची हत्या करण्यात आली. ही घटना सांगली शहरातील इनाम धामणी रोडवर घडली. हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव कीर्ती कुमार शेडबाळे (वय,50) असे आहे. या हल्ल्यात मुलगा जखमी झाला आहे. या घटने एकच खळबळ उडाली आहे.

Vasai Virar: ३० वर्षे जुनी चाळ, बंद पाण्याची टाकी आणि मानवी अवशेष; हत्या की अंधश्रद्धेचा प्रकार?

काय प्रकरण नेमकं?

मृतक किर्तीकुमार शेडबाळे,हे आपल्या मुलासह दुचाकीवरून इनाम धामणीजवळ असणाऱ्या कच्च्या रस्त्यावरून जात होते. त्यावेळी रस्त्याच्या कडेला बसलेल्या तिघा संशयित हल्लेखोरांच्या बरोबर वादावादीचे प्रकार घडला. यानंतर हल्लेखोरांनी कीर्ती कुमार शेडबाळे व त्यांच्या मुलावर हल्ला चढवला. कीर्तीकुमार शेडबाळे यांच्या डोक्यात दगड घालून त्यांची हत्या करण्यात आली. या हल्ल्यानंतर पळून जाणाऱ्या संशयित हल्लेखोरांना संतप्त जमावाने पकडून बेदम चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले आहेत. मुलाच्या डोळ्यादेखत बापाची निर्घृण हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे.

या घटनेची नोंद विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये झाली असून नेमका कोणत्या कारणातुन हत्या करण्यात आली हे अध्याप स्पष्ट झालेले नाही आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून कारण काय समोर येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मावा मागणं बेतलं जीवावर! सांगलीत 28 वर्षीय तरुणाची चाकूने भोसकून निर्घृण हत्या

सांगलीतून एक निर्घृण हत्येची बातमी समोर आली आहे. क्षुल्लक कारणावरून एका २८ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. फक्त मावा मागितल्याचा रागातून ही घटना घडली. हत्या झालेल्या तरुणाचे नाव नारायण पवार असे आहे. पोलिसांनी तिघांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला असून एकाला अटक केली आहे.

काय घडलं नेमकं?

नारायण पवार याने तिघा संशयितांकडे मावा मागितला होता. यावेळी तिघांनी “आम्ही मावा कोणाला देत नाही आणि कोणाकडून घेत नाही” असे म्हंटले. याकारणावरून त्यांच्यामध्ये जोरदार वादावादीचे प्रकार घडला. या वादावादीचे रूपांतर हाणामारीत झाले. या हाणामारीचे रूपांतर हत्येत झाले. तिघांनी संतापून नारायण पवार या तरुणाला चाकूने हल्ला केला. यात नारायण हा गंभीर जखमी झाला.

त्याला तातडीने सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार करण्यासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणी तिघांनवर गुन्हा दाखल केला असून, एकाला अटक केली आहे. तर अन्य दोघांच्या मागावर स्थानिक गुन्हे शाखा आणि विश्रामबाग पोलिसांची पथके रवाना करण्यात आलेत.

Bihar Crime: क्लासला निघालेल्या तरुणाची अपहरण करून हत्या; इंस्टाग्राम वादातून मुलीच्या प्रियकराने रचला कट

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: सांगली शहरातील इनाम धामणी रोड परिसरात.

  • Que: मृत व्यक्तीची ओळख काय?

    Ans: कीर्ती कुमार शेडबाळे (वय 50).

  • Que: पोलिसांची कारवाई काय आहे?

    Ans: संशयित ताब्यात असून विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे.

Web Title: Sangli crime father and son attacked over a minor dispute the father was brutally murdered in front of his son who was injured

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 01, 2026 | 08:57 AM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक
1

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत
2

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले
3

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले

Delhi Crime: दिल्ली हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या; शेतात फेकलेला मृतदेह कुत्र्यांनी खाल्ला
4

Delhi Crime: दिल्ली हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या; शेतात फेकलेला मृतदेह कुत्र्यांनी खाल्ला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.