Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 14 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sangali Crime: सांगलीत हृदयद्रावक घटना! तलावात बुडून दोन शाळकरी मुलांचा मृत्यू, काय घडलं नेमकं?

सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात सनमडी येथे तलावात बुडून दोन शाळकरी मुलांचा मृत्यू झाला. पाण्याचा अंदाज न आल्याने ही दुर्घटना घडली. दोघेही मित्र मासेमारीच्या ठिकाणी गेले होते.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 25, 2026 | 10:49 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • तलावात बुडून दोन शाळकरी मुलांचा मृत्यू
  • पाण्याचा अंदाज न आल्याने घडली दुर्घटना
  • दोघेही मासेमारीच्या ठिकाणी गेले होते
सांगली: सांगली येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सनमडी येथे तलावात पोहत असताना दोन शाळकरी मुलांचा अत्यंत दुर्दैवी मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. हर्षद संजय कांबळे (15) व जगदीश वसंत मोरे वय (14) अशी मयत झालेल्या दोन्ही मुलांची नावे आहेत. या दोघांचा तलावात बुडून मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

Solapur Crime: ‘बाळूमामाचा अवतार’ म्हणवणाऱ्या मनोहर मामाला अटक; अघोरी विधीच्या नावाखाली लाखोंची फसवणूक

काय घडलं नेमकं?

पत्रकार असलेले संजय कांबळे यांचा हर्षद हा सुपुत्र आहे. त्याने नुकतीच दहावीची परीक्षा दिली होती, तर जगदीशने नववीची परीक्षा दिली होती. हर्षदसोबत आणि जगदीश हे दोघे जण आज तालुक्यातील सनमडी गावाच्या हद्दीमध्ये असलेल्या तलावामध्ये गेले होते. पत्रकार संजय कांबळे यांचा मासेमारीचा व्यवसाय असून या तलावातील मासेमारीचा ठेका त्यांना मिळालेला होता. तेथे मासेमारी सुरु होती.

संजय कांबळे आज मुलीच्या CET परीक्षेसाठी तिला घेऊन गेले होते. म्हणून मासेमारीचे काम पाहण्यासाठी हर्षद आणि जगदीश तलावाकडे गेले होते. त्यासाठी ते पाण्यात उतरले होते. त्यांना पोहायला येत नव्हते. ते तलावाच्या कडेनेच पाण्यातून चालत होते. पण एकेठिकाणी असलेल्या खोलगट भागात ते आले असता
तेथील पाण्याचा अंदाज न आल्याने ते दोघेही बुडाले व त्यांचा मृत्यू झाला आहे.

पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदन करण्यासाठी पाठवले आहे. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.

आंतरजातीय विवाहाचा भयानक शेवट! चारित्र्य संशयातून पतीने 20 वर्षीय पत्नीची लोखंडी रॉडने हत्या

सांगली येथून धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत आणि स्वतःच्या अनैतिक छंदाला होणाऱ्या विरोधाला कंटाळून आपल्याच पत्नीची हत्या केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणातील मृत महिलेने आणि आरोपी तरुणाने प्रेमविवाह केला होता. मात्र गेल्या काही काळापासून यांच्यात दुरावा निर्माण झाला होता आणि सततच्या वादाला कंटाळून आणि संशयातून त्याने आपल्याच पत्नीची हत्या केली. ही घटना विट्यातील सुतारकी मळा परिसरात मंगळवारी मध्यरात्री घडली. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपी पतीला ताब्यात घेतले आहे.

Nandurbar Accident: नंदूरबारमध्ये भीषण अपघात; लग्नाच्या 10 दिवस आधी तरुणाचा मृत्यू, संतप्त नागरिकांनी वाहन पेटवले

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील सनमडी येथे.

  • Que: मुलांचा मृत्यू कसा झाला?

    Ans: तलावात बुडल्यामुळे दोघांचा मृत्यू झाला.

  • Que: दुर्घटनेचे कारण काय होते?

    Ans: पाण्याचा अंदाज न आल्याने ते खोल भागात गेले आणि बुडाले.

Web Title: Sangli crime heartbreaking incident in sangli two schoolboys drown in a lakewhat exactly happened

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 25, 2026 | 10:49 AM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Kalyan News: कल्याण पूर्वेत पुनर्विकासावरून राडा; रहिवासी-बिल्डरमध्ये हाणामारी, परस्परांवर गंभीर आरोप
1

Kalyan News: कल्याण पूर्वेत पुनर्विकासावरून राडा; रहिवासी-बिल्डरमध्ये हाणामारी, परस्परांवर गंभीर आरोप

Navi Mumbai Crime: लोढा लॉजिस्टिक पार्कमध्ये जाणारा 16 टन संशयित मांसाचा कंटेनर रोखला; लॅब रिपोर्टनंतर पोलिसांची कारवाई
2

Navi Mumbai Crime: लोढा लॉजिस्टिक पार्कमध्ये जाणारा 16 टन संशयित मांसाचा कंटेनर रोखला; लॅब रिपोर्टनंतर पोलिसांची कारवाई

Pune MBBS Student Suicide: पुण्यात 21 वर्षीय MBBS विद्यार्थिनीची आत्महत्या; दहाव्या मजल्यावरून उडी, परीक्षा तणावाचा संशय
3

Pune MBBS Student Suicide: पुण्यात 21 वर्षीय MBBS विद्यार्थिनीची आत्महत्या; दहाव्या मजल्यावरून उडी, परीक्षा तणावाचा संशय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.