Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नागपूर अपघात; देवेंद्र फडणवीस गृहमंत्री असेपर्यंत निष्पक्ष तपास होणार नाही; संजय राऊतांचा घणाघात

भाजप प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुलाच्या ऑडी कारने  नागपूरच्या रामदासपेठ परिसरात अनेक वाहनांना धडक दिली  पघातावेळी बावनकुळे यांचा  मुलगा संकेत बावनकुळे, आणि त्यांचे दोन-तीन मित्रही गाडीत होते.  या अपघातात दोनजण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी  पोलिसांनी दोघांना ताब्यातही घेतले. 

  • By anuradha sagar
Updated On: Sep 10, 2024 | 02:55 PM
नागपूर अपघात; देवेंद्र फडणवीस गृहमंत्री असेपर्यंत  निष्पक्ष तपास होणार नाही; संजय राऊतांचा घणाघात
Follow Us
Follow Us:

मुंबई: मानकापूर पुलावरून घटनास्थळावरून पळून गेलेल्या संकेत बावनकुळे आणि अन्य दोन जणांवर अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. देवेंद्र फडणवीस जोपर्यंत गृहमंत्री आहेत तोपर्यंत कोणत्याही प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होऊ शकत नाही.  अशी खरमरीत टीका  खासदार संजय राऊत यांनी केली आहे. त्याचवेळी बावनकुळेंच्या मुलाला वाचवण्यासाठी पुरावे नष्ट केले गेल्याचा आरोपही संजय राऊतांनी केला आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुलाच्या ऑडी कारने  नागपूरच्या रामदासपेठ परिसरात अनेक वाहनांना धडक दिली  पघातावेळी बावनकुळे यांचा  मुलगा संकेत बावनकुळे, आणि त्यांचे दोन-तीन मित्रही गाडीत होते.  या अपघातात दोनजण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी  पोलिसांनी दोघांना ताब्यातही घेतले.

हेही वाचा:  इंडोनेशियात पर्यटनात अति वाढिची चिंता; बालीमध्ये हॉटेल्स, क्लब बांधणीवर बंदी

या प्रकरणावरून संजय राऊतांनी फडणवीसांवर निशाणा साधला आहे.  देवेंद्र फडणवीस राज्याच्या गृहखात्याचे नेतृत्व करण्यास योग्य नाहीत आणि जोपर्यंत ते या पदावर आहेत तोपर्यंत ते सक्षम होणार नाहीत. कोणत्याही प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होऊ शकत नाही.आमच्या माहितीनुसार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुलाने नागपुरात दारूच्या नशेत दोन जणांना गंभीर जखमी केले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याचे नाव एफआयआरमध्ये नाही आणि अपघातानंतर कारची नंबर प्लेट काढून टाकण्यात आली.

देवेंद्र फडणवीस गृहखात्याचे नेतृत्व प्रभावीपणे करू शकले नाहीत तर ते या पदासाठी पात्र नाहीत,   “कार संकेत बावनकुळे  यांच्या नावावर नोंदणीकृत असून सर्व पुरावे नष्ट करण्यात आले,” असा दावा राऊत यांनी केला.जोपर्यंत फडणवीस गृहमंत्री आहेत आणि रश्मी शुक्ला पोलिस महासंचालक आहेत, तोपर्यंत राज्यात कोणत्याही प्रकरणाचा निष्पक्ष तपास होणार नाही, अशी टीकाही संजय राऊतांनी यावेळी केली.

हेही वाचा:  दोन लाखांची सुपारी अन् सासूचा विषयच संपवला; भावांसोबत मिळून सूनेने काटा

राऊत म्हणाले, “ऑडी कारने मानकापूर भागात जाणाऱ्या इतर काही वाहनांना धडक दिली. तेथे टी-पॉइंटवर वाहनाने पोलो कारला धडक दिली. ऑडी कारचा पाठलाग करून ती मानकापूर पुलाजवळ अडवली. तर या घटनेनंतर चंद्रशेखर बावनकुळे यांनी कबूल केले की, “ऑडी कार मुलगा संकेतच्या नावावर नोंदणीकृत आहे. पोलिसांनी कोणताही पक्षपातीपणा न करता अपघाताचा सखोल आणि निष्पक्ष तपास करावा. जे दोषी असतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी. मी कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याशी बोललो नाही. कायदा सर्वांसाठी समान असावा.”

Web Title: Sanjay raut criticized devendra fadnavis over nagpur hit and run case nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 10, 2024 | 02:55 PM

Topics:  

  • chandrashekhar bawankule
  • Nagpur Accident
  • sanjay raut

संबंधित बातम्या

kalyan News: अवघ्या एका तासात 7/12 वर दुसऱ्या व्यक्तीचे नाव; कल्याण तहसीलदार कार्यालयातील प्रकाराने खळबळ
1

kalyan News: अवघ्या एका तासात 7/12 वर दुसऱ्या व्यक्तीचे नाव; कल्याण तहसीलदार कार्यालयातील प्रकाराने खळबळ

Maharashtra Politics: ‘उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदावरुन दूर करण्यासाठी राऊतांचे षडयंत्र’ , नरेश म्हस्के यांचा गौप्यस्फोट
2

Maharashtra Politics: ‘उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदावरुन दूर करण्यासाठी राऊतांचे षडयंत्र’ , नरेश म्हस्के यांचा गौप्यस्फोट

Poll Tracker Mood Of India Survey: आज लोकसभा निवडणूक झाल्यास एनडीएला धक्का?  ‘मूड ऑफ इंडिया’ सर्व्हेचा खळबळजनक अंदाज
3

Poll Tracker Mood Of India Survey: आज लोकसभा निवडणूक झाल्यास एनडीएला धक्का? ‘मूड ऑफ इंडिया’ सर्व्हेचा खळबळजनक अंदाज

Anil Desai Fights With Naresh Mhaske: अनिल देसाई थेट म्हस्केंच्या अंगावर धावले;  ठाकरे-शिंदे गटात हायव्होल्टेज ड्रामा 
4

Anil Desai Fights With Naresh Mhaske: अनिल देसाई थेट म्हस्केंच्या अंगावर धावले; ठाकरे-शिंदे गटात हायव्होल्टेज ड्रामा 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.