नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातून एक अपघाताची बातमी समोर आली आहे. कार चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने अनेकजण जखमी झाले आहेत. कारचालक हा दारूच्या नशेत होता.
कुही पोलिस स्टेशन अंतर्गत असलेल्या पाचगाव पोलिस चौकी हद्दीतील गर्ग खदान परिसरात दुपारी एक हृदयद्रावक घटना घडली. सुरगाव ग्रामपंचायत हद्दीतील गर्ग खदान परिसरातील पाण्याच्या खड्चात बुडून पाच जणांचा मृत्यू झाला…
जयराम आणि त्यांचा जावई संतोष हे दोघेही मूळचे छिंदवाडाच्या अमरवाडा येथील रहिवासी आहेत. दोघेही मजुरीचे काम करण्यासाठी नागपुरात आले होते. बोखारा परिसरातील एका बांधकामावर त्यांना काम मिळाले होते आणि तेथेच…
नागपूरमध्ये आज मोठा अपघात घडला आहे. विद्यार्थ्यांना सहलीसाठी घेऊन निघालेल्या बसचा अपघात झाला असून देवळी पेंढरी घाटात ही बस उलटली आहे. नागपुराील देवळी पेंढरी घाटात अपघात झाला आहे.
दोन्ही वाहने वाट शोधत वळणावर थांबली. त्याचवेळी (टीएस 22-टी 9423) सिमेंट मिक्सर ट्रक नागपूरच्या दिशेने येत होता. या ट्रकने कंटेनरला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, कंटेनरची…
भाजप प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुलाच्या ऑडी कारने नागपूरच्या रामदासपेठ परिसरात अनेक वाहनांना धडक दिली पघातावेळी बावनकुळे यांचा मुलगा संकेत बावनकुळे, आणि त्यांचे दोन-तीन मित्रही गाडीत होते. या अपघातात…
माधुरी दिगांबर वनकर (वय 59, रा. बाबा दीपसिंगनगर) असे मृत महिलेचे नाव आहे. त्यांचे पती दिगांबर वनकर (वय 63) हे सुद्धा या अपघातात किरकोळ जखमी झाले आहेत. बुधवारी दुपारी एक…
सध्या राज्यात अपघातांची मालिका (Series of Accident) सुरु असल्याचे दिसत आहे. पुणे पोर्शे कार अपघातानंतर राज्याची उपराजधानी नागपूरमध्येही 'ड्रंक अँड ड्राईव्ह' प्रकरण (Nagpur Accident) समोर आले आहे.
महाराष्ट्रातील नागपूरमधील हिट अँड रन प्रकरणी धक्कादायक खुलासा पोलिसांनी केला आहे. 300 कोटींची संपत्ती हडप करण्यासाठी सुनेनंच सासऱ्याच्या हत्येची सुपारी दिली होती.
नागपूर येथे उपचारासाठी नेताना भद्रावतीजवळ त्याची प्राणज्योत मावळली. त्याच्या मृत्यूनंतर कुटुंबावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे. सचिन हा घरचा कमावता व्यक्ती असल्याने परिवारावर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
पुण्यातील अपघात प्रकरण राज्यभर गाजत असतानाच दुसरीकडे नागपूर शहरातील दाटीवाटीचा परिसर असलेल्या महाल परिसरातील झेंडा चौकाजवळ एका मद्यधुंद कारचालक तरुणाने तीन जणांना उडवल्याची घटना घडली आहे.
समोरून भरधाव आलेल्या दुचाकीस्वाराने दिलेल्या धडकेत गंभीर जखमी होऊन एका व्यक्तीचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. ही घटना बजाजनगर पोलिस ठाण्यांतर्गत घडली. वसंत पंजाबराव भुरसे (56) रा. आयचित मंदिर रोड, महाल, असे…
नुकतेच त्याचे लग्न झाले होते. त्याच्या नवीन आयुष्याला सुरुवात होणार होती. मात्र, नवीन आयुष्याच्या प्रवासाला सुरुवात होण्यापूर्वीच त्याचा जीवनाचा प्रवास (Nagpur Accident) थांबला.
भरधाव ट्रकने दिलेल्या जबर धडकेत दुचाकीस्वार काका व पुतण्या गंभीर जखमी झाले. हा अपघात बुधवारी सायंकाळी भिवापूर बसस्थानक परिसरात झाला. दुष्यंत कृष्णा थाटे (वय 35) व हर्षल प्रभाकर थाटे (वय…
घरातून निघताना वडिलांनी फ्रुटी व चिप्स आणण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे चिमुकली रात्री उशिरापर्यंत जागून वडिलांची प्रतीक्षा करत होती. मात्र, काळाच्या मनात काही वेगळेच होते. रस्त्यात भरधाव जीप चालवत असलेल्या…
नोकरी लागल्याच्या आनंदात मित्रांना पार्टी देऊन घरी परतत असलेल्या तरुणाच्या दुचाकीला भरधाव चारचाकी वाहनाने धडक दिली. यात गंभीर जखमी होऊन तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी मध्यरात्री उदननगर परिसरात…
भरधाव जाणाऱ्या कारने विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीला जोरात धडक दिली. यात दुचाकी चालक गंभीर जखमी झाला. ही घटना रविवारी सायंकाळी सहाच्या सुमारास सावनेर-केळवद मार्गावरील मंगसा शिवारात घडली.
शहरात अपघातांची मालिका सुरूच आहे. एका मागे एक तीन भीषण अपघातात पाच जणांना त्यांचा जीव गमवावा लागला. ट्रकने पती-पत्नीसह चौघांना चिरडले, तर पिकअप वाहनाने एका विद्यार्थिनीचा जीव घेतला.
तीन मित्र कारने फिरायला निघाले. कारचा स्पीड अत्याधिक असल्याने चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले. कार अनियंत्रित होऊन रस्त्यालगतच्या झाडावर जाऊन आदळली. यामध्ये दोन तरुणांचा मृत्यू झाला, तर कार चालक तरुण गंभीर…