Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Santosh Deshmukh Case: वाल्मिक कराडच्या मुलाची सोशल मीडिया पोस्ट; धनंजय देशमुखांचा संताप

वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराडने आपल्या पोस्टमध्ये, 'आता मात्र सर्वांसमोर सर्व काही बोलणार.' असं म्हटलं आहे. सुशीलच्या या पोस्टमुळे बीडमधील राजकीय वातावरण चांगलचं ढवळून निघालं आहे

  • By anuradha sagar
Updated On: Feb 28, 2026 | 10:23 AM
Santosh Deshmukh Case: वाल्मिक कराडच्या मुलाची सोशल मीडिया पोस्ट; धनंजय देशमुखांचा संताप
Follow Us
Follow Us:
  • संतोष देशमुख हत्या प्रकरणाला जवळपास १५ महिने उलटले
  • वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराडची सोशल मीडिया पोस्ट
  • सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला जामीन अर्ज
Santosh Deshmukh Case: बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला जवळपास १५ महिने उलटून गेले असले तरी आजही या प्रकरणामुळे बीडमधील राजकारण कायम तापलेलं असतं. या हत्या प्रकरणात आरोपी वाल्मिक कराड याच्यासह त्याच्या इतर साथीदारांना शिक्षा ठोठावण्यात आली. तर, बीडचे तत्कालीन पालकमंत्री धनंजय मुंडे यांनाही राजीनामा द्यावा लागला. या घटनेनंतर आता पुन्हा एकदा वाल्मिक कराडच्या मुलाने सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमुळे बीडमधील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. कराडचा मुलगा सुशील कराड याने केलेल्या पोस्टवर धनंजय देशमुख यांनी संताप व्यक्त केला आहे.

MSC Bank Scam सुनेत्रा पवारांना मोठा दिलासा; शिखर बँक गैरव्यवहार प्रकरणाला पूर्णविराम

वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराडने आपल्या पोस्टमध्ये, ‘आता मात्र सर्वांसमोर सर्व काही बोलणार.’ असं म्हटलं आहे. सुशीलच्या या पोस्टमुळे बीडमधील राजकीय वातावरण चांगलचं ढवळून निघालं आहे.त्यामुळे सुशील कराड आता काय गौप्यस्फोट करणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, सुशील कराडच्या या पोस्टवरून धनंजय देशमुख यांनी संताप व्यक्त केला आहे.

सुशील कराड याने सोशल मीडियावर पोस्ट टाकण्यापेक्षा सर्वांसमोर येऊन सत्य सांगावे, कोणाच्या आश्रयाने ही हिंमत आली, त्याला ताकद कुणी दिली,? असा सवाल धनंजय देशमुख यांनी उपस्थित केला आहे. तसेच, न्यायालय, शासन आणि मुख्यमंत्र्यांनाही चॅलेंज करण्याची भाषा सुरू आहे. बेलसाठी अर्ज दाखल केल्यापासून मिरवणुकीचे स्वप्न पाहिले जात असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

The Kerala Story Box Office Collection: वादानंतर अखेर ‘द केरळ स्टोरी २’ प्रदर्शित, पहिल्याच दिवशी बॉक्स

सुशील कराडने काय पोस्ट केली होती?

उच्च न्यायालयाने वाल्मिक कराडचा अर्ज फेटाळल्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायलायत जामीनासाठी अर्ज केला होता. सर्वोच्च न्यायालयात जामीन अर्ज फेटाळल्यामुळे आता कराडला पुढच्या एक वर्षांसाठी तुरुंगातच राहावं लागणार आहे. वाल्मिक कराडला एक वर्षानंतर जामीन अर्ज दाखल करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.

 

 

Web Title: Santosh deshmukh case valmik karads sons social media post dhananjay deshmukhs anger

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 28, 2026 | 10:23 AM

Topics:  

  • Beed Crime
  • Santosh Deshmukh Case
  • Valmik karad

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.