पारगाव-खंडाळा आगाराची स्वारगेट-महाबळेश्वर बस चालक दत्तात्रय राऊत हे स्वारगेटहून सकाळी घेऊन निघाले होते. ते पारगाव-खंडाळा बसस्थानकात आले. मात्र,बसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे लक्षात येत बस थांबवली.
बसचे ब्रेक फेल झालेले नसून बसला एअर ब्रेक आहेत. एसटी आगार व्यवस्थापकांच्या भोंगळ कारभारामुळे कामगार सेना आक्रमक झाली आहे. माजी आमदार वैभव नाईक आणि कामगार सेनेने याबाबत व्यवस्थापकांना यांना जाब…
रिद्धपूरजवळ चालकाच्या बाजूचा टायर अचानक निखळला. चालक अतुल धाकडे यांच्या सतर्कतेमुळे मोठा अपघात टळला. या घटनेनंतर एसटी महामंडळाच्या दुर्लक्षाबाबत स्थानिक नागरिकांतून प्रचंड संताप व्यक्त होत आहे.
प्रवासी व विद्यार्थ्यांवर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सध्या सुरू आहेत. ही घटना परंडा तालुक्यातील सोनारी मधील हरणवड्याजवळ घडली. रोहकलहून परंड्याला जात असताना एसटी बसचा अपघात झाला.
गारगोटी-पाटगाव राज्य मार्गांवर नितवडे वाकीघोल फाटा वळणावर दोन एसटी बसची समोरासमोर धडक (ST Bus) झाली. या अपघातात एसटीमधील एक महिला प्रवासी गंभीर जखमी झाली तर तीन प्रवाशी किरकोळ जखमी (Accident…
धाराशिवमध्ये राज्य परिवहन महामंडळाची परंडा बस आगाराची बस पलटी झाली आहे. या अपघातामध्ये 26 जण जखमी झाले आहेत. सुदैवाने या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, धाराशिवमध्ये राज्य परिवहन…
पालघर मध्ये सकाळी जव्हार-सिल्व्हासा रोड वर 2 एसटी बसची एकमेकांना धडक बसली आहे. या दुर्घटनेमध्ये 20 प्रवासी जखमी झाल्याची माहिती समोर आली असून त्यांच्यावर नजिकच्या रूग्णालयामध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आले…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या दुर्घटनसंदर्भात मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव तसेच एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांना देखील सूचना केल्या असून बचावलेल्या प्रवाशांना तातडीने आवश्यक ती सर्व मदत करण्याचे…