मुंबईमध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे रेल्वे कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. मुंब्रा रेल्वे स्थानकात झालेल्या अपघातामध्ये रेल्वे पोलिसांनी दोन अभियंत्यावर गुन्हे दाखल केले आहेत.
Gautami Patil Car Accident : पुण्यातील पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गाजवळ गौतमी पाटीलच्या कारने एका रिक्षाला धडक दिली होती. यामध्ये रिक्षा चालक आणि बसलेले प्रवासी जखमी झाले.
वाशी सेक्टर 9 मध्ये एका स्कूल व्हॅन चालकाने एका उभ्या गाडीला धडक दिली आहे. या धडकेत वाहन चालक संभाजी गणपत पाटील, यांसह दोन विद्यार्थी जखमी झाले आहेत. जखमी दोन्हीही विद्यार्थ्यांना…
पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील कुरकुंभ येथे खडी वाहतूक करणाऱ्या हायवा डंपरने दहावीच्या विद्यार्थिनीला उडवले. मात्र या अपघातात ती विद्यार्थिनी सुदैवाने बचावली असली, तरी तिच्या एका पायाला मात्र मोठी दुखापत झाली…
वारंवार होणाऱ्या अपघाताचं सत्र कमी व्हायला हवं यासाठी चिपळूणमध्ये गुहागर बायपासवरील बावशेवाडी वळण धोकादायक बनले असून अपघातांची शक्यता वाढली आहे. या ठिकाणी स्पीड ब्रेकर बसवून अपघातांना आळा घालावा, अशी मागणी…
काशिमिरा परिसरात काल एका ११ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. मालवाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या आरएमसी प्लांटच्या डंपरखाली चिरडून मुलाचा जीव गेल्याने संपूर्ण परिसर हादरून गेला. या घटनेनंतर स्थानिकांनी आंदोलन केलं आहे.
काशिमिरा परिसरात आज दुपारच्या सुमारास एका रेडीमिक्सच्या डंपरने एका अकरा वर्षांच्या मुलाला चिरडल्याची धक्कादायक घटना घडली. यावर संतप्त मनसैनिकांनी शहरात रास्ता रोको आंदोलन केलं आहे.
पुणे ग्रामीण भागात वाढत्या वाहनांचा थेट परिणाम वाहतुकीच्या सुरळीततेवर तर होतच आहे, पण अपघातांच्या संख्येतही लक्षणीय वाढ होत असल्याचे आकडेवारी स्पष्ट करते.
नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथे श्री पिनाकेश्वर महादेवाच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांचा ट्रॅक्टर खोलदरीत कोसळल्याने यातील दोन महिला भाविकांचा जागीच मृत्यू झाला.
पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात कुंडेश्वरच्या दर्शनाला जाणाऱ्या महिलांच्या वाहनाचा अपघात झाला आहे. हा अपघात घडल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रीया दिली आहे.
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग दिवसेंदिवस मृत्यूचा सापळा होत असल्याचं दिसून येत आहे. याचं कारण म्हणजे कोलेटी गावाजवळ शुक्रवारी सकाळी नऊ वाजताच्या सुमारास एसटी व ट्रकचा अपघात झाल्याने ट्रक चालकाच्या जीवावर…
पुणे-नाशिक महामार्गावरील पेठ गावाच्या हद्दीत गुरुवार, २४ जुलै रोजी रात्री छोटा हत्ती टेम्पो पलटी होऊन झालेल्या अपघातात त्यामधील १० भाविक जखमी झाल्याची घटना घडली आहे.
आंबेगाव तालुक्यातील अवसरी-पारगाव रस्त्यावर मेंगडेवाडी गावच्या हद्दीत गण्या डोंगरजवळ सोमवारी सकाळी दुचाकी व चारचाकी वाहनाचा अपघात झाल्याची घटना घडली आहे.
कार्वे (ता. कराड) येथील एका मद्यधुंद डॉक्टरने भरधाव कार चालवित दोन दुचाकींना उडवल्याची घटना उघडकीस आली आहे. या अपघातात दोन महिला व एक पुरुष असे तीन जण जखमी झाले आहेत.