Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पोलिस असल्याची बतावणी करून ज्येष्ठाची फसवणूक; 45 हजारांची सोन्याची अंगठी लंपास

अंकुश फुले हे मंगळवारी सकाळी रस्त्याने एकटे पायी जात असताना एका वाहनाने आलेल्या एका व्यक्तीने त्यांना थांबवले. दरम्यान, स्वतः पोलिस असल्याचे सांगत ओळखपत्र दाखवले आणि लगेच ते खिशात ठेवले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 23, 2025 | 09:29 AM
पदवी नसताना औषधांची विक्री करणं आलं अंगलट; तीन महिलांसह सहा जणांवर गुन्हा दाखल

पदवी नसताना औषधांची विक्री करणं आलं अंगलट; तीन महिलांसह सहा जणांवर गुन्हा दाखल

Follow Us
Close
Follow Us:

लाखनी : तालुक्यातील पिंपळगाव (सडक) येथे पोलिस असल्याची बतावणी करून तीन व्यक्तींनी ज्येष्ठ नागरिक अंकुश गणपत फुले (वय 70) यांची 45 हजार रुपये किमतीची 6 ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी लंपास केल्याची घटना मंगळवारी (दि. 22) सकाळी साडेनऊच्या सुमारास घडली. लाखनी पोलिसांनी याप्रकरणी तीन व्यक्तींविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू केला.

अंकुश फुले हे मंगळवारी सकाळी रस्त्याने एकटे पायी जात असताना एका वाहनाने आलेल्या एका व्यक्तीने त्यांना थांबवले. दरम्यान, स्वतः पोलिस असल्याचे सांगत ओळखपत्र दाखवले आणि लगेच ते खिशात ठेवले. त्यानंतर त्या व्यक्तीने फुले यांना धमकावत, “तुझ्याकडील सोन्याची अंगठी किंवा इतर मौल्यवान वस्तू असतील तर काढून ठेव,” असे सांगितले. याचवेळी आणखी दोन अज्ञात व्यक्ती एका गाडीतून तिथे आल्या. भयभीत झालेल्या फुले यांनी आपल्या हातातील 6 ग्रॅम वजनाची, अंदाजे 45 हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी काढून त्या व्यक्तीला दिली. त्या व्यक्तीने अंगठी घेऊन ती कागदात गुंडाळली आणि फुले यांच्या हातात परत दिली. त्यानंतर तिघेही जण तिथून पळून गेले.

हेदेखील वाचा : Maharashtra News: “बांधकाम कामगारांची फसवणूक करणाऱ्यांवर…”; कामगार मंत्री फुंडकरांचा थेट इशारा

फुले यांनी कागद उघडून पाहिल्यावर त्यात सोन्याची अंगठी नसून बनावट अंगठी आढळली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी लाखनी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. लाखनी पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून पोलिस उपनिरीक्षक देविदास बागडे यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू आहे. अज्ञात तिघांच्या शोधासाठी पोलिसांनी पथके रवाना केली असून मोटरसायकल क्रमांकाच्या आधारे संशयितांचा माग काढला जात आहे.

फसवणूक करत 66 लाखांना गंडा 

दुसऱ्या एका घटनेत, पुण्यातली मुकुंदनगर तसेच बिबवेवाडीतील दोन तरुणांना सायबर चोरट्यांनी शेअर ट्रेडिंगमधील गुंतवणूकीवर चांगला परतावा देण्याच्या आमिषाने तब्बल ६६ लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांकडून वारंवार आमिषाला बळी न पडण्याचे आवाहन केले जात असताना शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने फसवणूक करण्याच्या घटना सातत्याने घडत असल्याचे दिसत आहे.

Web Title: Senior citizen cheated by pretending to be a police officer gold ring worth rs 45000 stolen

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 23, 2025 | 09:29 AM

Topics:  

  • Crime in Nagpur
  • Fraud Case

संबंधित बातम्या

Anil Ambani गोत्यात! ईडीची धडक कारवाई; 1,400 कोटींची मालमत्ता जप्त; सुप्रीम कोर्टाने…
1

Anil Ambani गोत्यात! ईडीची धडक कारवाई; 1,400 कोटींची मालमत्ता जप्त; सुप्रीम कोर्टाने…

फ्लॅटच्या नावाखाली एक-दोन नव्हेतर तब्बल 93 लाखांची फसवणूक; ऑनलाईन पैसे पाठवायला सांगायचा अन्…
2

फ्लॅटच्या नावाखाली एक-दोन नव्हेतर तब्बल 93 लाखांची फसवणूक; ऑनलाईन पैसे पाठवायला सांगायचा अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.