Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 7 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Truecaller Report : कॉल की किचकिच! सारखे येणारे अनोळखी कॉल्स कट करताय? तुम्ही एकटेच नाही 79% लोकं हेच करताहेत

स्पॅम कॉल्सआणि अनोळखी नंबरवरून येणाऱ्या कॉलमुळे त्रस्त झालेल्या सर्वसामान्यांच्या मनःस्थितीवर Truecaller या लोकप्रिय कॉलर आयडी ॲपने एक अत्यंत धक्कादायक Report प्रसिद्ध केला आहे. या अहवालानुसार, भारतातील तब्बल ७९% नागरिक कोणताही बिझनेस किंवा अनोळखी कमर्शियल कॉल न उचलतात थेट कट करून टाकतात.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Jul 07, 2026 | 07:59 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • Truecaller Report : कॉल की किचकिच!
  • सारखे येणारे अनोळखी कॉल्स कट करताय?
  • तुम्ही एकटेच नाही 79% लोकं हेच करताहेत
आजकाल बहुतेक लोक अनोळखी नंबरवरून आलेला कॉल दुर्लक्षित करतात किंवा तो उचलण्यापूर्वी दोनदा विचार करतात. हे केवळ एक-दोन लोकांपुरते मर्यादित नाही, तर बरेच जण असे करतात. बनावट कॉल्स, ऑनलाइन घोटाळे आणि वाढत्या स्पॅमच्या सततच्या प्रवाहामुळे, लोक अनोळखी नंबरवर विश्वास ठेवण्याबाबत सावध होत आहेत. यामुळेच लोक आता व्यावसायिक कॉल्सना उत्तर देण्यासही कचरतात. अलीकडेच, ट्रू-कॉलरच्या द स्टेट ऑफ बिझनेस कॉलिंग २०२६ या अहवालाने काही धक्कादायक आकडेवारी समोर आणली आहे.

Liquor Price Hike: मद्यप्रेमींना मोठा झटका? दारूच्या किमतीत वाढ होणार; जाणून घ्या कोणत्या शहरात काय रेट्स?

अहवालात काय म्हटले आहे?

ट्रूकॉलरने, टाटा टेली बिझनेस सर्व्हिसेस (टीटीबीएस) आणि संशोधन संस्था कांतार यांच्या सहकार्याने, “द स्टेट ऑफ बिझनेस कॉलिंग २०२६” हा अहवाल प्रसिद्ध केला आहे. या नवीन अहवालानुसार, भारतातील अंदाजे ७९% लोक अनोळखी क्रमांकांवरून येणारे व्यावसायिक कॉल्स उचलणे टाळतात. अहवालात म्हटले आहे की, स्पॅम आणि फसवणुकीच्या कॉल्समुळे लोकांचा विश्वास मोठ्या प्रमाणात कमी होत आहे. असे असूनही, ७६% लोक अजूनही ईमेल, एसएमएस आणि चॅटपेक्षा व्हॉइस कॉलला प्राधान्य देतात.

देशभरातील १७ शहरांमधील ५०० हून अधिक B2B कंपन्या आणि १,००० ग्राहकांमध्ये केलेल्या एका सर्वेक्षणातून असे दिसून आले आहे की, लोक अशा कॉल्सना प्राधान्य देतात ज्यात संबंधित माहिती असते आणि कॉलरची ओळख पटते. मात्र, अनोळखी नंबरवरून येणारे कॉल्स स्वीकारण्यास ते टाळाटाळ करतात.

लोक व्यावसायिक कॉल्स का टाळतात?

स्पॅम आणि फसवणुकीच्या कॉल्सच्या वाढत्या संख्येचा परिणाम केवळ ग्राहकांवरच नाही, तर प्रतिष्ठित कंपन्यांवरही होत आहे. कॉलरला ओळखत नसल्यामुळे लोक अनेकदा महत्त्वाचे व्यावसायिक कॉल्ससुद्धा टाळतात. मात्र, सर्वेक्षणानुसार, सुमारे ४९% ग्राहकांनी सांगितले की, जर त्यांना वेळेवर कॉल बॅक करण्याचा पर्याय असेल आणि कॉलरची ओळख स्पष्ट असेल, तर ते व्यावसायिक कॉल स्वीकारण्यास तयार असतील.

Insurance: अमित शाह यांची मोठी घोषणा! LIC नंतर आता CLIC ची मार्केटमध्ये एन्ट्री; काय आहे सरकारचा मास्टरप्लॅन?

Web Title: Truecaller report 79 percent indians reject business spam calls marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 07, 2026 | 07:59 PM

Topics:  

  • Business News
  • Fake Call
  • Fraud Case
  • Marathi News

संबंधित बातम्या

Russia-Ukraine :धक्कादायक ;युक्रेनवर रशियाचा मोठा मिसाईल-ड्रोन हल्ला ;२४ जणांचा मृत्यू
1

Russia-Ukraine :धक्कादायक ;युक्रेनवर रशियाचा मोठा मिसाईल-ड्रोन हल्ला ;२४ जणांचा मृत्यू

World News:तेलाचा भाव १०० डॉलरपार,जगाला महागाईचा झटका; पेट्रोल-डिझेलपासून वाहतुकीपर्यंत वाढणार दबाव
2

World News:तेलाचा भाव १०० डॉलरपार,जगाला महागाईचा झटका; पेट्रोल-डिझेलपासून वाहतुकीपर्यंत वाढणार दबाव

Taiwan-China : तैवानजवळ चीनची लष्करी हालचाल; १४ लढाऊ विमानांसह ८ जहाजांची घुसखोरी, तणाव वाढला
3

Taiwan-China : तैवानजवळ चीनची लष्करी हालचाल; १४ लढाऊ विमानांसह ८ जहाजांची घुसखोरी, तणाव वाढला

West Bank News : ऑलिव्हच्या शेतात रक्तपात; वसाहतवाद्यांच्या हल्ल्यात पॅलेस्टिनी नागरिक ठार
4

West Bank News : ऑलिव्हच्या शेतात रक्तपात; वसाहतवाद्यांच्या हल्ल्यात पॅलेस्टिनी नागरिक ठार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.