Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

व्हेंटिलेटरवर असलेल्या एअर हॉस्टेसचं लैंगिक शोषण? गुरुग्रामच्या प्रसिद्ध रुग्णालयात धक्कादायक प्रकार

एका महिलेचं व्हेंटिलेटरवर असताना लैंगिक शोषण करण्यात आल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. पीडित महिला एअर हॉस्टेस आहे. ही घटना गुरुग्राम येथील खासगी रुग्णालयात घडली आहे. पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 16, 2025 | 01:11 PM
ventilator(फोटो सौजन्य- pinterest)

ventilator(फोटो सौजन्य- pinterest)

Follow Us
Close
Follow Us:

व्हेंटिलेटरवर असताना एका महिलेचं लैगिक शोषण करण्यात आल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. या प्रकरणात पीडितेच स्टेटमेंट कोर्टात मॅजिस्ट्रेट समोर नोंदवण्यात आलं आहे. तिने लीगल एडवायजरला सोबत घेऊन पोलिसात तक्रार केली आहे. पीडित महिला एअर हॉस्टेस आहे. अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

तहसीलदाराला अटक; मुलं होत नाही म्हणून पत्नीचा छळ, जिवे मारण्याची धमकी, जादूटोण्याचा प्रयत्न…

ही घटना गुरुग्राम येथील खासगी रुग्णालयात घडली आहे. उपचारासाठी आलेल्या एका एअर हॉस्टेसने पुरुष स्टाफवर लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. पोलिसात या संबंधी तक्रार नोंदवली असून पोलिसांनी तपास सुरु केला आहे. रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज तपासलं जात आहे. या प्रकरणाची चौकशी करु, असं रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. रुग्णालयाकडून एक पत्र जारी करण्यात आलं आहे. पोलिसांना पूर्ण सहकार्य करु असं रुग्णालयाकडून सांगण्यात आलं आहे.

ते खूप प्रसिद्ध हॉस्पिटल

पीडित एअर हॉस्टेसचा आरोप आहे की, ज्यावेळी तिच्यासोबत ही वाईट कृती करण्यात आली, त्यावेळी ती अर्ध बेशुद्धवस्थेत व्हेटिंलेटरवर होती. पण तिला संवेदना जाणवत होत्या. ती विरोध करण्याच्या स्थितीमध्ये नव्हती. रुग्णालयातून डिस्चार्ज झाल्यानंतर तिने पतीला या बद्दल माहिती दिली. त्यांनी पोलिसात तक्रार नोंदवली. ज्या हॉस्पिटलच्या मेल स्टाफवर महिलेने आरोप केलाय, ते खूप प्रसिद्ध हॉस्पिटल आहे.

सीसीटीव्ही फुटेज तपासणी

अजूनपर्यंत कुठलाही आरोप सिद्ध झालेला नाही. सीसीटीव्ही फुटेज तपासणीसाठी पोलिसांना देण्यात आलं आहे. गुरुग्राम पोलिसांनी सांगितलं की, पीडितेच स्टेटमेंट कोर्टात मॅजिस्ट्रेट समोर नोंदवण्यात आलं आहे. पोलिसांची टीम रुग्णालयाच सीसीटीव्ही फुटेज तपासत आहे. लवकरच आरोपीची ओळख पटवून त्याला अटक करण्यात येईल.

स्विमिंग पूलमध्ये आंघोळ करतांना बिघडली तब्येत

पीडिता पश्चिम बंगालची राहणारी आहे. ती एका एअरलाइन्स कंपनीत नोकरी करते. कंपनीकडून ती ट्रेनिंगसाठी गुरुग्राम येथे आली होती. शहरातील एका फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये ती उतरली होती. स्विमिंग पूलमध्ये आंघोळ करत असताना अचानक तिची तब्येत बिघडली. उपचारासाठी ती 5 एप्रिलला गुरुग्रामच्या या प्रसिद्ध रुग्णालयात दाखल झाली.

Web Title: Sexual abuse of air hostess on ventilator shocking revelation at gurugrams famous hospital

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 16, 2025 | 01:07 PM

Topics:  

  • Crime . Crime News
  • gurugram
  • Hospital

संबंधित बातम्या

शाळेत विषय बदला म्हणून छळ; नकार देताच विनयभंग, एमडी आणि पीएविरुद्ध तक्रार दाखल
1

शाळेत विषय बदला म्हणून छळ; नकार देताच विनयभंग, एमडी आणि पीएविरुद्ध तक्रार दाखल

सर जे.जे. रुग्णालय अस्थिव्यंग विभागाची दमदार कामगिरी! बुलढाणा येथील तरुणाला नवीन जीवनदान
2

सर जे.जे. रुग्णालय अस्थिव्यंग विभागाची दमदार कामगिरी! बुलढाणा येथील तरुणाला नवीन जीवनदान

मूत्रपिंड निकामी अन् हृदयविकाराचा झटका…; शस्त्रक्रियेनंतरच्या जीवघेण्या गुंतागुंतीतून उच्च-जोखीम असलेल्या रुग्णाला जीवनदान
3

मूत्रपिंड निकामी अन् हृदयविकाराचा झटका…; शस्त्रक्रियेनंतरच्या जीवघेण्या गुंतागुंतीतून उच्च-जोखीम असलेल्या रुग्णाला जीवनदान

धक्कादायक! 7 महिन्यांच्या बाळाचा दुर्दैवी मृत्यू; चिमुकलीच्या घशात अडकलं चॉकलेट
4

धक्कादायक! 7 महिन्यांच्या बाळाचा दुर्दैवी मृत्यू; चिमुकलीच्या घशात अडकलं चॉकलेट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.