• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Crime »
  • She Was Harassed By Her In Laws

Andhra Pradesh: ‘काळी आहेस, तुझ्यामुळे घरात अशुभ…’; 12 लाख रोख, 25 तोळे सोने देऊनही सासरी छळ; विवाहितेची गंभीर आरोप

आंध्र प्रदेशातील पलनाडु जिल्ह्यात विवाहित गोपी लक्ष्मी हिने पती व सासरच्या लोकांवर हुंड्यासाठी मानसिक-शारीरिक छळ आणि रंगावरून हिणवण्याचे आरोप केले आहेत. लग्नानंतर दोन महिन्यांत छळ सुरू झाला. पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Dec 16, 2025 | 01:17 PM
crime (फोटो सौजन्य: social media)
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • पलनाडु जिल्ह्यात विवाहितेचा हुंड्यासाठी छळ
  • पती व सासरच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
  • रंगावरून अपमान व अशुभ ठरवल्याचा दावा
आंध्रप्रदेश: आंध्रप्रदेश येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका विवाहित महिलेला तिच्या रंगावरून आणि हुंड्यासाठी छळ करण्यात आल्याचे गंभीर आरोप करण्यात आले आहे. लग्नाच्या काही महिन्यातच तिचा छळ करायला सुरुवात केली. पती आणि सासरच्या लोकांकडून मानिसक आणि शारीरिक छळ करण्यात आला. इतकेच नाही तर तिच्यामुळेच घरात अशुभ घडत असल्याचे तिला सांगितलं जायचे असे गंभीर आरोप पीडितेने केले आहे. पीडित महिलेचे नाव गोपी लक्ष्मी असून ती विनुकोंडा येथील नादिगड्डा गावाची रहिवासी आहे.

Kisan Sanman Nidhi Yojna: ‘या’ लोकांना मिळणार नाही किसान सन्मान निधी योजनेचा २२ वा हप्ता; शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी

काय नेमकं घडलं पिडीतेसोबत?

४ जून २०२५ रोजी गोपी लक्ष्मीचं लग्न विनुकोंडा शहरातील रहिवासी असलेल्या कोटेश्वर राव याच्यासोबत झालं होत. गोपी लक्ष्मीच्या म्हणण्यानुसार, लग्नाला केवळ दोन महिने झाल्यानंतर तिचा पती कोटेश्वर राव, मावशी शेषम्मा आणि मामा वेंकटेश्वरलू यांनी तिचा छळ करण्यात सुरुवात केली. ती म्हणाली, की तिच्या सासरच्या लोकांनी तिच्या माहेरून पैसे आणण्यासाठी वारंवार दबाव आणला.

लग्नाच्या वेळी पीडितेच्या आई- वडिलांनी त्यांची दोन एकर जमीन गहाण ठेवली होती आणि तिच्या लग्नात 12 लाख रुपये रोख आणि 25 तोळे सोने हुंडा दिला होता. तिचा पती तिच्या काळ्या रंगावरून तिचा अपमान करत होता, ती काळी असल्याने त्याला ती आवडत नव्हती. इतकेच नव्हे तर, तिच्या सासरचे लोक ती घरात आल्यापासून कुटुंबात अशुभ घटना घडत असल्याचं सतत म्हणत होते असे तिने तक्रारीत म्हंटले आहे.

धमकी दिली, नंतर फरार झाले

पुढे पीडितेने आरोप केला आहे की, तिच्या सासरच्या लोकांनी तिला राजकीय ओळखींबद्दल सांगून धमकावलं. जरी तिने पोलिसांकडे तक्रार केली तरी त्यातून काहीच होणार नाही असे सासरच्या लोकांनी धमकी दिली. १४ डिसेंबरला पीडित गोपी लक्षमीने सासरच्या घरासमोर धरणे आंदोलन सुरु केले. त्यावेळी, पती आणि सासरची इतर मंडळी घर सोडून फरार झालीत.

गुन्हा दाखल

पोलिसांनी याप्रकरणी सुनेचा हुंड्यासाठी छळ आणि तिला सासरी त्रास दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास सुरु करण्यात आला आहे. पीडितेने काठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे.

Dharashiv Crime: तारांमध्ये करंट! तरीही ५०० रुपये देवून पुलावर चढवले; विजेच्या धक्क्यात तरुणाचा मृत्यू

💡

Frequently Asked Questions

  • Que: पीडितेने कोणते आरोप केले आहेत?

    Ans: हुंड्यासाठी मानसिक व शारीरिक छळ आणि रंगावरून हिणवणे.

  • Que: लग्न कधी झाले होते?

    Ans: 4 जून रोजी विनुकोंडा येथील युवकासोबत विवाह झाला.

  • Que: सध्या प्रकरणाची स्थिती काय आहे?

    Ans: पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपी फरार आहेत.

Web Title: She was harassed by her in laws

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 16, 2025 | 01:17 PM

Topics:  

  • Andhra Pradesh
  • crime

संबंधित बातम्या

शरीरातील हाडं तुटली, दात तुटले, हिमोग्लोबिन अवघे १.९! CRPF च्या घरी काम करणाऱ्या चिमुरडीवर अत्याचार, मृत्यूशी देतेय झुंज
1

शरीरातील हाडं तुटली, दात तुटले, हिमोग्लोबिन अवघे १.९! CRPF च्या घरी काम करणाऱ्या चिमुरडीवर अत्याचार, मृत्यूशी देतेय झुंज

Uttarpradesh Crime: शिक्षण विभाग हादरला! महिला शिक्षिकेची प्रिन्सिपल रूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या, छळाचे गंभीर आरोप
2

Uttarpradesh Crime: शिक्षण विभाग हादरला! महिला शिक्षिकेची प्रिन्सिपल रूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या, छळाचे गंभीर आरोप

Gadchiroli Crime: बेपत्ता आरडी एजंटचा जंगलात निर्घृण अवस्थेत मृतदेह; हाताचे बोट छाटलेले….
3

Gadchiroli Crime: बेपत्ता आरडी एजंटचा जंगलात निर्घृण अवस्थेत मृतदेह; हाताचे बोट छाटलेले….

Parbhani Crime: अल्पवयीन मुलीच्या छेडछाडीचा विचारलं जाब, कुटुंबावर टोळक्याचा जीवघेणा हल्ला; 16 जणांविरोधात अ‍ॅट्रॉसिटी
4

Parbhani Crime: अल्पवयीन मुलीच्या छेडछाडीचा विचारलं जाब, कुटुंबावर टोळक्याचा जीवघेणा हल्ला; 16 जणांविरोधात अ‍ॅट्रॉसिटी

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Kolhapur News : बापाच्या कष्टाचे लेकाने पांग फेडले; जिद्दीच्या जोरावर चहावाल्याच्या मुलाची केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात निवड

Kolhapur News : बापाच्या कष्टाचे लेकाने पांग फेडले; जिद्दीच्या जोरावर चहावाल्याच्या मुलाची केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात निवड

Jan 19, 2026 | 06:20 PM
BMC Mayor: …असं झाले तर महापौर भाजपचा नाही तर उद्धव ठाकरे गटाचा होणार! वाचा BMC चे रंजक समीकरण

BMC Mayor: …असं झाले तर महापौर भाजपचा नाही तर उद्धव ठाकरे गटाचा होणार! वाचा BMC चे रंजक समीकरण

Jan 19, 2026 | 06:17 PM
फेब्रुवारीत रश्मिका मंदाना खरंच लग्न करणार? अभिनेत्रीने दिलं ‘हे’ उत्तर, म्हणाली…

फेब्रुवारीत रश्मिका मंदाना खरंच लग्न करणार? अभिनेत्रीने दिलं ‘हे’ उत्तर, म्हणाली…

Jan 19, 2026 | 06:14 PM
Shubman Gill: ‘शाळेत जा आणि कर्णधारपद शिका…’, शुभमन गिलच्या नेतृत्वावर माजी पाक खेळांडूची जहरी टीका; थेट बाबर आझमशी केली तुलना

Shubman Gill: ‘शाळेत जा आणि कर्णधारपद शिका…’, शुभमन गिलच्या नेतृत्वावर माजी पाक खेळांडूची जहरी टीका; थेट बाबर आझमशी केली तुलना

Jan 19, 2026 | 06:09 PM
भाजप पक्षामध्ये लोकशाही की हुकूमशाही? कशी होते पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांची निवड, जाणून घ्या पूर्ण प्रक्रिया

भाजप पक्षामध्ये लोकशाही की हुकूमशाही? कशी होते पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांची निवड, जाणून घ्या पूर्ण प्रक्रिया

Jan 19, 2026 | 05:55 PM
दिलेला शब्द 24 तासात पूर्ण; हिराबाग सोसायटीतील कचऱ्याची समस्या राघवेंद्र बाप्पु मानकर यांनी सोडविली

दिलेला शब्द 24 तासात पूर्ण; हिराबाग सोसायटीतील कचऱ्याची समस्या राघवेंद्र बाप्पु मानकर यांनी सोडविली

Jan 19, 2026 | 05:51 PM
Kolhapur Muncipal Corporation : “स्वतंत्र लढले असते तर कोल्हापूरकरांनी करेक्ट कार्यक्रम केला असता”- सतेज पाटील

Kolhapur Muncipal Corporation : “स्वतंत्र लढले असते तर कोल्हापूरकरांनी करेक्ट कार्यक्रम केला असता”- सतेज पाटील

Jan 19, 2026 | 05:48 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Chiplun : चिपळूणकरांच्या कोटींच्या गुंतवणुकीला चुना; नेमकं प्रकरण काय ?

Chiplun : चिपळूणकरांच्या कोटींच्या गुंतवणुकीला चुना; नेमकं प्रकरण काय ?

Jan 19, 2026 | 05:42 PM
Ahilyanagar :  महानगरपालिकेत महायुतीचा विजयोत्सव, महापौर निवडीबाबत विखेंचे सूचक विधान

Ahilyanagar : महानगरपालिकेत महायुतीचा विजयोत्सव, महापौर निवडीबाबत विखेंचे सूचक विधान

Jan 19, 2026 | 05:32 PM
Pimpri Chinchwad : 20 तारखेला महायुतीचे सर्व उमेदवार एकत्र अर्ज दाखल करणार बाळा भेगडे

Pimpri Chinchwad : 20 तारखेला महायुतीचे सर्व उमेदवार एकत्र अर्ज दाखल करणार बाळा भेगडे

Jan 19, 2026 | 05:27 PM
फोडाफोडीचा खेळ आता भाजप अन् शिंदेतच, संजय राऊत शिंदेंच्या नगरसेवकांपर्यंत पोहोचणार?

फोडाफोडीचा खेळ आता भाजप अन् शिंदेतच, संजय राऊत शिंदेंच्या नगरसेवकांपर्यंत पोहोचणार?

Jan 19, 2026 | 02:11 PM
THANE : मुंबई-मध्य प्रदेश आंतरराज्य ड्रग तस्करीचा पोलिसांचा मोठा पर्दाफाश

THANE : मुंबई-मध्य प्रदेश आंतरराज्य ड्रग तस्करीचा पोलिसांचा मोठा पर्दाफाश

Jan 19, 2026 | 02:08 PM
Ahilyanagar : मनपा निवडणुकीत विजयी शिवसैनिकांचा गौरव, सत्तेत जाण्याबाबत मोठे विधान

Ahilyanagar : मनपा निवडणुकीत विजयी शिवसैनिकांचा गौरव, सत्तेत जाण्याबाबत मोठे विधान

Jan 18, 2026 | 05:53 PM
Sangli News : “देवीची यात्रा म्हणून निवडणूक तारीख पुढे ढकला” सामाजिक कार्यकर्त्यांची निवडणूक आयोगाकडे मागणी

Sangli News : “देवीची यात्रा म्हणून निवडणूक तारीख पुढे ढकला” सामाजिक कार्यकर्त्यांची निवडणूक आयोगाकडे मागणी

Jan 18, 2026 | 05:18 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.