Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 26 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sindhudurg crime: कणकवलीत धक्कादायक प्रकार! युवक-युवतीने धरणात उडी घेऊन उचलले टोकाचे पाऊल

सिंधुदुर्गातील कणकवलीत तरंदळे धरणात 22 वर्षीय युवक व 18 वर्षीय युवतीने उडी मारून आत्महत्या केली. मध्यरात्री दोघे धरणाकडे गेल्याचे दिसले आणि पहाटे मृतदेह सापडले. प्रेमसंबंध किंवा कौटुंबिक कारणांची शक्यता तपासात.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Dec 10, 2025 | 12:04 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • कणकवलीतील तरंदळे धरणात युवक-युवतीची आत्महत्या
  • रात्री धरणाकडे जाताना दिसले, पहाटे मृतदेह सापडले
  • प्रेमसंबंध किंवा वैयक्तिक कारणांवरून आत्महत्येची शक्यता, तपास सु
सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथून एक खळबळजनक आणि धक्कदायक घटना समोर आली आहे. कणकवली तालुक्यातील तरंदळे धरणात एका युवक आणि युवतीने एकत्र उडी घेऊन टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर आले आहे. ही घटना बुधवारी रात्री सुमारे 1.30 वाजता समोर आली. या घटनेने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

Solapur News: मध्यरात्री स्मशानभूमीत आघोरी कृत्य; जळत्या चितेच्या शेजारी काळ्या बाहुल्या, लिंबू-सुया, फोटो आणि…

मृत तरुणाचे वय २२ वर्षे तर तरुणीचे वय १८ वर्षे आहे. दोघेही रात्रीच्यासुमारास धरणाच्या दिशेने गेल्याचे स्थानिकांना दिसले होते. मात्र पहाटेच्या वेळी धरणाजवळ काही संशयास्पद वस्तू ग्रामस्थांना दिसले. याची माहिती ग्रामस्थांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून शोधमोहीम सुरु केले तेव्हा पाण्यात दोघांचा मृतदेह आढळून आला आहे.

आत्महत्या करण्यामागचं कारण काय?

तरुण आणि तरुणीने आत्महत्या का केली? यामागचं कारण काय? याबाबत अद्यापही कळू शकले नाही आहे. मात्र प्राथमिक तपासात प्रेमसंबंधांची शक्यता पोलिसांनी व्यक्त केले आहे. मृतांच्या कुटुंबीयांकडून चौकशी सुरू असून काही वैयक्तिक किंवा कौटुंबिक कारणांमुळे त्यांनी आत्महत्येचे पाऊल उचलले असावे, अशीही चर्चा सुरू आहे. पोलीस तपास करत असून दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे. मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले असून पुढील तपास कणकवली पोलिसांकडून सुरू आहे. अचानक घडलेल्या या घटनेमुळे कणकवली तालुक्यात हळहळ व्यक्त केली जातेय.

शिकार बनला शिकारी! अंदाज चुकला आणि गोळी थेट तरुणाच्या छातीत; २८ वर्षीय तरुणाचा मृत्यू

सावंतवाडी येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. सावंतवाडी येथील ओवळीये जंगल परिसरात रानडुक्कराच्या शिकार मोहिमेदरम्यान एका २८ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना शुक्रवार सकाळी उघडकीस आली. सचिन सुभाष मर्गज असे मृतकाचे नाव असून तो मूळचा सांगोली येथील रहिवासी आहे. तो वेल्डिंगचा काम करत होता. काही दिवसांपूर्वी तो नातेवाईकांकडे गेला होता. चुकीच्या अंदाजातून झाडलेल्या गोळीने तरुणाचा जागीच मृत्यू झाला. शिकारीला जातांना सिप्रियान डॉन्टस (वय 45, रा. कोलगाव) हा देखील सचिन सोबत होता. या दोघांबरोबर आणखी काही ओळखीचे मित्रही जंगलात गेले होते. पोलिसांनी याप्रकरणी एका व्यक्तीला ताब्यात घेतले असून पोलीस वेगात तपास करत आहे.

Nashik Crime: नाशिकमध्ये मातृत्वाची विक्री? 14 मुलांची आई मुलं विकत असल्याचा खुलासा; एकाला १० हजारात, तर…

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील तरंदळे धरणात.

  • Que: मृतांचे वय किती होते?

    Ans: युवक 22 वर्षांचा आणि युवती 18 वर्षांची असल्याचे माहिती.

  • Que: आत्महत्येचे कारण स्पष्ट झाले आहे का?

    Ans: नाही, पोलिस तपास सुरू असून प्रेमसंबंध किंवा कौटुंबिक कारणांची शक्यता व्यक्त केली जाते.

Web Title: Shocking incident in kankavali young man and woman took extreme step by jumping into dam

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 10, 2025 | 12:04 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

संतापजनक! असा बाप कोणाला नको…; १३ दिवसांच्या नवजात बाळाची हत्या करून पाण्याच्या टाकीत…; पत्नी मुस्कानच्या तक्रारीनंतर अटक
1

संतापजनक! असा बाप कोणाला नको…; १३ दिवसांच्या नवजात बाळाची हत्या करून पाण्याच्या टाकीत…; पत्नी मुस्कानच्या तक्रारीनंतर अटक

Chhatrapati Sambhajinagar: Instagram वर झाली मैत्री अन् आयुष्य उद्ध्वस्त! विवाहितेचे अपहरण करून 24 तास डांबले; वारंवार अत्याचार
2

Chhatrapati Sambhajinagar: Instagram वर झाली मैत्री अन् आयुष्य उद्ध्वस्त! विवाहितेचे अपहरण करून 24 तास डांबले; वारंवार अत्याचार

Latur Crime: प्रेमाचे आमिष दाखवून १७ वर्षीय मुलीचे अपहरण; डांबून ठेवत अत्याचार; २४ तासात पोलिसांनी लावला छडा
3

Latur Crime: प्रेमाचे आमिष दाखवून १७ वर्षीय मुलीचे अपहरण; डांबून ठेवत अत्याचार; २४ तासात पोलिसांनी लावला छडा

Saudi Prince Dead: लंडनच्या आलिशान हॉटेलमध्ये सौदी राजकुमाराचा संशयास्पद मृत्यू; वर्षभरानंतर उलगडलं रहस्य!
4

Saudi Prince Dead: लंडनच्या आलिशान हॉटेलमध्ये सौदी राजकुमाराचा संशयास्पद मृत्यू; वर्षभरानंतर उलगडलं रहस्य!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.