Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dharshiv Crime: तुळजापुरात बारसमोर दोन गटांत हाणामारी; अज्ञाताचा गोळीबार, शहरात खळबळ

तुळजापूरातील सारंग बारसमोर दोन गटांत हाणामारी झाली असताना अज्ञात व्यक्तीने गोळीबार केल्याने खळबळ उडाली. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. पोलिसांनी परिसर सील करून सीसीटीव्हीच्या आधारे तपास सुरू केला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 08, 2026 | 10:34 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • सारंग बारसमोर दोन गटांत मारामारी झाली.
  • हाणामारीदरम्यान अज्ञाताकडून गोळीबार.
  • कोणतीही जीवितहानी नाही; पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त.
  • फॉरेन्सिक तपास व सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी सुरू.
तुळजापूर: तुळजापूर येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. अज्ञातांकडून बारसमोर शनिवारी सायंकाळी गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. दोन गटात हाणामारी झाली. त्यांनतर या हाणामारीत गोळीबाराची घटना घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. घ ही घटना शनिवारी (दि. 07) सायंकाळी घडली.

घटनेची माहिती मिळताच तुळजापूर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी फॉरेन्सिक लॅबचे तज्ज्ञ पथकही पोहोचले होते. पंचनामा करून परिसराची पाहणी करण्यात आली आहे. पोलीस गोळीबार का करण्यात आला? याचा तपास सुरु आहे. पोलिसांकडून सखोल तपास सुरु आहे. या घटनेनंतर काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी तात्काळ बंदोबस्त वाढवत परिस्थिती नियंत्रणात आणली.

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार; पीडिता साडेतीन महिन्यांची गर्भवती राहिली अन्…

घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून, लवकरच संशयिताचा शोध लागेल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र, या घटनेच्या पार्श्वभूमीवर तुळजापूर शहरात अवैध शस्त्रसाठा व गावठी कट्ट्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धाराशिवमध्ये भाजप कार्यकर्त्याला मारहाण; काँग्रेस कार्यकर्त्यांवर आरोप

धाराशिव येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. परांडा तालुक्यातील शेळगाव येथे भाजप कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली आहे. हा जीवघेणा हल्ला गाडी अडवून करण्यात आल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. एवढेच नाही तर ही मारहाण राजकीय वादातून काँग्रेस कार्यकर्त्यांनी केल्याचा देखील आरोप करण्यात आला आहे. पाठलाग करण्यात आलेली गाडी पोलिसांनी जप्त केली आहे. या गाडीत काठ्या आणि कुराडी आढळून आल्या. ऐन निवडणुकीच्या काळात ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.

मारहाणीत हात फ्रॅक्टर

या प्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तींचे नाव धनाजी निवृत्ती अंचेवाढ असे आहे. या हल्ल्यात भाजप कार्यकर्त्याचा हात आणि पाय फॅक्टर झाला. जखमींवर बार्शी येथील खासगी रुग्णलयात अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहे.

Uttarpradesh Crime: प्रियकराचा दुसरीकडे लग्न ठरलं; प्रेयसीने संतापून थेट अॅसिड फेकलं; न्यायालयाने सुनावली आजन्म कैद

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना नेमकी कुठे घडली?

    Ans: तुळजापूर शहरातील धाराशिव रोडवरील सारंग बारसमोर.

  • Que: गोळीबारात कोणी जखमी झाले का?

    Ans: नाही, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

  • Que: पोलिस काय कारवाई करत आहेत?

    Ans: परिसर सील करून फॉरेन्सिक तपास व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयितांचा शोध घेतला जात आहे.

Web Title: Solapur crime a fight broke out between two groups in front of a bar in tuljapur an unknown person opened fire causing a stir in the city

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 08, 2026 | 10:34 AM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

पालघर हादरलं! खदानीत RTI कार्यकर्त्याचा निर्घृण खून; खदान मालकावर संशय
1

पालघर हादरलं! खदानीत RTI कार्यकर्त्याचा निर्घृण खून; खदान मालकावर संशय

Sangli Crime: मस्करी जीवावर बेतली! चुलत भावाच्या मारहाणीत २६ वर्षीय तरुणाचा मृत्यू; काय घडलं नेमकं?
2

Sangli Crime: मस्करी जीवावर बेतली! चुलत भावाच्या मारहाणीत २६ वर्षीय तरुणाचा मृत्यू; काय घडलं नेमकं?

Mumbai Crime: मुंबईत भरदिवसा गोळीबार! भररस्त्यात फायरिंग करून हल्लेखोर पसार, तरुण जखमी
3

Mumbai Crime: मुंबईत भरदिवसा गोळीबार! भररस्त्यात फायरिंग करून हल्लेखोर पसार, तरुण जखमी

Dharashiv Crime : कळंब पोलीस ठाण्यात ACB ची धडक कारवाई; 36 हजारांची लाच घेताना पोलीस अंमलदार जेरबंद
4

Dharashiv Crime : कळंब पोलीस ठाण्यात ACB ची धडक कारवाई; 36 हजारांची लाच घेताना पोलीस अंमलदार जेरबंद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.