Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Solapur Crime: पंढरपुरातील त्या ॲसिड हल्ल्यात मोठा ट्विस्ट, तरुणीनेच रचला स्वतःवर हल्ल्याचा बनाव; कारण काय?

पंढरपुरात ॲसिड हल्ल्याचा दावा खोटा ठरला. तरुणीने घरगुती वादातून स्वतःवरच टॉयलेट क्लिनर ओतून बनाव रचल्याचे पोलिस तपासात उघड झाले. सीसीटीव्ही व चौकशीतून सत्य समोर आले असून तिने कबुली दिली.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 13, 2026 | 10:58 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • ॲसिड हल्ला नव्हे; तरुणीने स्वतःच बनाव रचला
  • सीसीटीव्ही तपास व जबाबातील विसंगतीतून उघड
  • घरगुती वादातून टोकाचं पाऊल; पोलिस तपास सुरू
पंढरपूर: पंढरपूर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पंढरपूर शहरात काल एका तरुणीवर ॲसिड हल्ला झाल्याच्या बातमी समोर आली होती. या प्रकरणात आता मोठा ट्विस्ट समोर आला आहे. या प्रकरणातील पीडित तरुणीवर कोणताही हल्ला झाला नसून, तिने स्वतःच हा ॲसिड हल्ल्याचा बनाव रचल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे.

प्रकरण काय?

ऍसिड हल्ला झाल्यावर घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. पोलिसांनी परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेजची कसून तपासणी केली. तसेच पीडित तरुणीचे जबाब नोंदवले. मात्र, तिने दिलेल्या जबाबातील विसंगती आणि सीसीटीव्हीमध्ये संशयास्पद हालचाली न आढळल्याने पोलिसांना संशय आला. पोलिसांनी अधिक चौकशी केली असता, अखेर त्या मुलीने स्वतःच हा बनाव रचल्याची कबुली दिली.

कारण काय?

हा सर्व प्रकार घरगुती वादातून आणि वैयत्तिक कारणातून घडला आहे. घरात काही कारणावरून वाद झाले होते. याच वादातून घरच्यांना धडा शिकवण्यासाठी किंवा अन्य काही कारणास्तव तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे समजते. या तरुणीने स्वतःच घरातील टॉयलेट साफ करण्याचे ॲसिड घेतले आणि एका अंधाऱ्या ठिकाणी जाऊन ते स्वतःच्या अंगावर ओतून घेतले. त्यानंतर आपल्यावर अज्ञाताने ॲसिड हल्ला केल्याचा बनाव तिने रचला होता. या घटनेने खळबळ उडाली होती.

हुंड्यासाठी 50 लाखांची मागणी, मूलही होऊ दिलं नाही; विवाहितेचे गंभीर आरोप, राजकीय कुटुंब अडचणीत

सोलापुरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. उद्योग व्यवसायासाठी माहेरहून ५० लाख रुपये आणण्यासाठी विवाहितेचा छळ करण्यात आल्याचे समोर आले आहे. एवढेच नाही तर जीवे मारण्याची धमकी देखील देण्यात आल्याचे समोर आले आहे. हे आरोप पंढरपुरातील प्रतिष्ठित राजकीय कुटुंबावर करण्यात आले आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. ही घटना सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूरची आहे.

घटस्फोट होण्याआधीच लग्न

या प्रकरणात विशेष म्हणजे, ऐश्वर्या माहेरी गेल्यानंतर रोहनने बारामतीमधील एका मुलीशी लग्न केले. ऐश्वर्या आणि रोहनचा घटस्फोट होण्याआधीच त्याने सदर लग्न केले. रोहनचा नगरसेवक भाऊ राहुल यांच्यासह कुटुंबाने माहेरी येऊन जीवे मारण्याची धमकी दिली. यापूर्वी, आम्ही एका कुटुंबाला असंच संपवलं असून तुम्हालाही संपवू अशी धमकी दिली. घटस्फोटासाठी दबाव देखील टाकण्यात येत असल्याचा आरोप पीडित विवाहितेने केला आहे.

 

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: हा ॲसिड हल्ला खरा होता का?

    Ans: नाही, तरुणीने स्वतःच बनाव रचल्याचे उघड झाले.

  • Que: पोलिसांनी सत्य कसे शोधले?

    Ans: सीसीटीव्ही फुटेज आणि जबाबातील विसंगतीतून संशय बळावला.

  • Que: बनावामागचे कारण काय?

    Ans: घरगुती वादातून तिने हे टोकाचे पाऊल उचलले.

Web Title: Solapur crime major twist in the pandharpur acid attackyoung woman staged the attack on herself what was the motive

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 13, 2026 | 10:58 AM

Topics:  

  • crime
  • Solapur
  • Solapur Crime

संबंधित बातम्या

Ganesh Festival : बाप्पाच्या उत्सवातून माणुसकीची सेवा! १२१ नागरिकांची आरोग्य तपासणी, रक्तदानाचा संदेश
1

Ganesh Festival : बाप्पाच्या उत्सवातून माणुसकीची सेवा! १२१ नागरिकांची आरोग्य तपासणी, रक्तदानाचा संदेश

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक
2

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक

Solapur Viral Video : ९ एकर जमीन नावावर करूनही मुलाकडून आई-वडिलांचा छळ; सोलापुरात धक्कादायक प्रकार
3

Solapur Viral Video : ९ एकर जमीन नावावर करूनही मुलाकडून आई-वडिलांचा छळ; सोलापुरात धक्कादायक प्रकार

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत
4

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.