सोलापूर मधून एक थरारक घटना समोर आली आहे. सराईत गुन्हेगारांनी दारूच्या नशेत जीप चालविताना कारला कट दिल्याने वाद झाला, त्यानंतर शिवीगाळ करत जीवघेणा हल्ला केल्याचे समोर आले आहे.
सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यातून एक अतिशय धक्कदायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. नातवाचा मृत्यू सहन न झाल्याने स्मशानभूमीतच आजीनेही आपला जीव सोडला आहे.
सोलापूर जिल्ह्यातील माढ्यातील वेणेगाव येथील जय मल्हार कला केंद्राच्या बाहेर गोळीबाराची घटना घडली आहे. यात एक जण जखमी झाला आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतले…
बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील एका माजी उपसरपंचाने आत्महत्या केल्याचा धक्कदायक प्रकार समोर आला आहे. माजी उपसरपंच एका नर्तकीच्या प्रेमात वेडे होते. नर्तकीच्या घरासमोर कारमध्येच उपचारसपंचाने मध्यरात्री आत्महत्या केली
सोलापूर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका कुटुंबातील २ चिमुरड्यांचा मृत्यू झाला आहे. कुटुंबातील लोकांनी झोपण्याआधी तिरुपतीचा प्रसाद वाटला. यांनतर ते झोपी गेले. सकाळी जाग आली तर धक्कादायक…
सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातून मोठी कारवाई करण्यात आली आहे. एका हॉटेलमध्ये सुरु असलेल्या 2.65 कोटी रुपयांच्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकली. या कारवाईत तब्बल 30 ते 35 जुगारींना रंगेहाथ पकडण्यात…
Crime News Live Updates Marathi : आम्ही राज्यासह देश-विदेशाील गुन्हेगारी संदर्भातल्या ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करत आहोत. ताज्या घडामोडींचे अपडेट वाचण्यासाठी फक्त एक क्लिक करा.
सोलापूरमधून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. क्षुल्लक कारणावरून सावत्र आईने ३ वर्षाच्या चिमुकलीचा गळा दाबून हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना मोहोळ तालुक्यातील वडवळ येथे उघडकीस आली…
घरगुती कारणावरून वादावादी झाल्याने पतीने आपल्या पत्नीच्या डोक्यात फरशी घालून तिचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गुरुवारी दुपारी चारच्या सुमारास ही घटना घडली आहे.
तुमचे देव सैतान आहेत, त्यांना पाण्यात टाकून आमचे धर्म सेवीकारा. आम्ही तुम्हाला १० हजार रुपये देऊ असे अमिश दाखवून धर्मांतरासाठी दबाव टाकणाऱ्या एका कथित फादर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला…
राज्यातून घरफोडीचे अनेक गुन्हे समोर येत आहे. आता सोलापूरमधून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. घरफोडीच्या उद्देशाने ‘चड्डी गँग’ पुन्हा एकदा सक्रीय झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण…
वकील पतीने चाकूने वार करत पत्नीचा खून केल्याचा प्रकार समोर आला. पत्नीचा खून केल्यानंतर वकील पती हा स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाला. या गंभीर अशा घटनेने एकच खळबळ उडाली.
सोलापुरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वासरू दूध पीत नाही म्हणून त्याला आपल्या मांडीत दाबून अन् मान धरून भांड्यात तोंड घातले. जबरदस्तीने दूध पाजल्याने काही वेळातच आईसमोरच त्या वासराने…
सोलापूरच्या कुमठे गावातून एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. या गावातील एका तलावात बुडून तेरा महिन्याच्या बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.मात्र बाळाच्या मामला या घटनेवर संशय आला आणि…
या कारवाईत पोलीस निरीक्षक नारायण पवार, सपोनि संदीप मुरकुटे, तसेच सरडे, परांडे, वाघमारे, झोळ, धोत्रे यांचा सहभाग होता. पुढील तपास सुरू असून आरोपींकडून अधिक माहिती मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
पीडिता ही सायंकाळी रूममध्ये गेली असता सपाटे याने पुन्हा तिच्या इच्छेविरुध्द तिचा विनयभंग केला. यावेळी मात्र पीडितेने ही सर्व घटना तिच्याकडील मोबाईल फोनमध्ये व्हिडिओ शूट केली.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या युवक काँग्रेसचे सरचिटणीस ओंकार हजारे याने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. आत्महत्या केल्याचं कोणताही कारण अद्याप समोर आलेला नाही आहे.
पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरण ताज असतांना आता सोलापूरातून धक्कादायक घटना समोर येत आहे. एका २२ वर्षीय गर्भवती महिलेने आत्महत्या केल्याचं समोर आला आहे. सासरच्या जाचाला कान्यालाऊं तिने या पाऊल उचललं…