Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 13 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Solapur Crime: अल्पवयीन मुलीवर अत्याचार; व्हिडीओ काढून व्हायरल करण्याची धमकी, वकीलासह पाच जणांविरोधात गुन्हा

सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यात १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर दोन तरुणांनी अत्याचार करून त्याचा व्हिडीओ काढला आणि व्हायरल करण्याची धमकी दिली. वकीलासह पाच जणांविरोधात पोस्को आणि ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Nov 10, 2025 | 11:15 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • माढा तालुक्यात १५ वर्षीय मुलीवर वारंवार अत्याचाराचा प्रकार उघड
  • अत्याचाराचा व्हिडीओ काढून व्हायरल करण्याची धमकी दिली
  • वकील अजिंक्य संगीतरावसह पाच जणांविरोधात पोस्को अंतर्गत गुन्हा
सोलापूर: सोलापुरातून अत्याचाराची एक धक्कदायक घटना समोर आली आहे. १५ वर्षीय अल्पवयीन तरुणीवर अत्याचार करण्यात आले आहे. या घटनेचा व्हिडीओ काढून तो व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देण्यात आल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात एक नामांकित वकीलाचं ही नाव समोर आलं आहे. त्याचे थेट राजकीय संबंध असल्याचं ही बोललं जात आहे. ही घटना सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यात घाली आहे. या घटनेनंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे.

Mumbai: आर्मी हेडक्वॉर्टरमधून कर्नलच्या केबिनची चोरी! पिस्तुल, काडतूसे आणि रोकड लंपास; गोव्यातून तिघांना अटक

नेमकं प्रकरण काय?

माढा तालुक्यात एका पंधरा वर्षीय तरुणी राहते. तिच्यावर अत्याचार करण्यात आले. अत्याचार करतानाचे व्हिडीओ देखील काढण्यात आले. त्यानंतर या व्हिडिओची भीती दाखवत तिच्यावर वारंवार हे अत्याचार करण्यात आले. शिवाय हे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करू अशी धमकी तिला सतत दिली जात होती. या संपूर्ण प्रकरणात पाच जण होते. या मुलीला हा त्रास असह्य झाल्यांनतर तिने या सर्वा विरोधात पोलिसात धाव घेतली.

पीडित मुलीवर निखिल लांडगे व शाहीद मुलानी यांनी अत्याचार केले. यानंतर अत्याचाराचा व्हिडीओ देखील काढला. हा व्हिडीओ व्हायरल करू अशी मुलीला धमकी देण्यात आली. यामध्ये अजिंक्य संगीतराव या वकिलाने आपल्या क्रेटा गाडीतून जात असताना संबंधित अल्पवयीन मुलीला दमदाटी केली. शिवाय तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. या घटनेबाबत टेंभुर्णी पोलीस ठाण्यात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी पाच जणांविरुद्ध पोस्को आणि ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. यात अजिंक्य संगीतराव हे वकील देखील आरोपी आहे. अजिंक्य संगीतराव याने अल्पवयीन मुलीला दमदाटी केल्याचा आरोप आहे. यावेळी त्याने वापरलेल्या कारची पूजा एका बड्या राजकीय नेत्याने केली होती. त्याचे व्हिडीओ आणि फोटोही सध्या व्हायरल होत आहेत. त्यानंतर राजकीय वर्तूळातही या प्रकरणाबाबत वेगवेगळी चर्चा सुरू आहे.

Buldhana Crime News: पत्नीला जाळण्याचा प्रयत्न; बुलढाण्यात युवक काँग्रेस अध्यक्षावर गुन्हा दाखल

Web Title: Solapur crime minor girl raped

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 10, 2025 | 10:19 AM

Topics:  

  • crime
  • Solapur
  • Solapur Crime

संबंधित बातम्या

Solapur News: घरकुलांना मुहूर्त कधी? पहिला हप्ता मिळूनही १५ महिन्यांपासून बांधकामे रखडली
1

Solapur News: घरकुलांना मुहूर्त कधी? पहिला हप्ता मिळूनही १५ महिन्यांपासून बांधकामे रखडली

Chhattisgarh crime: 8 मुली, एजंट अन् मसाज रूम…! ‘वेलनेस स्पा’च्या नावाखाली देहव्यापार; मॅनेजर, महिला दलालासह 7 ग्राहकांना अटक
2

Chhattisgarh crime: 8 मुली, एजंट अन् मसाज रूम…! ‘वेलनेस स्पा’च्या नावाखाली देहव्यापार; मॅनेजर, महिला दलालासह 7 ग्राहकांना अटक

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात
3

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात

Solapur News: आजपासून दूध महाग; विक्री दरात प्रतिलिटर २ रुपयांची वाढ, दुग्धजन्य पदार्थही १० टक्क्यांपर्यंत महाग
4

Solapur News: आजपासून दूध महाग; विक्री दरात प्रतिलिटर २ रुपयांची वाढ, दुग्धजन्य पदार्थही १० टक्क्यांपर्यंत महाग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.