Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Solapur Crime: गोव्यात तीन वर्षांचा मुलगा सोलापुरातील बेघर महिलेबरोबर; मानव तस्करीचा संशय, डीएनए चाचणी सुरू

गोव्यात एका बेघर महिलेबरोबर तीन वर्षांचा मुलगा आढळला. तो मुलगा तिचा नसल्याचा संशय पोलिसांना आला. मुलाने पूर्वी सोलापुरात राहिल्याचे सांगितल्यावर तपास सोलापूरपर्यंत पोहोचला. महिलेकडून पुरावे न मिळाल्याने डीएनए चाचणी सुरू

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Dec 07, 2025 | 03:26 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • गोव्यात बेघर महिलेसोबत चिमुरडा आढळला
  • मुलगा कोणाचा? याचा शोध सुरू
  • डीएनए चाचणीद्वारे नातेसंबंध तपासणार
सोलापूर: गोव्यात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे, तो म्हणजे गोव्यात एका महिलेकडे एक चिमुरडा राहत होता. मात्र तो मुलगा तिचा नाही असा संशय पोलिसांना होता. बेघर महिला त्याला सांभाळत होती. त्या मुलासंदर्भात कोणताही पुरावा तिच्याकडे नव्हता. त्या चिमुरड्याकडे तपास केल्यावर त्याने आधी तो सोलापुरात राहत असल्याचं सांगितल. त्या नंतर गोवा पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली आणि त्या नंतर हे सगळ प्रकरण बाहेर आल. ते म्हणजे एका सोलापुरातील महिलेने मुलाला गोव्यात नेवून विकल. गोवा पोलिसांनी पुढे काय केल सविस्तर वाचा!

धक्कादायक ! देवदर्शनासाठी आलेल्या तरुणीवर अत्याचाराचा प्रयत्न; कारमध्ये ओढत नेलं अन्…

गोवा पोलीस थेट सोलापूरात

गोवा पोलिसांच एक पथक हे सोलापूरात दाखल झाल आणि ती महिला ही घेता घेता दत्त नगर परिसरात ती महिला आढळून आली. सुरुवातीला महिलेची ओळख पटवण्यासाठी गोवा पोलिसाना स्थानिक पोलिसांची मदत घ्यावी लागली. अभिजित वामन या हवालदारामार्फत त्यांनी महिलेचा शोध घेतला आणि त्या महिलेकडे या मुलाची विचारपूस केली. त्या मुला संदर्भात पुरावे विचारले असता तिच्याकडे कोणताही पुरावे आढळून आला नाही. त्यानंतर तिने धक्कादायक खुलासा केले.

पोलीस पाहून महिला घाबरली तो मुलगा माझा नाही!

पोलीस दारात येताच तो मुलगा नाही. अशी माहिती त्या महिलेने दिली. मात्र आता गोवा पोलिसांकडून आता डीएनए चाचणी केली जाणार आहे. महिलेचा काय संबंध आहे हे तपासण्यासाठी आता रक्त नमुने घेण्यात आले आहेत. डीएनए अहवाल आल्यावर मुलगा तिचा आहे की नाही हे कळेल. आता पोलीस अहवालाची प्रतिक्षा करत आहेत. त्या नंतर पोलीस कारवाई करतील. मात्र दोन्ही राज्यातील पोलीस यावर लक्ष ठेवून आहेत. हा खूप धक्कादायक प्रकार आहे. लहान मुले विकली जातात की पळवली जातात हा मुद्दा आहे. मात्र या प्रकरणात महिलेचा तपास आता केला जात आहे. कोणत्या कारणावरून तिने थेट गोव्यात मुलाला नेल याचा तपास आता पोलीस करत आहेत.

वाहनांच्या शोरूमला भीषण आग; 4 गाड्या जळून खाक, अग्निशमन दलाने काही क्षणातच…

💡

Frequently Asked Questions

  • Que: प्रकरण कशामुळे उघडकीस आले?

    Ans: गोव्यात महिलेकडे मुलगा आढळला आणि तो तिचा नसल्याच्या संशयावरून.

  • Que: पोलिसांची पुढील पावले कोणती?

    Ans: महिलेकडे पुरावे नसल्याने डीएनए चाचणी सुरू.

  • Que: तपास कोण करत आहे?

    Ans: गोवा आणि सोलापूर पोलीस संयुक्त तपासात.

Web Title: Solapur crime three year old boy in goa with homeless woman from solapur

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 07, 2025 | 03:26 PM

Topics:  

  • Solapur
  • Solapur Crime

संबंधित बातम्या

Solapur : प्रेमभंगातून तृतीय पंथीयाने स्वतःला संपवले? सोलापूर शहरातील हृदयद्रावक घटना
1

Solapur : प्रेमभंगातून तृतीय पंथीयाने स्वतःला संपवले? सोलापूर शहरातील हृदयद्रावक घटना

Solapur News: रुग्णालयातही महिला असुरक्षित; X-ray च्या नावाखाली गर्भवती महिलेशी गैरकृत्य, टेक्निशियन निलंबित
2

Solapur News: रुग्णालयातही महिला असुरक्षित; X-ray च्या नावाखाली गर्भवती महिलेशी गैरकृत्य, टेक्निशियन निलंबित

Solapur News : फडणवीसांच्या हातात काठी येईपर्यंत सत्ता भाजपचीच-राजेंद्र राऊत
3

Solapur News : फडणवीसांच्या हातात काठी येईपर्यंत सत्ता भाजपचीच-राजेंद्र राऊत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.