Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tamilnadu Crime: महिलेवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न; विरोध केल्यावर पती आणि दोन वर्षांच्या मुलासह निर्घृण हत्या

चेन्नईत धक्कादायक तिहेरी हत्याकांड उघडकीस आलं आहे. महिलेवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न झाल्यानंतर तिने विरोध केल्याने आरोपींनी तिच्या पती व दोन वर्षांच्या मुलाची निर्घृण हत्या केली. तीन आरोपी अटकेत असून तपास सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 01, 2026 | 02:14 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • महिलेवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न; विरोध केल्याने हल्ला
  • पतीची जागीच हत्या, दोन वर्षांच्या मुलालाही ठार
  • पोलिसांनी तीन संशयितांना अटक; एक मृतदेह शोध सुरू
तमिळनाडू: तमिळनाडूच्या चेन्नई येथून तिहेरी हत्याकांडाची धक्कदायक घटना समोर आली आहे. एका तरुणासह त्याची पत्नी आणि त्यांच्या दोन वर्षांच्या मुलाची हत्या केल्याची धक्कदायक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी तीन संशयितांना अटक केली असून तपासादरम्यान, मृत महिलेवर आधी लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न करण्यात आले. मात्र तिने याला नकार दिला. यालाच संतापून आरोपीने तिची आणि तिच्या कुटुंबीयांची हत्या केली असे सांगण्यात येत आहे.

Uttarpradesh Crime: लग्न करून विश्वासघात! तृतीयपंथी व्यक्तीसोबत लग्न, काही दिवसांतच दागिने व रोख रक्कम घेऊन पती फरार

काय घडलं नेमकं?

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला बिहारच्या नालंदा जिल्ह्यातील रहिवासी असून तिचा २४ वर्षीय पती श्रीपेरंबदूर परिसरात सिक्योरिटी गार्ड म्हणून नोकरी करत होता. मृतक तिघेही हे चेन्नईच्या तारामणी परिसरात आपल्या नातेवाईकांच्या जवळ राहत होता. २५ जानेवारीच्या रात्री बिहारमधील स्थलांतरित
कामगार असल्याचा दावा करणारे काही पुरुष पीडित तरुणासोबत दारू पित होते. यादरम्यान, आरोपींनी पीडित तरुणाच्या पत्नीवर लैंगीक अत्याचार करण्याचा प्रयत्न केले.

त्यानंतर संबंधित तरुणाने आरोपींना विरोध केला असता त्यांनी पीडित तरुणावर लोखंडी रॉडने वार करण्यात सुरुवात केली. त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेनंतर, स्वतःला वाचण्याच्या प्रयत्नात आणि कोणताच साक्षीदार जिवंत राहू नये म्हणून आरोपींनी पीडित महिला आणि तिच्या 2 वर्षांच्या मुलाची देखील निर्घृण हत्या केली. हि संपूर्ण घटना २५ जानेवारी रोजी घडली.

आरोपींनी केला गुन्हा कबुल

दुसऱ्या दिवशी म्हणजेच २६ जानेवारीला चेन्नईच्या पॉश परिसरातील रस्त्याच्या कडेला एका तरुणाचा मृतदेह पोत्यात सापडला त्यांनतर हा सर्व प्रकार उघडकीस आला. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनतर आरोपींविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करून तपास सुरु केला. पोलिसांनी टेक्निकल तपास करून तीन संशयितांना ताब्यात घेतलं. त्यांची कठोर चौकशी केली असता आरोपींनी त्यांचा गुन्हा कबूल केल्याची माहिती आहे.

आरोपींची दिलेल्या माहितीच्या आधारे, दोन वर्षांच्या मुलाचा मृतदेह बकिंगहॅम कालव्यातून ताब्यात घेतला. आता वडील आणि मुलाचे मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी सरकारी रोयापेट्टाह रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. तर पीडित महिलेचा मृतदेह अद्याप सापडलेला नाही आहे. आरोपींनी सांगितले की, पोलिसांनी महिलेचा मृतदेह इंदिरा नगर एमआरटीएस स्टेशनजवळील एका मोठ्या कचऱ्याच्या डब्यात टाकण्यात आला होता. आता पोलीस त्या महिलेचा मृतदेह शोधण्याचा प्रयत्नात आहे. या तिहेरी हत्याकांडाने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. राज्यातील कायदा-व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.

Beed Crime: चुलत भावानेच धारदार शस्त्राने गळा चिरून सख्ख्या भावाचा केली हत्या; कारण काय?

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: तामिळनाडूतील चेन्नई शहरात.

  • Que: हत्या का करण्यात आली?

    Ans: महिलेने लैंगिक अत्याचाराला विरोध केल्यामुळे.

  • Que: पोलिसांची कारवाई काय आहे?

    Ans: तीन आरोपी अटकेत असून पुढील तपास सुरू आहे.

Web Title: Tamil nadu crime an attempt was made to sexually assault a woman when she resisted she was brutally murdered along with her husband and two year old son

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 01, 2026 | 02:14 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव
1

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक
2

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत
3

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले
4

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.