Beed Crime: चुलत भावानेच धारदार शस्त्राने गळा चिरून सख्ख्या भावाचा केली हत्या; कारण काय?
काय घडलं नेमकं?
पीडित सानिया उर्फ सनी ही मारुफा नावाच्या तरुणासोबत राहत होती. मारूफने तिच्यासोबत लग्न केलं होत. तो सानियाला रोज स्कुटीवरुन कामावर देखील सोडत होता. मात्र २१ जानेवारीला साक्ली 9 वाजता सानियाला एका अज्ञात व्यक्तीचा कॉल आला. त्याने सांगितले की, मारुफने दुसऱ्या स्त्रीसोबत लग्न केलं आहे. एवढेच नाही तर तो लवकरच परदेशात पळून जाण्याच्या प्रयत्नात आहे. हे ऐकून सानियाला धक्का बसला.
दुपारी एक वाजता ती कामावरून घरी आली. तेव्हा तिला घरात असलेल्या तिजोरीतील सोन्याची चेन, मंगळसूत्र, कर्णफुलं, 250 ग्रॅम चांदी आणि जवळपास 2 लाख रुपयांची रोख रक्कम गायब होती. हे बघून तिला आणखी एक धक्का बसला.
याआधीही मारुफ झाला होता फरार
सानियाने आरोप केला आहे की, याआधीही ७ ऑक्टोबर २०२५ रोजी मारुफ फरार झाला होता. त्याने घरातील सगळे सामान नेऊन फरार झाला होता. त्यावेळी सानियाने पोलिसात तक्रार दाखल केली होती. तेव्हा मारुफने माफी मागितली होती. एवढेच नाही तर तो पुन्हा सोबत राहू लागला होता. आता पुन्हा त्याने हे सगळं केल्याने सनीला मोठा धक्का बसला आहे. तिने आरोप केला आहे की त्याने यावेळी पूर्ण प्लॅनिंग करुन चोरी केली आहे. यामध्ये त्याचे कुटुंबियदेखील सामील असल्याचा आरोप सानियाने केला आहे.
कुटुंबीयांनी केला अपमान
सानियाच म्हणणं आहे की, मारुफाचे कुटुंबीय त्याच्याविषयी काही माहिती द्यायला तयार नाही आहे. उलट ते तिला शिव्या देऊन तिचा अपमान करत आहेत. मारुफचे वडील इश्तियाक अहमद, आई नुसरत, भाऊ आणि बहिणीवर तिने हे आरोप केले आहे. पोलिसांनी या प्रकरणी फसवणूक आणि चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.
Kerala Crime: धक्कादायक! आत्महत्येचा बनाव करत तरुणीची हत्या; मृतदेहावर लैंगिक अत्याचार आणि…
Ans: उत्तरप्रदेशातील लखनऊ येथे ही घटना घडली आहे.
Ans: लग्न करून विश्वास संपादन केल्यानंतर दागिने व रोख रक्कम घेऊन पती फरार झाल्याचा आरोप आहे.
Ans: फसवणूक आणि चोरीप्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू आहे.






