Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tamilnadu Crime: LIC इमारतीतील आग अपघात नव्हता! महिला मॅनेजरचा खून; सहकाऱ्यानेच रचला भयानक कट

मदुराईतील LIC इमारतीत लागलेली आग अपघात नसून खून असल्याचा उलगडा झाला आहे. वरिष्ठ मॅनेजर ए. कल्याणी नम्बी यांना सहकारी डी. रामने प्रलंबित डेथ क्लेम घोटाळा लपवण्यासाठी पेट्रोल ओतून जिवंत जाळले. आरोपी अटकेत.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jan 21, 2026 | 11:48 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • LIC आगीमागे अपघात नव्हे तर नियोजित खून असल्याचा पोलिस निष्कर्ष
  • डेथ क्लेम घोटाळा उघडकीस येण्याच्या भीतीतून सहकाऱ्याने रचला कट
  • आरोपी डी. राम अटकेत; पुरावे व साक्षींमुळे गुन्हा उघड
तामिळनाडू: तामिळनाडू येथील मदुराईत गेल्या महिन्यात वेस्ट वेली स्ट्रीटवरील LIC इमारतीत आग लागली होती. त्या आगीत महिला मॅनेजरचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात नवीन माहिती समोर आली आहे. हा अपघात नव्हता तर थंड्या डोक्याने रचलेला खून होता. हि हत्या दुसऱ्या तिसऱ्या व्यक्तीने नाही तर त्यांच्या सहकार्यानेच केल्याचे समोर आले आहे. हत्या झालेल्या महिलेचे नाव ए. कल्याणी नम्बी असे आहे. त्या वरिष्ठ शाखा व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते. तर आरोपीचे नाव डी. राम असे आहे. तो सहकारी सहाय्यक प्रशासकीय अधिकारी म्हणून कार्यरत होता. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

Nashik Crime: वडिलांच्या निधनानंतर १५ दिवसांतच २१ वर्षीय मुलाने विहिरीत उडी मारून संपवलं जीवन; कुटुंबावर दुःखाचा डोंगर

कसा समोर आला कट?

१७ डिसेंबर रोजी ही घटना घडली. राम याने पोलिसांना सांगितले होते की, एक मुखवटाधारी व्यक्ती चोरीच्या उद्देशाने कार्यालयात शिरला त्याने कल्याणी यांचे दागिने चोरले आणि तिथे आग लावून पळून गेला. त्यात कल्याणी यांचा होरपळून मृत्यू झाला होता. तर राम स्वतः किरकोळ भाजला होता. मात्र पोलिसांच्या तपासात राम याने रचलेला हा बनाव फसला.

रामच्या केबिनमध्ये पेट्रोल भरलेल्या पाण्याच्या बाटल्या आणि दुचाकीतून पेट्रोल काढण्यासाठी वापरलेली नळी सापडली. पोलिसांनी ते सगळं जप्त केलं आहे. चौकशीदरम्यान रामने दिलेल्या जबाबांमध्ये वारंवार तफावत आढळल्याने पोलिसांना त्याच्यावर संशय बळावला. कल्याणी यांनी त्या रात्री मुलाला फोन करून पोलिसांना कळवण्यास सांगितले होते, हा पुरावा निर्णायक ठरला.

हत्या कारण्यामागेचे कारण काय?

तर कल्याणी यांच्याजवळ राम यांची तक्रार विमान एजंटनी केली. राम याने 40 हून अधिक ‘डेथ क्लेम्स’ (मृत्यू दावे) प्रलंबित ठेवले आहेत असे त्यांनी कल्याणीला सांगितले. कल्याणी यांनी याबाबत रामला जाब विचारला आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवणार असल्याचे सांगितले. आपला भ्रष्टाचार उघड होईल या भीतीने रामने कल्याणी यांचा काटा काढण्याचे आणि फायली जाळून टाकण्याचे ठरवले.

कशी केली हत्या?

रात्री 8.30 च्या सुमारास रामने इमारतीचा मुख्य वीजपुरवठा बंद केला आणि दुरुस्तीसाठी वीज बोर्डाला खोटा ईमेल पाठवला. कल्याणी बाहेर पडू नये म्हणून त्याने मुख्य काचेच्या दरवाजाला साखळी लावून कुलूप ठोकले. त्यानंतर त्याने पेट्रोल ओतून आग लावली. कल्याणी मदतीसाठी ओरडत असतांना रामने त्यांच्यावर पेट्रोल ओतून आग आणखी भडकवली. त्यानंतर स्वतःच्या केबिनलाही आग लावून याला अपघाताचे स्वरूप देण्याचा प्रयत्न केला. यवत तो स्वतः देखील थोडा भाजला.

 

पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई; तब्बल 25 कोटींचे अमली पदार्थ पकडले

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: तामिळनाडूतील मदुराई येथील LIC इमारतीत.

  • Que: मृत महिला अधिकारी कोण?

    Ans: वरिष्ठ शाखा व्यवस्थापक ए. कल्याणी नम्बी.

  • Que: खुनामागचे कारण काय?

    Ans: प्रलंबित डेथ क्लेम्सचा भ्रष्टाचार लपवणे.

Web Title: Tamil nadu crime the fire at the lic building was not an accident woman manager murdered a colleague hatched the horrific plot

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 21, 2026 | 11:48 AM

Topics:  

  • crime
  • Tamilnadu

संबंधित बातम्या

Nashik Crime: वडिलांच्या निधनानंतर १५ दिवसांतच २१ वर्षीय मुलाने विहिरीत उडी मारून संपवलं जीवन; कुटुंबावर दुःखाचा डोंगर
1

Nashik Crime: वडिलांच्या निधनानंतर १५ दिवसांतच २१ वर्षीय मुलाने विहिरीत उडी मारून संपवलं जीवन; कुटुंबावर दुःखाचा डोंगर

Chhatrapati Sambhajinagar Crime: सावकारी जाचाने व्यापाऱ्याची आत्महत्या; 42 सेकंदांचा व्हिडिओ व्हायरल, मी आता थकलोय…
2

Chhatrapati Sambhajinagar Crime: सावकारी जाचाने व्यापाऱ्याची आत्महत्या; 42 सेकंदांचा व्हिडिओ व्हायरल, मी आता थकलोय…

Gadchiroli Accident: अंत्यविधीवरून परतताना काळाचा घाला; दीना नदी पुलावर चारचाकी कोसळून भीषण अपघात, दोघांचा मृत्यू
3

Gadchiroli Accident: अंत्यविधीवरून परतताना काळाचा घाला; दीना नदी पुलावर चारचाकी कोसळून भीषण अपघात, दोघांचा मृत्यू

Kerala News: बसमधील गैरवर्तनाचा आरोप, इन्फ्लुएन्सर तरुणीचा व्हिडीओ व्हायरल; 42 वर्षीय  तरुणाने उचलले टोकाचे पाऊल
4

Kerala News: बसमधील गैरवर्तनाचा आरोप, इन्फ्लुएन्सर तरुणीचा व्हिडीओ व्हायरल; 42 वर्षीय तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.